तुमच्या राशी नुसार तुमचे करियर कसे निवडावे

नमस्कार मंडळी ,

आयुष्यामध्ये अचूक निर्णय घेऊन योग्य कार्य करणारे योग्य करियर योग्य कार्यक्षेत्र निवडण फार महत्वाचे असते करियर निवडीमध्ये झालेली चूक तुम्हला आयुष्यभर त्रासदायक ठरताना दिसते करियरची चुकीची निवड तुमचे पैसे वेळ तसेच तुमच्या स्वप्नाचा सुद्धा चुराडा होत असताना दिसत असते

आपल्या आजूबाजूला आपण अनेकदा पाहतो बऱ्याच जणांचे शिक्षण हे वेगवेगळ्या प्रकारांचे घेतलेले असते त्यांच कार्यक्षेत्र हे निराळच असत त्यांना प्रसिद्धी मान सन्मान पैसा हा दुसऱ्या क्षेत्रातुन मिळत असतो त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा त्याच्याशी काही संबंध नसतो बरेच जन शिक्षण घेत असताना किंवा शिकत असेपरेत फार उत्तम यश मिळवताना दिसतात

नोकरी व्यवसाय यामधला जेव्हा भाग त्याच्या जीवनामध्ये सुरू होतो तेव्हा मात्र त्यांनी कितीही कष्ट केले तरी त्यांना यामध्ये दूर दूर परेत यश मिळताना दिसत नाही म्हणूनच योग्य करियरची निवड ही खऱ्या अर्थाने यशाची गुरू किल्ली असते जोतिशस्रनुसार कुंडलीचा सखोल अभ्यास करून करियरची योग्य निवड करण बऱ्या पैकी शक्य आहे

राशीचा आणि कुंडलीचा केलेला बारीक अभ्यास आपल्या व्यक्तिमहत्वाव्हाचाच एक सखोल अभ्यास असतो आणि हा अभ्यासक्रम म्हणजेच आपल्या व्यक्ती महत्वाचा जो अभ्यास म्हणजे तुमची अवड निवड तुमच्या बुद्धीचा हा बऱ्या पैकी कुंडलीचा अभ्यास करून सांगता येते जोतिशास्रनुसार हा जो अभ्यास आहे

याला करियरअस्त्रोलॉजी असे बोलतात असा कुंडलीचा अभ्यास करत असताना कुंडलीतील बऱ्याच मुद्यांचा अभ्यास कारण आवश्यक असते नुसतं कुंडली वरवर पाहून ढोबळ पणाने निशकर्ष काढणं हे फारच घातक ठरत त्यामुळे अभ्यास खोलाचा असं अवश्यक आहे आपली चंद्र राशी आणि कुंडलीतील प्रथम राशी यांचा तुमच्या व्यक्ति महत्वावर तुमच्या विचारांवर बुद्धीवर अतिशय सुंदर प्रभाव पडत असतो

त्यामुळेच या राशींचा जर सखोल अभ्यास केला तर तुमची आवड निवड काय आहे तुमच्या बुद्धीचा कल तुमच्या विचारांचा कल कुठला आहे हे चागल्या प्रकारे कळू शकते त्यामुळे जी तुमची आवड आहे जी निसर्गता आहे त्या विषयामधन कार्यक्षेत्र निवडून त्याच प्रमाणे आपल्या शिक्षणाची पण दिशा ठरवली तर शिक्षण पण मनासारखं होतच शिवाय कार्यक्षेत्रातून पुढे जाऊन यश प्रगती सुद्धा सहज साधता येते

उदाहरण द्यायचे झाले तर कुंडलीतील अग्नेय राशी जी आहे ती म्हणजे मेष सिह आणि धनु अग्नेय ग्रह जे आहे सूर्य आणि मंगल यांचा प्रभाव जातकावर असल्यास सौरक्षण खात मिलिटरी खात पोलीस खात वैदिक शास्र या क्षेत्रात सुद्धा अगदी बालपनापासून आवड असते आणि त्याच्या व्यक्ती महत्त्वा मध्ये जे आवड असते

आशा प्रकारची बैठक तुम्हला अगदी लहान पनापासून त्याच्या मध्ये पहायला मिळत असते म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसेच कुंडलीतील ग्रहणाचा अभ्यास तुमच्या व्यक्तिमत्त्वाची छाप सांगायला मदत होते असा कुंडलीचा अभ्यास करत असताना राशीप्रमाणेच कुंडलीतील ग्रहांचा अभ्यास करणे महत्वाचे असते

उदाहरणार्थ पत्रिकेतील ग्रह शुक्र हा जर शुभ अवस्थेत असेल तर कला क्षेत्रात फार आवड असते नाच गाणं चित्रकला अभिनय या विषयांमध्ये त्यांना चांगली प्रगती असते बुध आणि शुक्र हे ग्रह शुभ असतील तर अभिनय करण रंग मंचावर कला सादर कारण एखाद्या विषयाची जुळवणी करून त्याच अचूक प्रदर्शन करणं म्हणूनच याचा उपयोग त्याला कार्यक्षेत्रात होतो

बुध आणि रवी कुंडलीतील शुभ असतील तर मार्केटींग रवी आणि मंगल हे जर शुभ अवस्थेत असेल वैद्यकशस्रामध्ये निष्णात सर्जन म्हणून ओळख मिळेल आशा कित्येक कुंडलीमध्ये कितीतरी जोतिशास्रतील उदाहरणे तुम्हला देता येतील तुमच्या कुंडलीचा अत्यंत बारकाईने अभ्यास कारण तितकंच महत्वाचं आणि जिगरीच सुद्धा असत अमुक राशी आहे

अमूक नक्षत्र आहे अमुक ग्रह कुंडली मधला शुभ आहे अस जर वरवरचं ज्ञान घेतो हे मात्र फारच नुकसान कारक ठरत त्यामुळे जोतिशास्र सुद्धा बदनाम होत कुंडलीचा अभ्यास करून मार्गदर्शन घेत असेल तर आपल्याला कळलंच पाहिजे ह्यां सर्वांचा अभ्यास करत असताना राशीला महादशा कोणती आहे गुरू शनी राहू केतू या सर्व गोचर म्हणून राशीला कसे आहे

आणि ते कधी असणार आहे ह्या सर्वांचा सुद्धा एकत्र अभ्यास करताना तुम्हला निर्णय करावा लागतो पण हा निर्णय घेताना काळजी घेणं समजून घेणं फार महत्त्वाचं असत करियर म्हणजे तुमच्या भविष्याचा विचार करावा लागतो आशा रीतीने कुंडलीचा अभ्यास तुम्हाला करियरची दिशा ठरवायला आणि त्यानुसार तुमच्या शिक्षणाची बैठक निश्चित करायला खूप मदत होते हे आता परेतच्या अभ्यासातून लक्षात आले असेलच

कारण तुमच्या करियरची निवड ही यशाची गुरू किल्ली असते त्यामुळे भविष्य घडवायचे असेल तर वर्तमानामध्ये निर्णय योग्य अभ्यास करणं महत्वाचे असते आणि त्याला कुंडलीशास्र जोतिशास्र खूप सुंदर पद्धतीने मदत करतात त्यातले काही महत्त्वाचे मुधे आता तुमच्या समोर मांडले आहे मार्गदर्शन कधी घ्यायचे असते किधीही घेऊ शकतात

विद्यार्थी जर सातवी परेत असेल तर आठवी नववी दहावीनंतर अभ्यासाची गती काय करायला पाहिजे कुठल्या क्षेत्रामध्ये अभ्यास करता करता अवांतर विषय करण्याची आवड आहे त्या अवांतर विषयांमधन त्याचे करियर पण होऊ शकते काही मुलांना फोटोग्राफी आवड असते चित्र कलेची आवड असते उद्या ह्या क्षेत्रात ही लोक नावलवकीक करियर सेटप करू शकतात जेणेकरू पैसा अडका आणि आर्थिक स्थिरता निर्माण होते

काही मंडळींना चागल्या प्रकारे गुणशास्रचे आवड असते काही लोकांना आकाश दर्शन करायला खुप आवडते खगोल शास्त्राचा अभ्यास त्याच्यासाठी अतिशय सुंदर ठरतो नक्की तो यश देणारा आहे का हे कुंडलीत ग्रह नक्षत्र राशी दशा महादशा आशा बऱ्याचशा मुद्यांचा एकत्रित अभ्यास ठरवला तर निश्चित तुमच्या भविष्याची वाटचाल आणि वर्तमानातील वाटचाल चुकत नाही

भविष्य अचूक घडवायला निश्चित चांगली मदत मिळते यालाच यशाची गुरू किल्ली असे बोलतात

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *