तुमच्या जन्मवार सांगतो तुमचा स्वभाव ?

नमस्कार मंडळी,

तुम्हाला तुमचा जन्म वार माहितीच असेल ना मग चल तर बघू तुमचा स्वभाव कसा आहे तुमच्या जन्म वारा वरून तुमच्या स्वभावाचा अंदाज लावता येऊ शकतो. इतकंच नाही तर आज आपण जाणून घेणार या माहितीवरून तुम्ही तुमच्या अवतीभवती असणाऱ्या लोकांचा स्वभाव याचां अंदाज अगदी सहजरित्या बांधू शकता.

तुमचे मित्रमंडळी नातेवाईक किंवा घरातल्या इतर मंडळी चा स्वभाव जन्म वारावरून जाणून घेऊ शकता. कोणत्या वारी जन्मलेली व्यक्ती कशा असतात. सुरुवात करुया सोमवारपासून या दिवशी जन्मलेली व्यक्ती शांत स्वभावाची असते कोड बोलणारी आणि त्याचबरोबर व्यावहारिक ज्ञान सुद्धा या व्यक्तींना अचूक प्रमाणात असतं.

मोठ्यांचा अनुकरण करणारी त्यांच्या आज्ञेत राहणारी सुखदुःख समान राहणारे आणि उदार असते. आता पाहू मंगळवार या दिवशी जन्म झालेल्या व्यक्ती थोडा बोलघड्या जास्त बोलणारा स्वभावाच्या असतात. आणि बोल देण्याच्या नादात खोटे बोलणाऱ्या भांडण्यात तत्पर मोठे उद्यावर असणाऱ्या आणि शेतीच्या कामात रस घेणाऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तापट असतात.

आता वळूया बुधवार कडे ह्या दिवशी जन्मलेली व्यक्ति रुपवती गोड बोलून टीका टिप्पणी करणारी असते. मस्करी करण्यात हुशार इतरांचे गुण अवगुण अचूक ओळखणारी व्यवसायिक वृत्तीची असते. गुरुवार यादिवशी जन्मणारी व्यक्ती उत्तम विद्या अभ्यासी स्वतःच्या इच्छेनुसार वागणारी मनमिळावू तसंच अक्कल हुशारी धन कमावणारी असते.

थोराकडून मान-सन्मान मिळवणारी सुद्धा असते. आता जाणून घेऊया लक्ष्मी मातेचा वार अर्थात शुक्रवार ह्या दिवशी जन्मलेली व्यक्ति कुरळ्या केसांची उत्तम वस्त्र परिधान करण्याची हौस असणारी सदाचारी मोठ्यांचा मान मर्यादा राखणारी आणि उच्च पदावर नोकरी करणारी असते.

शनिवार ह्या दिवशी जन्मलेली व्यक्ति अतिशय बुद्धिवान व मंत्र तंत्र विद्येत रस असणारी मायाळू स्व कर्तुत्ववान आणि सर्वांना आवडेल अशी असते. रविवार या दिवशी जन्मलेली व्यक्ति बहादुर गहु वर्णीय उत्साही दानशूर आणि इतकी मानस्वी असते की निवडलेल्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होते. मग तुमचा जन्म वार कोणता आहे . आणि त्याप्रमाणे तुमचा स्वभाव आहे की नाही.

 

 

 

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *