नमस्कार मंडळी
सौंदर्यात भर घालणारे किंवा सौंदर्य खुलवणारे म्हणून शरीरावरील तिळाकडे पाहिले जाते. अनेकदा महिला स्त्रिया मुली ब्युटी स्पोर्ट म्हणून मेकअप करताना कुत्रिम तिळ लावून घेतात. बदलत्या काळानुसार तिळ लावण्याची फॅशन आली आहे. परंतु शरीराच्या वेगवेगळ्या अवयव बरीच तिळांचे वेगळे वेगळे महत्त्व असते.
सुख समृद्धी आरोग्य निराशा इत्यादी गोष्टींशी तिळाचा संबंध असतो. काही लोक तिळ शुभ मानतात तर काही लोक तिळा मध्ये चमकणारे भाग्य शोधतात. हे मात्र खरं की प्रत्येक ते काहीतरी सांगत असतो. मग काय सांगतो तुमचा खेळ चला तर मग जाणून घेऊयात बरेचदा आपण आपल्या शरीरातील विविध भागांवर काळे किंवा लाल रंगाचे ठिपके पाहतो. ज्याला आपण ती असे म्हणतो.
वेगवेगळ्या अवयवांवर असलेल्या तिळाचे वेगवेगळे अर्थ असतात. ज्याचा थेट संबंध आपल्या नशिबाची सुद्धा असू शकतो. गालावरचा तीळ तसा आपल्या सौंदर्यात भर पाडतो. तसाच तो संपत्ती देखील प्रदान करतो. नाकावरील तीळ सांगतो की ही व्यक्ती खूपच शिस्तबद्ध आहे. अशा लोकांच्या जीवनाता संघर्ष असतोच. नाकाच्या खाली तिळाची उपस्थिती दर्शवते. कि त्या व्यक्तीचे बरेच प्रेमी आहेत.
परंतु असे लोक फार कमी लोकांशी जोडलेले असतात. कपाळावरील तिळ सांगतात की तुम्ही सुरुवातीस खूप संघर्ष कराल. एखाद्या व्यक्तीच्या हाताचा मध्यभागी तीळ असेल तर अशा व्यक्तींना भरपूर समुध्दी असते. जर तीळ बोटांवर असेल तर ते दुर्दैवी मानले जाते. तळ पायाचा तीळ त्या व्यक्तीला नेहमीच घरापासून दूर नेतो आणि महान यश देतो.
छातीवर तीळ असणे हे सूचित करते की त्या व्यक्तीस कौटुंबिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.पोटावर तीळ असणाऱ्या व्यक्तींना भरपूर पैसा मिळतो परंतु तब्येत ढासळते. तिळावर केस असल्यास ते शुभ मानले जात नाही. तीळ गडद रंगाचा असेल तर असं मानलं जातं आयुष्यात मोठे अडथळे येऊ शकतात.
हलक्या रंगाचा तीळ सकारात्मक गोष्टीचे वैशिष्ट्य मानला जातो. ज्योतिष तज्ञांच्या मते लाल तिळाला त्यांचे स्वतःचे असे महत्व असते. आणि ते त्यांच्या सूचनेनुसार परिणाम देते. लाल तीळ समृद्धी आणि दुर्दैव या दोघांचे प्रतीक असतो. जर तोंडावर असेल तर तो वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनामध्ये कलश दर्शवतो.
जर तो हातावर असेल तर आर्थिक समाधान मिळते. जर तिळ छातीवर असेल तर ती व्यक्ती परदेशात जाते छातीवर लाल तिळ असणाऱ्या भरपूर पैसे कमावतात असेल. जर लाल तिळ पाठीवर असेल. तर ती व्यक्ती सैन्य किंवा धैर्याचा क्षेत्रामध्ये यश मिळते असे म्हणतात की शरीरावर बारा पेक्षा जास्त नको ज्योतिष तज्ञांच्या मते एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर १२ पेक्षा जास्त तिळ असू नये
शरीरावरती बारा पेक्षा जास्त तिळ असणे अशुभ मानले जाते. आणि बारा पेक्षा कमी तीळ असणे शुभ मानले जाते. पुरुषांच्या शरीरावर उजव्या बाजूला तीळ असणे शुभ मानले जाते ते फायदेशीर असते. तसंच स्त्री च्या शरीरावर डाव्या बाजूला तीळ असणे शुभ आणि फायदेशीर मानले जाते. जर एखाद्या महिलेचा छातीवर तीळ असेल तर ती भाग्यवान म्हणावी.
तसेच कपाळावर मध्यभागी तीळ असणे हे शुद्ध प्रेमाचे लक्षण आहे. कपाळाच्या उजव्या बाजूला तीळ एखाद्या विशिष्ट प्रकारच्या विषयावर प्रभुत्व मिळवण्याचे प्रतीक मानला जातो. ओठा खालील तीळ पैशाची चणचण दर्शवतो. तर कपाळाच्या डाव्या बाजूस असणारं तीळ अनावश्यक खर्च दाखवतो.
स्त्रियांच्या नाकावरील तीळ हे त्यांच्या सौभाग्याचे सूचक असते. ओठावर तीळ असणारे लोक खूप प्रेमळ असतात. असं म्हंटलं जात