दररोज लक्ष्मी चरणी वाहा ही १ वस्तू २१ दिवसात पहा चमत्कार पैशाचा ढीग लागेल

नमस्कार मंडळी

मित्रानो आज आपण जो उपाय पाहणार अहो तो सलग २१ दिवस आपल्याला करायचा आहे मित्रानो या उपया मुळे आपल्या घरात पैशाच न अडणार स्रोत निर्माण होईल या ना त्या मार्गाने घरात पैसा येऊ लागेल घरातील भाडंन कटकटी या कायमच्या नाहीश्या होतील मित्रानो उपाय काय आहे हे आपण आता पहाणार आहे चला मग जाणून घेऊया आजचा विशेष उपाय मित्रानो हा उपाय सलग २१ दिवस करायचा आहे

तुम्ही स्त्री असला पुरुष असाल कोणीही हा उपाय करू शकता तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि आपल्या घरातील जी देव पूजा करतो ती देव पूजा झाल्यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्ती समोर एक अखंड लवंग आपल्याला अर्पण करायचे आहे

दररोज एक लवंग असा २१ दिवस २१ लवंगा आपल्याला अर्पण करायच्या आहे मित्रानो पहिल्या दिवशी जेव्हा आपण लवंग अर्पण करून त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा आधीच्या दिवशी ठेवलेली लवंग आपल्याला उचलायची आहे आणि एका डबी मध्ये ठेवहायची आहे असे दररोज २१ दिवसात २१ लवंगा जमा करायच्या आहे

लक्षात ठेव्हा आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणा जवळ जी लवंग अर्पण करायची आहे ती आखड असावी साबूत असावी ना तुटलेली फुटलेली जिला पुढे फुल असेल अशीच लवंग माता लक्ष्मी ला अर्पण करायची आहे आणि दरोरोज ही लवंग अर्पण करताना माता लक्ष्मीच्या ओम श्री महालक्ष्मी भियो नमः या मंत्राचा ११ वेळा जप करायचा आहे आणि आपल्या जीवनात ज्या धन सामन्धात समस्या आहे

त्या बोलून दाखवायच्या आहे त्याच निवारण होण्यासाठी माता लक्ष्मी जवळ प्रथना करायची आहे मित्रानो आशा प्रकारे सलग २१ दिवस हा उपाय केल्यानंतर ज्या २१ लवंगा आपण जमा केल्या आहे त्या घेऊन कोल्हापूरच्या माता लक्ष्मीच्या मंदिरात जायचे आहे आणि देवीच्या चरणा जवळ लवंगा अर्पण करायच्या आहे

मित्रानो या उपया मुळे तुमची ही धनासमनधित कोणतीही समस्या असेल ती नक्कीच नाहीशी होईल तर हा अत्यत प्रभावी आणि धन प्राप्तीचा उपाय तुम्ही नक्की करू पहा

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *