Marathi Manus

Stay Up to Date With Us

१३३ वर्षानंतर बनत आहे अद्भुत संयोग दिनांक २४ एप्रिल पासून पुढे १० वर्षे या राशींच्या नशिबात असणार राजयोग

नमस्कार मंडळी

२४ एप्रिल पासून बनत आहे राज योग. मनुष्याच्या जीवनात ग्रह नक्षत्र नेहमी वाईटच असतील असे नाही. नक्षत्र ग्रह दोष आणि मी वाईट असेल असे नाही. ज्योतिषानुसार नक्षत्रात वेळोवेळी परिवर्तन घडून येत असते. ग्रह क्षेत्रात होणारे बदल राशीनुसार वेगवेगळे प्रभाव राशीनुसार कधी शुभ तर कधी अशुभ ठरत असतात.

राशीनुसार वेगवेगळा प्रभाव पडत असतो. वाईट ग्रहदशा त्याच्या जीवनात अनेक संकटे, अनेक अडचणी, अनेक समस्या निर्माण करत असते.त्यामुळे ग्रह-नक्षत्र जेव्हा वाईट असतात तेव्हा व्यक्तीला अनेक संकटांचा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अनेक दुःख यातना आपमान भोगाव्या लागतात.

नक्षत्राचा नकारात्मक प्रभाव मनुष्याला जीवन नकोसे करून सोडते, प्रत्येक कामात अडचणी निर्माण होत असतात. एकही काम धड नीट होत नाही.व्यक्तीला कोणताच निर्णय घेण्यात कोणता निर्णय घ्यावे हे काहीच सुचत नाही. या काळात व्यक्ती अगदी खचून जातो. सगळीकडे अंधार अंधारच दिसू लागतो.

मात्र हा काळ जास्त दिवस टिकत नाही. जेव्हा ग्रह-नक्षत्र अनुकूल बनतात तेव्हा परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.दु:खाचा वाईट काळ संपतो आणि सुखाची सुंदर सकाळ मनुष्याच्या वाट्याला येते. दिनांक 24 एप्रिल पासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव काही राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.

आपल्या जीवनातील अडचणी काळ समाप्त होणार असून, प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. ग्रह नक्षत्र आपल्यासाठी अतिशय शुभ परिणाम देणार आहेत. आपल्या जीवनात चालू असणारा अनेक समस्या समाप्त होणार आहे. प्रगतीच्या नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे.

मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहे. ग्रह नक्षत्र आता अतिशय अनुकूल बनत आहे. आपल्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. दिनांक 24 एप्रिल रोजी ग्रहांचे राजकुमार बुद्ध ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. दिनांक चोवीस एप्रिल रोजी बुद्ध ग्रह हे मेष राशीतून निघून वृषभ राशीमध्ये गोचर करणार आहे.

बुद्ध हा व्यापार उद्योग गणित आणि वाणी चे कारक ग्रह मानला जातो. बुद्ध जेव्हा शुभ फळ देतात तेव्हा भाग्य येण्यास वेळ लागत नाही. बुद्ध चार वृषभ राशी मध्ये होणाऱ्या राशी परिवर्तनाचा शुभ अथवा अशुभ प्रभाव हा संपूर्ण बारा राशी व पडणार असून या काही भाग्यवान राशीसाठी हे गोचर अतिशय लाभदायी ठरण्याचे संकेत आहे.

मेष रास – मेष राशीसाठी हे गोचर लाभदायक करण्याचे संकेत आहेत. आनंदाचा वर्षाव आपल्यावर होण्याचे संकेत आहेत. प्रत्येक दिशेने यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आनंदाचा वर्षाव आपल्या वर होईल. भाग्य साथ देणार आहे. आपल्या जिवनातील वाईट काळाचा समाप्त होणार आहे.

आपल्या जीवनात अतिशय महत्त्वपूर्ण काळात येणार आहे, त्यामुळे आपल्याला तयार राहण्याची आवश्यकता आहे. या काळात आपल्याला यश प्राप्त होईल. या काळात आपण जर चांगली मेहनत केली तर आपल्याला चांगले यश प्राप्त होणार आहे. आपल्या मनातील महत्वपूर्ण योजना इतर कोणालाही सांगू नका.

गुप्तपणे काम केल्याने मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. त्यामुळे कामांमध्ये गुप्तता पाळणे त्यासाठी आवश्यक आहे नाही तर शत्रू आपले नुकसान करू शकतात. उद्योग व्यापारामध्ये आपल्याला मोठे फायदे होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापार यामधून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आपण रंगवलेले एखादे स्वप्न या काळामध्ये साकार होऊ शकते.

मिथुन रास – मिथुन राशिच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. बुधाचे वृषभ राशीत होणारे गोचर मिथुन राशीच्या दृष्टीने अतिशय अनुकूल ठरण्याची शक्यता आहेत. आपल्या जीवनात सहवास आणि पराक्रमा मध्ये वाढ दिसून येईल. बौध्दिक क्षमतेमध्ये सुद्धा चांगली प्रकारे वाढ दिसून येईल.

आर्थिक क्षमतेमध्ये देखील चांगली सुधारणा करून येणार आहे. बुद्धिमत्तेला सकारात्मकतेची जोड प्राप्त होणार आहे. करिअरमध्ये चांगली प्रगती घडून येण्याची शक्यता आहे. धनलाभाचे योग घडून येवू शकतात. जमीन किंवा वाहन खरेदीचे योग आपल्या जीवनात येणार आहेत. परिवारातील लोक आपली चांगली मदत करतील. अनेक दिवसापासून आणलेला आपला पैसा या काळामध्ये प्राप्त होऊ शकतो.

नवदांपत्यास च्या जीवनामध्ये चिमुकल्याच्या आगमन होऊ शकते. संतती विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. कार्यक्षेत्रातून पैशांची आवक वाढण्याची संकेत आहेत. या काळामध्ये मन लावून जीव ओतून काम करणे खूप गरजेचे आहे. इतकी जास्त आपण महिन्यात कराल तितके सुंदर येथे आपल्या पदरात पडणार आहे.

कर्क रास – कर्क राशीसाठी हा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे.यश कीर्तीमध्ये वाढ होणार आहेत. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. आता इथून पुढे प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. आपण करत असलेल्या कामाला आपल्याला यश प्राप्त होणार आहे. व्यापारात मोठ्या प्रमाणात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

व्यापारातून आर्थिक प्राप्तीमध्ये वाढ होणार आहे. आपल्या जीवनातील पैशाच्या अडचणी आता दूर होणार आहेत. जमीन किंवा वाहन खरेदीचे योग येऊ शकतात. उद्योग-व्यापार आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. प्रत्येक संकटांवर मात करण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. संसारिक सुखांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. गरीब परिवारातील लोक आपली चांगली मदत करतील.

सिंह रास –सिंह राशीसाठी हा काळ एखाद्यावर वरदान सारखा ठरू शकतो. आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. व्यापारातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत. व्यापाराच्या दृष्टीने अतिशय उत्तम ठरण्याचे संकेत आहेत. प्रत्यक्ष यश प्राप्त होणार आहे.

प्रत्येक संकटाचा सामना करण्यात सफल करणार आहात. कार्य क्षेत्रासाठी काळ विशेष अनुकूल बनत आहे. आपले अडलेले धन आपल्याला प्राप्त होऊ शकते. नोकरीच्या कामात देखील प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नोकरी साठी करत असलेले प्रयत्न या काळामध्ये फळाला येणार आहेत. आपल्या काम करण्याच्या ऊर्जेमध्ये वाढ होणार आहे संसारी जेवणामध्ये आनंदाची बहार येणार आहे.

धनु रास – बुद्धाचे वृषभ राशीत होणारे गोचर धनु राशिसाठी प्रत्येक दृष्टीने सुंदर ठरणार आहे. धनू राशिच्या जीवनात आता आनंदाचे दिवस येणार आहेत. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे भाग्याला कलाटणी प्राप्त होण्याचे संकेत आहेत. तरुण तरुणीचा विवाह येणाऱ्या अडचणी देखील आता दूर होतील. मागील काही दिवसापासून तुमच्या जीवनामध्ये अडचणी येत होत्य,

विवाहामध्ये अडचणी येत होत्या त्या आता दूर होण्याचे संकेत आहेत. आर्थिक अडचणी सुद्धा दूर होणार आहे. आपल्या बुद्धी गेला सकारात्मकतेची जोड प्राप्त होणार आहे. त्यामुळे या काळामध्ये आपण घेतलेले निर्णय सफल ठरणार आहे. वाणी मध्ये मधुराता निर्माण होणार आहे. लोक आपल्या कडे आकर्षित होणार आहे.

मकर रास – बुद्ध ची विशेष कृपा मकर राशिवर बरसणार आहे. बुधाची विशेष कृपा बरसण्याचे संकेत आहेत. व्यापाराच्या दृष्टीने हा काळ उत्तम लाभदायक ठरणार आहे. शुभ घटना आपल्या जीवनात घडू शकतात. धनसंपत्तीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. या काळात प्रवास करताना सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे. प्रवासामध्ये आपल्या वस्तू चोरीला जाऊ शकतात त्यामुळे प्रवास करताना आपल्याला सावध होण्याची आवश्यकता आहे. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमधील प्रेमात वाढ होणार आहे.

मीन रास –बुध्द चे मीन राशीत होणारे गोचर मीन राशी साठी कार्यक्षेत्रमध्ये अतिशय सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येतील. व्यवसायातून मोठा लाभ प्राप्त होऊ शकतो. व्यापारात प्रगतीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहे. या काळात आर्थिक आवक देखील चांगले होणार आहे.आपल्याकडे पैसा भरपूर आला की आपल्याला पैसा खर्च करण्याची सवय आहे, त्यामुळे या काळात आपल्याला पैशाची बाजू मजबूत होणार असली तरी, पैसा खर्चवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. उद्योग-व्यापार चांगले यश आपल्याला प्राप्त होऊ शकते.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.