नमस्कार मंडळी ,
प्रत्येक व्यक्ती त्याचे त्याचे कार्य करत असतात.कधी ते कामे पूर्ण होतात कधी त्या कामामध्ये खुप अडचणी येतात.कार्य पूर्ण करण्यासाठी खुप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो.तुम्ही त्या समस्या सोडवण्यासाठी खुप प्रयत्नही करतात.ह्या प्रकारचे प्रयत्न प्रयोग तुम्ही त्या कार्य सिद्धीसाठी करून पाहा.तुम्हाला जसे समजते तसे जमते किंवा कोणतरी तुम्हला सला देतो.आणि त्या प्रमाणे ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही करता असता.
तुमच्या कामामध्ये कितीही अडचणी आल्या तरी तुम्ही ते काम पूर्ण व्हावे त्यामध्ये यश मिळावे म्हणून तुम्ही प्रयत्न करत असता .हा उपाय केल्याने तुमचे सर्व कामे पूर्ण होईल .जर तुम्हला एखाद्या कामामध्ये खुप अडचणी येत आहे .ते काम कायद्याच्या कचाट्यात अडकले आहे .त्यासाठी तुम्हला कोटकाचेरीच्या फेऱ्या माराव्या लागत आहे .सरकारी ऑफिसच्या वाऱ्या कराव्या लागत आहे . तुम्हला समजत नाही की कोणाला भेटावे कोणत्या पद्धतीने भेटावे कसे काय कराव की तुमचे काम पूर्ण होईल.
व तुमच्या मानला शांती मिळेल.आराम मिळेल आणि या त्रासातून तुमची सुटकारा होईल .किंवा एखाद्या व्यवहारामध्ये डिसपुत होता होता राहते .जमिनी संदर्भतील किंवा आर्थिक संबंधाविषयी वाद व्हायला लागलेत. तुम्ही अशा कामाला जात आहात की तेथे जाताना तुम्हाला भीतीचे वातावरण वाटेत.त्या जागेवर असुरक्षेची भावना निर्माण होते.तुम्हला माहीत नाही ते लोक कसे असतील. माहिती नाही कशा प्रकारे ते बोलणे करतील.माहीत नाही काय निर्णय होईल.
आशा ज्या असुरक्षतेच्या भावना आहे .अचानक प्रमाणे निर्माण होणारे भय असेल कोणत्याही प्रकारचे अनामिक भय ह्या सर्व गोष्टी होत असतील. तुम्ही जेव्हा एखाद्या कामासाठी बाहेर पडता. तेव्हा तुम्ही फार काळजीमध्ये असता की देव जाणे काय होणार आहे .कसे लोक असतील कोणाच्या बाजूनी निर्णय येईल.काय बोलणे होईल फारच अजिब अशी तुमची स्थिति निर्माण होते.फारच खराब परिस्थिती होऊन जाते.आशा परिस्थिती मध्ये आपण एखाद्या कामासाठी बाहेर जाणार असाल तेव्हा एक खास प्रकारची अशी विधी करून बाहेर पडावे.
या खास विधीसाठी तुम्ही तुमच्या खोलीमध्ये अगदी शांत होऊन बसायचे आहे. जमिनीवर बसू शकत नसाल तर खुर्चीवर किंवा सोप्यावरही बसून शकता. नंतर शुक्री मुद्रा करायचे आहे शुक्री मुद्रा म्हणजे आपले दोन्ही हात गुडघ्यावर सरळ ठेवावे. तुमचे तळ हात आकाशाच्या दिशेला असतील असे.या नंतर हाताची पाचही बोटे एकत्र जुळवावी म्हणजे तुमच्या हाताचा आकार मोदक सारखा होईल याला व्हरही मुद्रा असेही बोलतात.
तुम्ही शुक्री मुद्रा करून शांत बसायचे आहे.शुक्री मुद्रा करून शांत बसल्यावर दहा वेळेला प्राणायम करायचे आहे .म्हणजे काय मोठा दीर्घ स्वास घ्यावा आणि जितका वेळ स्वास रोखता येईल तितका वेळ रोखावा मग तो सावकाश हळू हळू सोडायचा आहे .व त्यानंतर तुमच्या दोन्ही भुयाच्या मध्ये पिंच करायचे आहे . असे दहा वेळेस श्वासोश्वास करायाला शिकरायचे आहे. असे केल्याने आपली मानसिक अवस्था साधारण होते.
तुमच्या मनावरील ताण हलका होईल मन शांत राहील शुक्री मुजरा करून शांत बसल्यानंतर तुम्हाला एक मंत्रजप करायचा आहे. हा मंत्र असा आहे !! हिंम!!या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा .हा जप करण्यासाठी कोणतीही जपमाळ घेण्याची आवश्यकता नाही .शुक्री मुद्रा करून मंत्राचा जप एकशे आठ वेळा जप करायचा आहे .यासाठी तुम्हला जास्थित जास्त पाच मिनिटांचा वेळ लागेल . हा मंत्र जप करून झाल्यानंतर एका छोट्या वाटीमध्ये किंवा प्लेट मध्ये अष्टगंध घेऊन त्यामध्ये थोडे पाणी मिसळावे आणि त्या अष्ट गंधाची शाई तयार करावी.
या आष्टीगंधाच्या शाईने तुमच्या उजव्या हाताच्या तळ हातावर एखाद्या काडीने हा मंत्र लिहावा उजव्या हाताने जर सर्व कामे करत असाल तर हा ब्रिज मंत्र डाव्या हातावर लिहावा.आणि तुम्ही डावखरे असाल तर हा ब्रिज मंत्र उजव्या हातावर लिहावा लिहिल्यानंतर हा मंत्र दिसतोय की नाही याची चिंता करू नये फक्त हा बीज मंत्र तुमच्या तळहातावर लिहावा आणि कामासाठी घरातून बाहेर निघून जावे अशा कामासाठी जावे तिथे तुम्हाला विघ्न समस्या अडचण आल्यासारखे वाटते
अगदी बेफिकीर होऊन जावे हा ब्रिज मंत्र तळहातावर लिहिल्याने तुमचे मन कंट्रोल मध्ये राहते मनावर पॉझिटिव्ह विचारांचा पगडा राहतो कारण तुमचे मन जेव्हा कमजोर होते. तेव्हा मनामध्ये निगेटिव्ह विचार यावे लागतात. मनामध्ये पॉझिटिव्ह विचार भरले असतील तर कसली भीती वाटत नाही मन अगदी शांत राहते संयमान राहते व तुम्ही अनुभवाल की इतरांवर प्रभाव पडतोय हा ब्रिज मंत्र निगेटिव्ह विचारांपासून संरक्षण करतो तुमच्या अनामिक बुद्धीला संपवून टाकतो
व तुमच्या कामांमध्ये तुम्हाला सफल बनवतो आणि तुम्हाला यश प्रदान करतो तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवतो तुमची विचार करण्याची पद्धत बदलून टाकतो या उपायाने तुमच्या जीवनामध्ये नेहमी प्रगती होत राहील हा उपाय करत असताना मंगळवारच्या दिवशी करावा जर तुमचे महत्त्वाचे काम असेल आणि त्यासाठी तुम्हाला जायचे असेल तर तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता बाहेर जाण्या आधी दहा मिनिटे या ब्रिज मंत्राचा १०८ वेळा जप करावा अष्टगंध आने तळहातावर मंत्र लिहून बाहेर जावे
हा फारच शक्तिशाली आणि प्रभावी उपाय आहे . तुम्ही अवश्य करून पहा तुम्हला या उपयाचा नक्की लाभ भेटेल.व ज्या कामासाठी जात आहे त्या कामात तुम्हला यश भेटेल.