या आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी १८ मार्च २०२२ ते २०३० पर्यंत खूप जोरात असेल यांचे नशिब

नमस्कार मंडळी,

ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राचा अनुकूल अथवा प्रतिकूल प्रभाव मनुष्याच्या जीवनात वेग वेगळा प्रभाव पडत असतो.राशीनुसार वेग वेगळे फळ प्रदान करत असतो. ग्रह नक्षत्राची बनत असलेली स्तिथी व्यक्तीच्या जीवनात अनेक सकारात्मक अथवा नकारात्मक परिवर्तन घडून आणत असते. तुमच्या जीवनात कितीही वाईट काळ चालू असुद्या किंवा कितीही वाईट परिस्तिथी चालू असुद्या , परिस्तिथीमध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.

मानवीय जीवन हे संघर्षपूर्ण आहे प्रत्येकाला कधी ना काही संघर्षाला सामोरे जावे लागते आणि नकारात्मक ग्रह दशा मनुष्याच्या जीवनात अनेक अडचणी अनेक समस्या निर्माण करत असते, बदलत्या ग्रह नक्षत्राची स्तिथी शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा व्यक्तीचे नशीब पालटण्यासाठी वेळ लागत नाही. दिनांक १० मार्च पासून पुढे येणारा काळ या भाग्यवान राशींसाठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. इथून येणाऱ्या पुढच्या काळात बनत असलेली ग्रह दशा तुमच्या राशीसाठी विशेष अनुकूल असण्याचे संकेत आहेत.

आता इथून पुढे होणारी ग्रह दशा , ग्रहांची होणारी राशांतरे आणि ग्रह नक्षत्राच्या बनत असलेल्या स्तिथीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव या काही खास राशींवर पाडण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे भाग्य एका सकारात्मक दिशेने कलाटणी घेण्यास सुरुरवात करणार आहे. मागील काळ तुमच्या राशीसाठी बराच कठीण गेला होता, ग्रह नक्षत्राची अनुकूलता नसल्यामुळे तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला असणार, पण आता इथून पुढे येणाऱ्या काळात संघर्षाचे दिवस संपणार आहेत.

आता प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पाडण्याचे संकेत आहेत, नवीन आर्थिक व्यवहाराला चालना मिळणार आहे , ध्यायप्राप्ती साठी हा काळ अनुकूल असणार आहे, स्वतःमध्ये तुम्हाला एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती होणार आहे, चला तर वेळ वाया न घालवता बघुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे –

मेष – या राशीसाठी काळ लाभकारी ठरणार आहे, मार्च पासून पुढे येणार काळ या राशीसाठी विशेष फलदायी ठरण्याचे संकेत आहेत, नशिबाची भरपूर साथ आता तुम्हाला लाभणार आहे, जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार आहेत, जीवनात सुख समृद्धीचे आणि आनंदाचे दिवस तुमच्या वाटेला येणार आहे, ज्या क्षेत्रात तुम्ही काम करत आहात त्यात तुम्हाला भरघोस प्रमाणात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत, आता एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होईल.या काळात तुमच्या जीवनात अनेक आनांदायक घडामोडी घडून येण्यास सुरुवात होणार आहे, सांसारिक जीवनात प्रेम आणि गोडवा निर्माण होणार आहे,

मिथुन – या राशीसाठी प्रगतीचा काळ ठरणार आहे, कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल,हा काळ सर्वच दृष्टीने लाभकारी ठरणार आहे, करिअर च्या दृष्टीने येणारे हे ८ वर्ष तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे, तुमची आर्थिक क्षमता आर्थिक आवक मजबूत बनेल, व्यवसायाचा विस्तार घडून येण्याचे संकेत आहेत, सामजिक क्षेत्रात तुमचा मान वाढणार आहे, राजकीय क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत, नाते संबंधामध्ये गोडवा निर्माण होणार आहे, तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे,

सिंह – १० मार्च पासून पुढे येणारा काळ सिंह राशीसाठी अतिशय लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत, आता तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही, नशीब या काळात तुम्हाला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे, तुमची स्वतःची मेहनत आणि नशिबाची साथ मिळून जीवनात मोठे यश प्राप्त करण्यात सफल ठरणार आहात, त्यामुळे या काळात तुम्हाला जास्त मेहनत घेणे आवश्यक आहे, या काळात मन लावून मेहनत केल्यास यशाचे शिखर गाठण्यास वेळ लागणार नाही, मनासारखी नोकरी देखील मिळणार आहे, या काळात बेरोजगारांना नोकरी मिळण्याचे संकेत आहेत,

कन्या – या राशीच्या जीवनात आता यश प्राप्तीचे दिवस येणार आहे, कार्यक्षेत्राच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे, कार्यक्षेत्रत अनेक दिवसापासून अडलेली कामे आता पूर्ण होणार आहे, नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल नवीन व्यवसाय उभारण्याचे तुमचे स्वप्न या काळात साकार होऊ शकते, उद्योग व्यापारात भरभराट पाहावयास मिळणार आहे, घर जमीन अथवा वाहन खरेदीचे योग येऊ शकतात. नवीन आर्थिक व्यवहार जमून येतील,

तुला – या राशीसाठी येणारा काळ सुखाचा ठरणार आहे, मानसिक ताण तणावापासून दूर राहणार आहात , उद्योग व्यापाराच्या दृष्टीने प्रगतीचा काळ ठरणार आहे, राजकीय क्षेत्रत तुम्हाला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत, राजकीय क्षेत्रात मागील अनेक दिवसापासून करत असलेले प्रयन्त आता फळाला येणार आहे, मानसिक ताण तणाव पूर्णपणे दूर होईल,नवीन कामाची सुरुवात देखील लाभदायक ठरणार आहे, एखादी चांगली नोकरी तुम्हाला प्राप्त होऊ शकते, जे काम हातात घ्याल त्यात तुम्हाला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत, वैवाहिक जीवनात आनांदाची बहार येणार आहे

कुंभ – या राशीसाठी काळ शुभ फलदायी असणार आहे, या काळात ग्रह नक्षत्र तुमच्यासाठी लाभकारी असणार आहे, या काळात ज्या गोष्टीसाठी प्रयन्त कराल त्या गोष्टी यशस्वी रित्या प्राप्त होणार आहे, या काळात सकारात्मक घडामोडी तुमच्या जीवनात घडून येणार आहे, सुख समृद्धी आणि आनंदामध्ये वाढ होणार आहे, आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल असणार आहे, धन लाभ होणायचे देखील संकेत आहेत, व्यापारात मोठ्या प्रमाणात प्रगती घडून येणार आहे, घरातील लोकांचा पाठिंबा सुद्धा मिळेल.करिअर आणि कार्यक्षेत्रात काळ अनुकूल असणार आहे, आता इथून पुढे प्रत्येक क्षेत्रात यश मिळणार आहे,

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *