नमस्कार मंडळी
तुमच्या प्रत्येक कामात अडथळे अडचणी येत असतील तर हा उपाय तुम्ही अवश्य करा मित्रानो तुमच्या कुंडलीतील गुरू ग्रह हा अत्यंत महत्वाचा असतो गुरू दोष असेल तर या गुरू दोषांची शांती करण्यासाठी गुरूला प्रसन्न करावे लागते पण तुम्ही अजिबात घाबरू नका अत्यंत साधे उपाय आज तुम्हाला सांगणार आहे ते उपाय तुम्ही अवश्य करा .
मित्रानो सुखी वैवाहिक जीवनासाठी गुरू ग्रह हा अत्यंत महत्वाचा आहे मुलींचे जर विवाह जमत नसेल विवाह ठरत नसेल त्यासाठी सुद्धा गुरू महत्वाचा आहे पुरुषांना जर जॉब नोकरी मिळत नसेल उपजीविकेच साधन प्राप्त होत नसेल यासाठी गुरू ग्रह अत्यंत महत्वाचा आहे
तुम्ही कोणतेही काम हाती घेता आणि त्यामध्ये अडचणीचं अडचणी येतात आणि ते काम तुमचे अर्धवट राहत आणि पुन्हा तुम्हाला डबल मेहनत t घ्यावी लागते तर लक्षात ठेव्हा तुमच्या कुंडलीतील गुरू ग्रह खराब आहे तसे तर गुरू ग्रह धनु आणि मिन या राशींचा स्वामी ग्रह आहे
खरतर गुरु हा एक शुभ ग्रह आहे पण कधी कधी हा गुरू ग्रह पापी ग्रहांसोबत राहून गेला असेल केतू असेल शनी असेल मंगल असेल या ग्रहांसोबत जर हा गुरू ग्रह गेला किंवा हा गुरू ग्रह जर तुमच्या कुंडली मध्ये निच स्तनी असेल तर हा गुरू ग्रह तुमच्यासाठी प्रोब्लेमच करणारच ठरतो .
त्यामुळे अनेक अशुभ फळे तुम्हाला प्राप्त होतात मग यावर उपाय काय तुमच्या कामामध्ये ज्या अडचणी येतात त्या कशा दूर करता येतील गुरूला कासे प्रसन्न करता येईल हे आज तुम्ही जाणून घ्या गुरू ग्रह जो आहे याची जर तुम्ही पूजा केली
त्याला प्रसन्न केले तर तुम्हाला कधीच अपयश मिळणार नाही तुम्हाला वारंवार अपयश येत आहे तर त्यासाठी तूम्ही गुरूला प्रसन्न करा .धन लाभ हवा असेल पैसे भरपूर प्रमाणात यावा असे वाटते तर तुम्ही गुरुची भक्ती करायला हवी आहे कारण गुरू हा धनाचा करग्रह आहे
ज्यांनाचा गुरू प्रसन्न असतो त्याच्याकडे धन आपोआप आकर्षित होते आर्थिक स्थिती जर तुम्हाला मजबूत करायची आहे तर त्यासाठी गुरू ग्रहाची कृपा अत्यंत महत्वाची आहे हे उपाय अत्यंत लक्ष पूर्वक पहा गुरुवाच्या दिवशी गुरुवार हा गुरू ग्रहाला समर्पित वार आहे तर गुरुवारच्या दिवशी ब्रम्हमुहूर्तावर उठायचं म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर उठायचे आहे
आणि त्यानंतर स्वतःला शुद्ध करायचा आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर तुमच्या देवघरात जाऊन भगवान विष्णूची पूजा करायची आहे ही पूजा करता वेळेस शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर भगवान विष्णूची विधीवर पूजा करायची आहे आणि ही पूजा करून झाल्यानंतर विष्णू सहस्त्र नामाचा पाठ करायचा आहे
आशा प्रकारे पूजा केल्यानंतर स्वताला हळदीचा किंवा केशराचा टिळक लावायचा आहे आणि तुमच्या घरतील जेष्ठ व्यक्तीचा आशीर्वाद घ्यायचा आहे तुमच्या घरामध्ये स्वता जेष्ठ असशाल तर भगवंतांचा नामस्मरण करायचं आहे आणि त्याच दर्शन घ्यायचं आहे जेष्टांचे आशीर्वाद घेऊन त्यांना पिवळ्या रंगाचे कपडे भेट द्यायचे आहे
किंवा भगवंतांना सुद्धा पिवळ्या रंगाचे कपडे अर्पण करायचे आहे घरातील जेष्ठ माणसाचे जर रोज आशीर्वाद घ्यायचे आहे तुमच्या गुरू ग्रह प्रबळ बनतो ही गोष्ट लक्षात ठेव्हा यानंतर तुम्हला सायंकाळी केळीचे झाड असेल तर त्या केळीच्या झाडाखाली तुम्हाला एक दिवा लावायचा आहे हा दिवा कोणताही लावला तरी चालेल
आणि त्या ठिकाणी प्रसाद म्हणूंन बेसनाचे लाडू किंवा बेसनापासून बनवलेली कोणताही पदार्थ असेल तो या ठिकाणी ठेव्हाचा आहे दर्शन घ्यायचे आहे आणि जो काही प्रसाद आहे तो घरतील व आजूबाजूच्या लोकांना वाटायचा आहे इतका साधा उपाय केल्याने गुरू ग्रह प्रसन्न होतो तसेच गुरू दोष निघून जातो गुरुची शांती होते
आणि तुमचे कोणतेही काम असुद्या मुलींचे विवाह जुळत नसतील पुरुषांना नोकरी मिळत नसेल वैवाहिक जीवनात वाद होत असेल तर असे कोणतीही अडचण असो तर त्यात तुम्हाला यश प्राप्त होईल आणि सगळ्यात म्हणजे तुमच्या मेहनतीवर ही विश्वास ठेव्हा