नमस्कार मंडळी ,
दिनांक २३ ऑक्टोबरला या चार राशीना मित्राची साथ मिळणार नाही या बदल पूर्ण माहिती आपण पाहणार आहे चाल तर पाहूया कोणत्या आहे त्या राशी
मिथुन राशी – तुमच्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आज तुमच्या ग्रहांची साथ उत्तम राहणार असून दिवस संमिश्र प्रतिसाद देणार आहे आज घरात व बाहेर कुठेही आपलेच खरे करण्याचा हट्ट हा टाळा व्यवसाईक भागीदार चागला उधार देतील आणि तुम्ही दोघे मिळून प्रलंबित कामे पूर्ण करतील आज तुमचा आधुनिक राहणीमाणकडे राहण्याचा कला राहली आपल्या कार्य क्षेत्रात आघाडीवर रहाल आज धार्मिक कार्यक्रमात तुम्ही आपला रिकामा वेळ घालवण्याचा विचार करू शकता
या वेळे विनाकारण वादा मध्ये तुम्ही पडू नका तुम्हाला तुमचे वैवाहिक आनंदातून एक छानस सरप्राईज मिळू शकेल दिवस चागला जाईल मेहनतीचे चीज होईल उधार मनाने सक्षम रहाल जोडीदारची मदत घ्याल जेष्ठ व्यक्तीचे मार्गदर्शन घ्याल आणि ते मोलाचे ठरेल परदेशात असलेली तुमची जमीन आज चागल्या भावात विकली जाऊ शकते यामुळे तुम्हाला नफा होईल आपल्या बहिनाचा विवाह ठरवण्याच्या बातमी मुळे तुम्हास आनंदी वाटलं पण ती अपणापासन दूर होणार या भावनेने काहीसे दुःखी देखील व्हाल पण भविष्याची काळजी न करता या उच्चहाचा आनंद घ्याल
कन्या राशी – तुमच्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आज तुम्हास ग्रहांची साथ मध्यम असून दिवस संमिश्र प्रतिसाद देणार आहे वैवाहिक जीवनात खेळमेली चे वातवरण असून काही जुन्या स्मृती मनास आणून आनंद देतील आशा दाई दिवस आहे आज तुमच्या मनाला पटतील असा पैसा कामविण्यात नवीन संकल्पनेचा लाभ घ्या प्रवास फायदेशीर पण महाग ठरलं तुमच्या जोडीदरणारे दिलेले सरप्राईज मुळे तुमचा गेलेलं मुड परत येईल व्यवसायत भागेदारीशी सर्व काही समंध राहतील नातेवाईकांना भेटतील कौटूंबिक वातावरण उचाह राहील आपल्या कामावर लक्ष ठेवणे हिताचे ठरेल जोडीदाराशी जुळून घ्यावे निवळ मजा आनंद तुम्ही लुटू शकाल कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो
तूळ राशी – तुमच्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आज तुम्हास ग्रहांची साथ मध्यम असून दिवस संमिश्र प्रतिसाद देणार आहे कार्यक्षेत्रामध्ये हित शत्रूचा उपद्रव वाढणार आहे तरुणांनी व्यसना पासून दूर रहाणे गरजेचं आहे कामाच्या ठिकाणी सगळं आलबेल आहे तुमचा मूड दिवस भर चागला राहील रिकाम्या वेळेत आज तुम्ही आपल्या मोबाईल वर काही वेबसिर्ज पाहू शकता तुम्ही किंवा तुमचा जोडीदार आज तुमचा प्रशनशा करेल
पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल कुसगत करणे टाळावे नोकर दाराने कामाशी प्रामाणिक रहाने गरजेचं आहे आपले मत सर्वांसमोर मांडा सामाजिक प्रतिष्ठा वाढेल नवीन योजनेमधून काम कराल घरातील जबाबदारी अंगावर घ्याल आवडीची खर्च कराल आज तुम्हाला आशा दाई वातावरण अनुभवास येईल अनोळखी कोणी व्यक्ती तुमच्या घरी येऊ शकते त्यामुळे तुम्हाला समान खरेदी करू शकते जे तुम्ही पुढच्या महिन्यात खरेदी करणार होते आपल्या प्रिय जनाबरोबर चे गैरसमज दूर होतील आज मासिक थकवा जाणवेल
कुंभ राशी – तुमच्या राशीतील ग्रहांचे परिक्षण करता आज तुम्हास ग्रहांची साथ मध्यम असून दिवस शुभ आहे रखडलेले उपक्रम पूर्ण करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल नव्याने चालून आलेल्या संधीचे सोने करा आज कार्यक्षेत्रामध्ये तुमची कोणी जुन्या मित्रांसोबत गाठ भेट होऊ शकते तुमच्या कामाला पाहून कौतुक आणि प्रगती होण्याची शक्यता आहे आज अनुभवी लोकांसोबत व्यवसायाला पुढे वाढवण्याचा सल्ला येऊ शकते कायदेशीर सल्ला देण्यासाठी वकीला ला भेट द्यायला चागला दिवस आहे
तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक उत्तम दिवस असून तुमच्या जोडीदारासोबत व्यतीत कराल गृहिणींना आज काटकसर करण्याची शक्यता आहे नाते वाईकाशी जुळून घ्या भावनात्मक प्रसंग घडू शकतो विचार पूर्वक निर्णय घ्या गोड बोलून कामे करून घ्या नवीन ओळख होईल तुमच्या वाईट सवयी मुळे तुमच्यावर बिकट प्रसंग येऊ शकतो धनाचे देवाण घेवाण आजचा दिवस फार चागला आहे तुम्हाला पैशाची बचत करण्याची गरज आहे