नमस्कार मंडळी ,
या आहे जगातील सर्वात शुभ राशी ३० ऑक्टोबर पासून अचानक चमुकून उठेल यांचे नशीब पुढील १२ वर्ष राजयोग मित्रानो जोतिषानुसार ग्रह नक्षत्र जेव्हा अनुकून बनण्यास सुरुवात होते तेव्हा त्याचे शुभ संकेत प्राप्त होण्यास वेळ लागत नाही मनुष्य जीवन हे गतिशील असून मानवी जीवनात वेळोवेळी परिवर्तन घडवून येत असते बदलत्या ग्रह नक्षत्राच्या स्थिती नुसार मनुष्यच्या जीवनात शुभ अथवा अशुभ घडामोडी घडत असतात
ग्रह नक्षत्र नकारात्मक असता तेव्हा व्यक्तीला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो कितीही मेहनत केली तरी यश प्राप्त होण्यास वेळ लागतो बदलत्या ग्रहनक्षत्राच्या स्थितीचा मनुष्यच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडत पडतो नाकारात्म ग्रहदशा मनुष्याला जीवन नकोसे करून सोडते पण हीच ग्रह दशा जेव्हा शुभ आणि सकारत्मक बनते तेव्हा मनुष्यच्या जीवनात परिवर्तन घडवून यायला वेळ लागत नाही ग्रह नक्षताराशी शुभ स्थिती मनुष्याचा भाग्योदय घडून आणत असते ग्रहांची स्थिती अनुकूल बनते तेव्हा प्रगती घडून अन्यास वेळ लागत नाही
दिनांक ३० ऑक्टोबर पासून असाच काहीसा अनुकूल काळाची सुरुवात या भाग्यवान राशींच्या जीवनात होणार असून ३० ऑक्टोबर पासून याच्या नशिबाला नवीन कलाटणी प्राप्त होणार आहे आता आपल्या जीवनातील नाकारत्मक काळ समाप्त होणार असून मांगल्याचे दिवस आता सुरू होणार आहे योजलेल्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील अडलेली कामे आता पूर्ण होणार आहे मागील अनेक दिवसापासून चालू असणारे आपली कामे पूर्ण होणार आहे योजलेल्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील अडलेली कामे आता पूर्ण होणार आहे
मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या दुःख आणि उदासीचे दिवस आता समाप्त होणार आहे मानसिक ताण तणाव मनाची चिडचिड आता दूर होणार आहे बैचेनि दूर होणार असून मानसिक सुख शक्ती मध्ये वाढ होणार आहे मानला आनंदीत करणारी मनाला प्रसन्न करणाऱ्या घटना घडून येणार आहे या काळात तुम्ही योजलेल्या योजना अतिशय लाभकारी ठरणार आहे नशिबाची दार आता उघडण्यास सुरुवात होणार आहे
मित्रानो दिनांक ३० ऑक्टोबर रोजी शुक्र ग्रह राशी परिवर्तन जोतिषानुसार शुक्राचे हे राशी परिवर्तन हे अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते दिनांक ३० ऑक्टोबर रोजी सायनकली शुक्र वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करणार आहे जोतिशास्त्रामध्ये शुक्र हे अतिशय महत्व आणि शुभ घेऊ मानला जातो शुक्र हे भौतिक सुख सुविधा धन संपत्ती वैवाहिक जीवन प्रेम जीवन हे एशवऱ्याचे कारक ग्रह मानले जातात शुक्र जेव्हा शुभ फल देतात तेव्हा व्यक्तीचे भाग्य चमकण्यास वेळ लागत नाही
शुक्रच्या धनु राशीत होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा सकारात्मक अथवा नाकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशीवर पडणार असून या काही लक्की राशीसाठी हे राशी परिवर्तन हे विशेष लाभकारी ठरणार आहे आता आपल्या जीवनात शुभ काळाची सुरुवात होण्यास वेळ लागणार नाही भाग्य आपल्याला या काळ भरपूर प्रमानात सात देणार आहे तर चला वेळ वाया न घाललावता पाहूया कोणत्या आहे ह्या शुभ राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे
मेष राशी – शुक्राचे धनु राशीत होणारे राशी परिवर्तन आपल्या राशीसाठी विशेष अनुकुल ठरणार आहे या काळात आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहे येणारा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे शुक्राच्या कृपेने आपल्या कामातील अडचणी आता दूर होणार आहे मागील अनेक दिवसांपासून अडकलेली कमी आता सुरळीत होणार आहे असे असले तरी पूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल काही लोकांना यश प्राप्तीसाठी थोडासा वेळ देखील लागू शकतो वेळ लागणार असला तरी निराश होऊ नका
विजय आपलाच आहे वेळ लागला तर विजय आपलाच आहे वैवाहिक जीवनात प्रेम गोडी गुलबीने वागणे गरजेचे आहे रागावर नियंत्रण ठेऊन बुद्धी आणि विवेकाचा वापर करावा लागेल या काळात नवीन प्रेम समंध जमून येऊ शकतात जीवनात सुखाचे दिवस येणारे आहे जीवनात जे काही आपण करणार आहे त्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे जीवनात छोट्या मोठ्या परेशनी किंवा संकटे येतील पण प्रत्येक अडचणीतून मार्ग काढण्यात सफल ठरणार आहे आर्थिक प्राप्ती मध्ये वाढ होईल
मिथुन राशी – शुक्रचे राशी परिवर्तन मिथुन राशीसाठी विषेश फलदायी होण्याचे संकेत आहे शुक्र या काळात आपल्याला अतिशय शुभ फल देणार आहे आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होणार आहे पती पत्नी मध्ये वादविवाद समस्या समाप्त होणार आहे सासरच्या मंडळीकडन एखादी मोठू गोष्ट कानी पडणार आहे
यशाच्या दृष्टने हा काळ लाभकारी ठरणार आहे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि त्यात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहे पण आपल्या जिध आणि चिकाटीच्या बळावर प्रत्येक अडचणीतून मार्ग निघणार आहे चिकाटीने केलेल्या कोणत्याही कामांना यश प्राप्त होणार आहे मित्र परिवाराची चागली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे त्यामुळे मन आनंदी आणि प्रसंन्न मिळेल
सिह राशी – शुक्रचे राशी परिवर्तन सिह राशीसाठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहे मागील अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता हळू हळू समाप्त होणार आहे वैवाहिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस येणार आहे मुलांचे यश पाहून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या इच्छा या काळात पूर्ण होऊ शकतात भौतिक सुख समृद्धीच्या साधनाची प्राप्ती आपल्याला होणार आहे काळ अनुकूल आहे त्यामुळे या काळात आपली कर्म चागली ठेवणे अत्यंत अवश्य आहे
यश प्राप्तीसाठी वाटेल ते करण्याची तयारी असायला हवी शुक्रच्या वतीने आपण जे काम करत आहे त्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे या काळात रागावर नियंत्रण ठेवणे अवश्य आहे परिवारातील लोकांच्या भावना समजून घेऊन त्याच्यासाठी कामे करने आवश्यक आहे अर्थीक प्राप्ती चागली होणार असून या काळात एखादी महागडी वस्तू खरेदी करू शकता मागील काळात केलेली आर्थिक गुंतवणूक या काळात उपयोगी ठरणार आहे आरोग्य उत्तम रहाणार आहे
कन्या राशी – कन्या राशीवर शुक्रच्या अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल या काळत आपल्या सुख समृद्धी आणि यश कीर्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहे आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल लाभकारी ठरणार आहे आर्थिक आवक वाढणार असून घर जमीन अथवा वाहन खरेदीचे योग बनत आहे मूल्यवान वस्तू खरेदी करण्याचे मनात येऊ शकता शुक्र हे शुक्राचे राशी परिवर्तन हे आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊ येणार आहे वैवाहिक जीवनात सुख प्राप्त होईल
प्रेम जीवनासाठी हा काळ अनुकूल ठरणार असून प्रेम प्राप्तीचे योग बनत आहे पण प्रेमात जगरुख राहणे आवश्यक आहे आंधळे प्रेम घटक होऊ शकते कोणावरही अति विश्वास करणे घातक ठरू शकते आर्थिक व्यवहार करणात सावधगिरी बाळगावी लागेल आपली जासूसी करणाऱ्या पासून सावधा राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे उद्योग व्यापार आणि व्यवसायात काही अडचणी निर्माण झाले तरी घाबरू नका पुढे चालून परिस्थिती बदलणार आहे
तूळ राशी – तुळ राशीसाठी हा काळ अतिशय उत्तम ठरण्याचे संकेत वडिलोपार्जित संपत्ती आपल्याला प्राप्त आपल्याला होऊ शकते घर जमीन अथवा संपत्ती मिळण्याचे योग आहे पारिवारिक सुखाच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे या काळात आरोग्याची प्राप्ति होणार आहे व्यवसाय आणि कार्यक्षेत्रातून आर्थीक आवक वाढणार असून आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे
धन संपत्ती मध्ये वाढ दिसून येईल आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहे मात्र आलेल्या प्रत्येक संधी पासून योग्य उपयोग करून घेने आवश्यक आहे योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे नवीन व्यासायची सुरुवात करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे एखादा छोटासा लघु उद्योग सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे
धनु राशी -शुक्राचे आपल्या राशी होणारे आगमन आपल्या राशीसाठी विशेष लाभकारी ठरणार आहे या काळात स्वतःच्या वाणीचा उपयोग करून घेऊन आर्थिक प्राप्ती करून घेनार आहे आपल्या सुख सुभाग्य आणि ऐश्वर्य मध्ये वाड होण्याचे संकेत आहे आपल्या निर्णय क्षणते मध्ये वाढ दिसून येईल एखादे मोठे काम हाती घेऊन ते यशस्वी रित्या पूर्ण करून धखवणार या काळात घर परिवारात ही वातावरण अनुकूल राहील
मिन राशी – शुक्राचे राशी परिवर्तन मिन राशीसाठी विशेष लाभकारी ठरणार आहे कार्यक्षेत्रात प्रगतीचे योग आहे पदप्रतिष्ठे मध्ये वाढ होणार आसून भौतिक सुख समृद्धीच्या प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे वैवाहिक जीवनात अडचणीचे दिवस येतील सौसारीक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे नोकरीत अधीकारी वर्ग आपल्या कामावर प्रसन्न अससेल कार्य कार्यक्षेत्रात आर्थिक आवग वाढणार आहे