न विसरता ५ नोव्हेंबर दिवाळी पडावा घरात आणा ही १०० रुपयांची एक वस्तू वर्षभर पैसा कमी पडणार नाही

नमस्कार मंडळी ,

मित्रानो दिवाळी पडावा घरात आणा ही १०० रुपयाची १ वस्तू मित्रानो वर्षभर पैसा कमी पडणार नाही माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास्तव्य करणार आहे स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर होणार आहे मित्रानो कोणती आहे ती गोष्टी मित्रानो हिंदू संस्कृती मध्ये वर्षांमध्ये साडेतीन शुभ मुहूर्त असतात त्यामध्ये दसरा गुडी पाडवा आणि अक्षय तृतीया हे तीन परिपूर्ण योग असतात आणि दिवाळीचा पाडवा हा अर्धा मुहूर्त असतो

कोणत्याही शुभ कार्याचा प्रारंभ आपण या दिवशी करू शकतो कारण हे मुहूर्त पूर्ण शुभ असल्यामुळे या दिवशी इतर दिवसा प्रमाणे कोणतेही काम करण्यासाठी मुहूर्त पाहण्याची गरज नसते या वर्षी दिवाळीच्या पाडव्याच्या वैशिष्ट्ये म्हणजे मित्रानो आज आपण असा एक उपाय पहाणार आहे मित्रानो जो तुम्हाला दिवाळी पडव्या दिवशी करायचा आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात करत असताना आपल्याला हा उपाय करायचा आहे मित्रानो या दिवशी आपण जी शुभ कामे करत असतो

तितकी शुभ कार्य आपण करायची आहे पण मित्रानो त्याच बरोबर आपण आपल्या घरामध्ये अशी एक वस्तू आणायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये धन धान्याची पैशाची कमतरता राहणार नाही मित्रांनो आपलं घर धन एशवर्य आणि सुख समृद्धीने बहरून जाईल मित्रानो दिवाळी पाडव्याच्या दिवशी नेहमी प्रमाणे लोक सोने आणि चांदीच्या वस्तू किंवा नाणी खरेदी करतातच या व्यतिरिक्त आपल्याला या वस्तू खरेदी करायच्या आहे पण मित्रानो आता सोने चांदीची किंमत इतकी वाढली आहे की ती सर्व सामान्य लोकांना घेणं शक्य नाही

तर मित्रानो आज आपण पहाणार आहे की अशी एक वस्तू ज्या की आपल्याला दिवाळी पाडव्याला खरेदी करायच्या आहे त्यामुळे आपल्याला सोने चांदी खरेदी केल्याचं पुण्य मिळेल जो लाभ सोने चांदी घेऊन मिळणार होता तो लाभ देखील आपल्याला मिळेल मित्रानो कोणती आहे ती वस्तू चाला तर पाहूया मित्रानो आपल्याला या दिवशी जी वस्तू आणायची आहे ती म्हणजे पिवळ्या रंगाचा वस्त्र किंवा पिवळ्या रंगाची मिठाई मित्रानो या बरोबरच भगवान विष्णू तसेच स्वामी समर्थ महाराज तसेच माता लक्ष्मी तुम्हाला प्रसन्न होतील

पिवळ्या रंगाचे वस्त्र आणा आणि त्या बरोबरच पिवळ्या रंगाचा मिठाई आणा तुम्ही घरामध्ये जर पिवळ्या रंगाची मिठाई जरी तयार केली तरी सुद्धा चालेल मित्रानो भगवंतांना आपण हे नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे आणि घरात सर्वांनी प्रसाद म्हणून खायची आहे मित्रानो यामुळे माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील मित्रानो जर तुम्हाला अगदीच काही खरेदी कायच असेल तर मित्रानो तुम्ही तुमच्या घरासाठी एखादी चागली शोभेची वस्तू सजावटीची वस्तू घ्या किंवा एखाद्या भगवंतांची मूर्ती किंवा फोटो फ्रेम घ्या

जर तुम्ही घरामध्ये ही फोटो फ्रेम किंवा घरामध्ये मूर्ती जरी आणली तरी सुद्धा चालेल तरी सुद्धा भगवंतांचा आशीर्वाद राहील आणि तुमच्या घरातल्या मूर्तीच्या स्वरूपात एक सकारत्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रवेश राहील घरातील नकारात्मकता निघून जाईल व सर्व सुखी समाधानी आरोग्य दाई तुमचे घर राहील

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *