Marathi Manus

Stay Up to Date With Us

दिनांक २४ एप्रिल या पाच राशींचे नशिब पालटणार पुढील ३ वर्षं सुखाचे दिवस

नमस्कार मंडळी

मानवीय जीवनात कितीही वाईट काळ चालू असला तरी एक ना एक दिवस त्याचा अंत निश्चित आहे. मनुष्याच्या जीवनात परिस्तिथी कितीही वाईट असली तरी परिस्तिथीमध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राची स्तिथी जेव्हा अनुकूल बनते तेव्हा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.

दिनांक २४ एप्रिल पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या ५ राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. २४ एप्रिल पासून यांच्या जीवनाला एक नवीन कलाटणी प्राप्त होणार आहे. आता जीवनात मोठी प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. नकारात्मक ग्रह दशा आता समाप्त होणार असून सकारात्मक काळाची सुरुवात तुमच्या जीवनात होणार आहे.

आता परिस्तिथी तुमच्या राशीसाठी अतिशय अनुकूल बनत आहेत. दिनांक २४ एप्रिल ग्रहांचे राजकुमार बुध हे रशिपरिवर्तन करणार असून ते मेष राशीतून निघून वृषभ राशीमध्ये गोचर करणार आहेत. बुध हे ग्रहांचे राजकुमार मानले जातात. हे बुद्धीचे कारक असून उद्योग व्यापार, गणित आणि वाणीचे कारक ग्रह मानले जातात.

ज्यांच्या कुंडलीमध्ये बुध हे शुभ स्तिथीमध्ये असतात किंवा मजबूत स्तिथीमध्ये असतात अशा लोकांच्या जीवनात प्रगती घडून यायला वेळ लागत नाही. ज्यांच्या कुंडलीमध्ये बुध हे शुभ स्थानी असतात अशा लोकांच्या बुद्धी आणि ज्ञानाला एक वेगळे तेज प्राप्त होते, बुध जेव्हा शुभ फळ देतात तेव्हा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.

बुधाच्या मीन राशीमध्ये होणाऱ्या या परिवर्तनाचा शुभ अथवा अशुभ प्रभाव संपूर्ण १२ राशींवर पडणार असून या ५ राशींसाठी हे गोचर अतिशय सकारात्मक ठरण्याचे संकेत आहेत. तुमच्या बुद्धिमत्तेला एक सकारात्मक चालना प्राप्त होणार असून जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.

जीवनात आनंदाचे दिवस येण्याचे संकेत आहेत. चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे.

मेष राशी – बुधाचे वृषभ राशीमध्ये होणारे गोचर मेष राशीसाठी शुभ ठरण्याचे संकेत आहेत. व्यापारातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. नोकरीच्या क्षेत्रात काळ अनुकूल असणार आहे. तुमच्या प्रगतीच्या दृष्टीने काळ अनुकूल असणार आहे. तुमच्या बुद्धिमत्तेला एक सकारात्मक चालना प्राप्त होईल. तुम्ही घेतलेले निर्णय सफल ठरणार आहेत. वाणीमध्ये मधुरता निर्माण होणार आहे. तुमच्या शब्दाने लोक प्रभावित होणार आहे.

वृषभ राशी – या राशीसाठी हे गोचर अतिशय लाभदायी ठरणार आहे. तुमच्या वाणीमध्ये मधुरता निर्माण होणार आहे. तुमच्या राशीमध्ये होणारे बुधाचे आगमन तुमच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आर्थिक स्तिथी मजबूत बनेल. घर परिवारात सुख समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.

घर जमीन अथवा वाहन खरेदीचे योग येणार आहे. जुन्या घराचे बांधकाम देखील होऊ शकते. या काळात तुमचा मान सन्मान आणि यश कीर्तीमध्ये वाढ होणार आहे. बुधाच्या कृपेने तुमच्या जीवनात खूप मोठी प्रगती घडून येणार आहे. व्यापारात मोठा लाभ प्राप्त होऊ शकतो.

कर्क राशी – बुधाचे वृषभ राशीमध्ये होणारे गोचर या राशीसाठी विशेष अनुकूल असणार आहे. जीवनात प्रगतीच्या अनेक संधी चालून तुमच्या कडे होणार आहे. कार्यक्षेत्रात मोठी प्रगती घडून येणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक वाढू शकते. नोकरीमध्ये बढतीचे योग येऊ शकतात. तुमच्या कमाईमध्ये वाढ होणार आहे. आर्थिक स्तिथी समाधानकारक असेल. या काळात केलेली आर्थिक गुंतवणूक लाभकारी ठरणार आहे. सांसारिक सुखात मोठी वाढ होणार आहे.

सिंह  राशी – या राशीवर अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येईल. तुमच्या कार्यकुशलतेमध्ये वाढ होणार आहे. स्वतःमध्ये एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती होणार आहे. धन संपत्तीमध्ये वाढ होणार आहे. जमीन खरेदीचे योग येऊ शकतात. तुमच्या बुद्धिमत्तेला एक साकारात्मकतेची जोड प्राप्त होणार आहे. त्यामुळे तुम्ही घेतलेले निर्णय सफल ठरणार आहे. नोकरीमध्ये यश प्राप्त होणार आहे. सरकारी कामात देखील यश प्राप्त होईल.

वृश्चिक राशी – बुधाचे होणारे हे गोचर वृश्चिक राशीसाठी आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. भाग्य या काळात भरपूर प्रमाणात साथ देईल. व्यापारी वर्गासाठी प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. नवीन लोकांच्या ओळखी होतील. त्यामुळे याचा लाभ तुम्हाला कार्यक्षेत्रात होऊ शकतो.अचानक धन लाभाचे योग देखील जमून येतील. अनेक मार्गाने धन प्राप्ती होणार आहे. प्रत्येक संकटातून मार्ग निघणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल असणार आहे.

मकर राशी – या राशीच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. बुधाचे वृषभ राशीमध्ये होणारे गोचर तुमच्या राशीसाठी अनुकूल ठरणार आहे. व्यापारी वर्गासाठी काळ अनुकूल असणार आहे. आर्थिक प्राप्तीमध्ये वाढ दिसून येईल. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. प्रेम जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहे. धन प्राप्तीच्या अनेक संधी चालून तुमच्या कडे येणार आहे, जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात.

 

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.