नमस्कार मंडळी ,
१९ ऑक्टोंबर २०२१ मंगळवारचा दिवस आज आहे कोजागिरी पौर्णिमा या कोजागिरीच्या रात्री चंद्र आपले पूर्ण रूपांमध्ये असेल चंद्रापासून जी किरणे बाहेर पडतात त्यातून अक्षरशा अमृत कानांचा वर्षाव या कोजागिरीच्या रात्री होत असतो म्हणूनच सर्व देवी देवता या अमृत कानांना प्राशन करण्यासाठी भूलोकी अवतरतात.
आपणही कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागरण करा तुमच्या कुलदेवी व कुलदैवताच्या नावांचा जप करा त्यांच्या मंत्रांचा जप करा माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होऊन तुमच्या वरती कृपादृष्टि बरसवतात कोजागरी पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मी संपूर्ण भूतकाळावर ते विचार करून पहात असते
कोण कोण जागत आहे. कोजागिरी चा अर्थ कोण जागत आहे म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागरण केले जाते तुमच्या कुलदेवीच्या नावाचा किंवा ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे विश्वास आहे किंवा तुमची ज्या देवाची उपासना करता त्या देवाचा नावाचा मंत्रांचा जप करण्याची प्रथा आहे.
आज तुम्ही माता लक्ष्मीच्या पूजन नक्की करा मात्र माता लक्ष्मीच्या पूजे बरोबर चंद्र देवाची पूजा करून त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न नक्की करा. याचं कारण असं जर मानसिक आरोग्य तुम्हाला जपायचं असेल तुमचं मन स्थिर ठेवायचा असेल तुमच्या मनामध्ये कुजबुज होत असतील मन शांत नसेल अशाने घरामध्ये वाद होत असतील घरामध्ये प्रेम भाव राहिला नसेल
अशा वेळेस चंद्र देवतेस प्रसन्न करून घ्या चंद्र देवाच्या कृपेने मन स्थिर बनतं आपले निर्णय योग्य ठरू लागतात प्रत्येक निर्णयांमध्ये यश मिळू लागत. कोणत्याही उद्योग धंदा ने धंद्यामध्ये बिजनेस मध्ये तुमच्या व्यवस्थेमध्ये तुमच्या कारकिर्दीमध्ये तुमचा निर्णय अतिशय महत्त्वाचे ठरतात चंद्रज्योतीच्या साक्षीने घरामध्ये सुख शांती निर्माण होते
कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र देवाकडे पाहून तुम्ही कोणता मंत्र म्हणावा हा मंत्र म्हणताना ज्यांना शक्य आहे त्यांनी चमकदार कपडे नक्की परिधान करावे सफेद कपडे घातले तरी चालतील शक्ती तुम्ही या रंगाची किंवा काळा रंगाचे कपडे परिधान करण्यास टाळा तुम्ही कोजागिरीच्या रात्री चंद्रोदय तिकडे पाहून मनोभावे हात जोडून हा मंत्र ११ वेळा किंवा १०८ वेळा नक्की बोला
आणि ज्यांची इच्छा आहे त्यांनी चंद्र देवतेला एका तांब्याभर पाण्यामध्ये केवळ दोन चमचे कच्चे दूध गोमातेचे कच्चे दूध व या मिश्रित पाण्याने चंद्र देवतेला अर्क नक्की अर्पण करा तुम्ही या पाण्यामध्ये काही सफेद रंगाची फुलं सुद्धा टाकू शकता आणि चंद्र देवतेचे पूजा करणायच विधान धर्मशास्त्राने सांगितलेला आहे
मात्र सर्वच लोकांना या गोष्टी करणे शक्य होत नाही दहावी केवळ मंत्र जप केला चंद्रा कडे पहात मंत्र बोल आजचा सफेद रंगाची मिठाई चंद्रदेवतेस अर्पण केली तर त्यांची कृपा बरसते ” ओम सोम सोमाय नमः” “ओम सोम सोमय नमः” “ओम सोम आय नमः” या मंत्राचा ११ वेळा ५२ १०८ वेळा जप करा व मनोभावे पूजा करून आपली जी काही इच्छा आहे ती बोलून दाखवा
जीवनामध्ये सुख शांती समृद्धी या गोष्टींची मागणी करा यासोबतच तुम्ही माता लक्ष्मीची पूजा करा त्याचप्रमाणे जर तुम्ही खीर किंवा दूध चंद्रप्रकाशात ठेवत असेल तर ते काचेच्या भांड्यामध्ये ठेवत असाल तर ती काचेचा मातीचं भांड हे सर्वश्रेष्ठ मानले जात मान आजच्या दिवसांमध्ये सगळ्यांकडून हे मुबलक नसल्यामुळे तुम्ही स्टीलचे भांडे मातीचे भांडे ही वापरू शकता
पण जर तुमचय कडे असेल तर तुम्ही मातीची भांडी नक्की वापरत चला तसेच माता लक्ष्मीची पूजा करत असताना तुम्ही लाल गुलाबाची फुले व तुपाचा एखादा दिवा लावा व सोबतच एकात आताराची डबी त्याला इत्तर असे म्हणतात. यात्रा ची डबे महालक्ष्मीला अर्पण करा व दुसऱ्या दिवसापासून हे तर आपण दररोज जीवनामध्ये वापरावा यामुळे पैसा तुमच्याकडे केसला जातो व घराची भरभराट होते