स्वामी म्हणतात प्रत्येकांने आपल्या बायकोला या ४ गोष्टी नक्की द्या घरात पैशाची व कशाचीच कमी पडणार नाही

नमस्कार मंडळी

मित्रानो पत्नीला या चार वस्तू दिल्याने घरात कधीही कोणतीही अडचण येणार नाही मित्रानो पत्नी ही नेहमी वायफळ खर्च करणारी नसते खर बघायला गेलं तर पत्नी आपल्याला श्रीमंत बनू शकते स्वामी म्हणल्या प्रमाणे देवी लक्ष्मी ची अनेक रूपे आहे त्यापैकी एक रूप ग्रह लक्ष्मी आहे

या रुपात देवी प्रत्येकाच्या घरात निवास करते ज्या घरात गृह लक्ष्मी प्रसन्न आणि आनंदात असते त्या घरावर देवी लक्ष्मी ची कृपा असते गृह लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खुप काही करण्याची गरज नाही केवळ या चार वस्तू आपल्याला बायकोला भेट म्हणून देणं फायदेशीर ठरते पहिली आहे वस्त्र स्वामींच्या म्हण्याने नुसार ज्या घरात गृह लक्ष्मी प्रसन्न असते

तेथे नेहमी देवी लक्ष्मीचा वास असतो आणि पत्नी दुःखी असल्यास धना सामन्धीत गोष्टीना सामोरे जावे लागते म्हणून बुधवार किंवा शुक्रवारच्या दिवशी वस्त्र भेट करावी ग्रह लक्ष्मी सोबत बहीण आई किंवा इतर स्त्रियांना सुद्धा वस्त्र हेत करू शकता दागिने स्वामींच्या म्हणण्यानुसार देवाची पूजा अपुरी मानली जातात

म्हणून देवीच्या पूजेत दागिने अर्पित केले जातात गृहलक्ष्मीला ही दागिने आवडतात म्हणून अधूनमधून लहानच का होईना पण दागिना भेट देवा तसेही दागिन्यांनी नटलेली गृहलक्ष्मी घराची संपन्नता दर्शवते स्वामींच्या म्हणण्याप्रमाणे सुंदर वस्त्र आणि दागिन्यांनी सजलेली असावी

तिसरी गोष्ट शृंगार सवासणी च्या वस्तू सिंदूर टिकली बांगड्या पैंजण या वस्तू दिल्याने सौभाग्य वाढतं देवी प्रसन्न होते आणि या वस्तू भेट देणे योग्य ठरतं चौथी गोष्ट सन्मान या भेटवस्तू व्यतिरिक्त एक देणगी अशीही आहे यासाठी खर्च करावा लागत नाही पण येणे लक्ष्मी प्रसन्न होऊ शकते सन्मान आणि नात्यातील गोडवा त्यामुळे घरामध्ये प्रेमाचं वातावरण टिकून राहतो

तर मित्रांनो या चार गोष्टी आपल्या बायकोला दिल्याने आपल्या घरात नेहमी सुख शांती समृद्धी समाधान आरोग्य नांत म्हणून या चार गोष्टी आपल्या पत्नीला नक्की द्या

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *