शुक्रवारी रात्री झोपताना थोडीशी साखर गुपचुप ठेवा इथे पैसे येऊ लागतील

नमस्कार मंडळी,

थोडीशी साखर शुक्रवारी रात्री झोपण्या पूर्वी घरात या कोपऱ्यामध्ये तुम्ही नक्की टाका.हा छोटासा तोटका तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रहास मजबुती प्रदान करतो आणि त्यामुळे धन प्राप्तीचे प्रबळ योग्य निर्माण होतात.या ना त्या मार्गाने पैसा येऊ लागतो.ज्या लोकांना धन वैभव ऐश्वर्य सुख समृद्धी या गोष्टींची आस आहे , या गोष्टी प्राप्त व्हाव्यात अशी ज्यांची मनोमन इच्छा आहे

अशा लोकांनी प्रत्येक शुक्रवारी हा उपाय करणे काही हरकत नाही. अगदी थोडीशी साखर घ्यायची आहे आणि रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या घरात जी उत्तर बाजूची भिंत आहे , या भिंतीजवळ एक छोटाशी वाटी किंवा अगदी त्या भिंतीजवळ कुठेही जमिनीवर सुद्धा हि साखर ठेवू शकता.उत्तर दिशा हि धनाची दिशा आहे.जे धानाचे आगमन होत ते या उत्तर दिशेने होते.

या दिशेला जर तुम्ही हिरव्या रंगाच्या कोणत्याही वस्तू तुम्ही ठेवल्या , त्या भिंतीला जर तुम्ही हिरवा रंग दिला , हिरव्या रंगाचे पडदे जर तुम्ही या दिशेला वापरले तर त्यामुळे तुमच्या घरात धन संपदा निर्माण होऊ लागते , पैसा येऊ लागतो. नोकरी असेल व्यवसाय असेल , धंदा असेल प्रत्येक ठिकाणी तुमचा फायदा होऊ लागतो.या ठिकाणी मोरपंखी रंगाचा सुद्धा वापर करू शकता.

ज्यामध्ये हिरवा आणि निळा हे दोन रंग एकत्र येत असतात.किंवा असा रंगाच्या कोणत्याची वस्तू तुम्ही या उत्तर दिशेला आवर्जून ठेवा , तुम्हाला नक्की फायदा दिसून येईल.हा जो उपाय आहे , शुक्रवारी रात्री थोडीशी साखर या उत्तर दिशेकडील भिंतीजवळ ठेवायची आहे किंवा पसरवून सुद्धा टाकू शकता.

जर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवार पर्यंत या ठिकाणी जर काळ्या मुंग्या जमा झाल्या आणि त्यांनी जर हि साखर खाल्ली तर तुम्ही अत्यंत नशीबवान आहात , तुमचे भाग्य अत्याधिक प्रबळ आहे जे समझून जा. आणि काळ्या मुंग्या ह्या प्रत्यक्ष भगवान श्री हरी विष्णूंचे स्वरूप असतात.आणि अशा मुंग्यांनी हि साखर खाणे म्हणजे प्रत्यक्ष मोठ्या प्रमाणात धन प्राप्तीचे योग

तुमच्या जीवनात निर्माण होणार आहेत हे लक्षात ठेवा. मात्र जर अशा मुंग्या आल्या नाहीत तर हि साखर दुसऱ्या दिवशी तिथे गोळा करा आणि ज्या ठिकाणी मुंग्यांचे वारूळ आहे अशा ठिकाणी हि साखर टाकून द्या. अत्यंत शुभ परिणाम या उपायाचे दिसून आलेले आहेत तुम्ही सुद्धा प्रत्येक शुक्रवारी हा उपाय करू शकता.साखर शुक्रकारक आहे आणि उत्तर दिशा हि धनाची दिशा आहे , धन आगमनाची दिशा आहे.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *