तुमचा गण कोणता आहे ?

नमस्कार मंडळी

तुम्ही तुमची पत्रिका नक्कीच पाहिली असेल त्यावर तुमचा गण लिहिलेला असतो गणाचे तीन प्रकार पडतात राक्षस गण मनुष्य गण देव गण आणि या गणा नुसार व्यक्तीचा स्वभाव असतो असे म्हटले जाते पण कोणत्या गणाचा व्यक्तीचा स्वभाव कसा असतो चला तर मग जाणून घेऊया मंडळी सुरू करया देवगणा पासून देवकणाचा व्यक्तीच्या स्वभावताच उदार असतात

बुद्धिमान श्रेष्ठ आणि उच्च विचार असणाऱ्या असतात चेहरा सुंदर आणि आकर्षक वाटतो स्वभाव साधा सरळ असतो यांच्यामध्ये दया माया सहानुभूती प्रेम आणि परोपकाराची भावना असते सात्विक गुण या व्यक्तींमध्ये जास्त असतात गरजू दुखी पीडितांना सहाय्य करण्यासाठी या व्यक्ती पुढे असतात सत्तेसाठी लढण्याचा यांचा स्वभाव असतो दानधर्म करणे मुळात त्यांच्या स्वभावात असते

आता पाहूया मनुष्य कुणाकडे मनुष्यबळाच्या व्यक्तीच्या स्वभावाने मानी दृढनिश्चयी आणि जनसमुदायाला आपलंसं करणाऱ्या असतात सुखी जीवनासाठी आणि संसारासाठी सतत धडपड करणारे असतात मनुष्य गणाच्या व्यक्तींमध्ये रजोगुण जास्त असतो रजोगुण जास्त असणे म्हणजे अर्थातच भौतिकवादी जास्त असणे तसेच या व्यक्तीमध्ये राक्षस गण आणि देवगन यातल्या दोन्ही थोडे थोडे गुण असतात या दोन्हींचे मिश्रण असतात व्यवहार कुशल असतात आणि काळ बघून वागणारे असतात

राक्षस गण राक्षस गणाच्या व्यक्ती अगदी नावाप्रमाणे राक्षस असतात असे नाही पण हो तमोगुणी नक्कीच असतात तमो गुणांमध्ये थोड्याशा अहंकारी शीघ्रकोपी चिडखोर किंवा भांडखोर त्यास बरोबर हट्टी अशा सुद्धा असतात सर्व प्रकारचे भोग भोगण्याची यांची इच्छा असते त्यांच्यामध्ये काही विशिष्ट नैसर्गिक गुण असल्याचं सुद्धा आढळून येतो यांना वातावरणात एखादी नकारात्मक शक्ती असेल तर त्याची जाणीव फार पटकन होते

अदृश्य शक्तीचा आभास सुद्धा यांना होतो गंध आवाज चव वास या सगळ्यांची यांना प्रखर जाणीव होते त्यामुळेच आत्म्याचे दर्शन घडलं त्याचबरोबर अमानवीय गोष्टी दिसण त्यांच्या बाबतीत घडू शकतो पण या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास प्रबळ असतो कुठल्याही परिस्थितीमध्ये ते डगमगू शकत नाही अतिशय हिमतीने तोंड देत राहतात मग मंडळी तुमचा गण कोणता आहे आणि याबाबतीत तुमचा अनुभव काय आहे

 

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *