नमस्कार मंडळी
हा आठवडा तीन राशींसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. विशेष म्हणजे त्यांची अनेक कामे मार्गी लागणार आहे प्रत्येक क्षेत्रातून आनंदाची बातमी देखील मिनार आहे . मात्र, काही गोष्टींची काळजी घेणे देखील तितकेच महत्वाचे असणार आहे . पैसा गुंतवतांना देखील खूप जास्त विचार करावा गुंतवावा लागेल
हा आठवडा तीन राशींसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार असून . विशेष म्हणजे त्यांची अनेक कामे मार्गी लागणार असून त्याची १०० टक्के शकता असणार आहे . प्रत्येक क्षेत्रातून आनंदाची बातमी देखील मिळणार आहे . मात्र, काही गोष्टींची काळजी घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे.
पैस गुंतवतांना देखील खूप जास्त विचार करावा लागणार आहे. शेजाऱ्यांच्या वादामध्ये पडणे देखील टाळावेच लागणार आहे . या आठवड्यामध्ये आपण जाणे आणि आपले कामे आणि याप्रमाणेच सिंह, कर्क आणि तूळ राशींच्या लोकांना राहवे लागणार आहे . या आठवड्यामध्ये पैसे मिळण्याचे देखील योग आहे
कुंभ राशी – या आठवड्यात कुटुंब आणि कुटुंबातील सदस्यांशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टींसदर्भात निर्णय घ्यावे लागणार असून . सामाजिक आणि राजकीय सक्रियतेत वाढ झाल्यामुळे तुमच्या संपर्काचे वर्तुळही वाढणार आहे . प्रतिष्ठित लोकांच्या संपर्कात राहाल. कौटुंबिक प्रवासाचा कार्यक्रम होणार आहे .
आठवडाभर व्यस्तता राहील. एखाद्याची जास्त जबाबदारी स्वतःवर घेणे देखील तुमच्यासाठी त्रासदायक असणार आहे . त्यामुळे तुमच्या क्षमतेनुसार मदत करा. पैशाच्या बाबतीतही पैशाचा संपूर्ण हिशोब ठेवणे आवश्यक असणार आहे . व्यवसायाशी संबंधित कामे कोणाशीही शेअर करू नका,
कोणत्याही कामात व्यत्यय येत असल्यास राजकीय संपर्काची मदत घ्यावी लागणार आहे , तुमचे काम नक्की होणार आहे . सोशल मीडिया आणि जनसंपर्काशी संबंधित कामांमध्येही आपले लक्ष केंद्रित करावे लागणार .
मींन राशी – संपूर्ण आठवड्यामध्ये सिंह राशींचे लोक बिझी असणार असून . परंतु असे असूनही, तुम्ही तुमच्या आवडीशी संबंधित काम आणि कुटुंबासाठी वेळ काढणार आहे . विद्यार्थ्यांना त्यांचा कोणताही प्रकल्प पूर्ण करण्यात यश मिळेल. घरामध्ये देखभाल किंवा बदलाशी संबंधित काही योजना बनवल्या जाणार आहे .
लवकरच त्यावरही काम सुरू होईल. लॉटरी, जुगार, सट्टा इत्यादी जोखमीच्या कामात वेळ आणि पैसा वाया घालवू नका. कारण नुकसानीची परिस्थिती कायम आहे. या काळात अनावश्यक खर्चही टाळावे लागेल . एखाद्याशी संबंध ठेवल्याने तुम्हाला अपयश येऊ शकते. शेजाऱ्यांशी कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका, यामुळे प्रकरण वाढू शकते.
तूळ राशी – कौटुंबिक आणि व्यावसायिक कामांमध्ये समतोल राखावा लागणार आहे योग्य व्यवस्था राखली जाईल. नवीन गोष्टींबद्दल माहिती मिळवण्यात आणि आध्यात्मिक कार्यातही रस निर्माण होणार आहे . अनुभवी आणि जबाबदार लोकांसोबतही थोडा वेळ घालवाल . तुमच्या मनाप्रमाणे वेळ घालवल्याने तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या चांगले राहील .
अनोळखी व्यक्तींशी कोणत्याही प्रकारे व्यवहार करताना काळजी घेणे गरजेचे आहे . तुमची फसवणूक होऊ शकते वैयक्तिक जीवनाशी संबंधित कोणत्याही प्रकारची जोखीम घेणे टाळा.