नमस्कार मंडळी,
मेष – आज तुम्हाला वाटेल की सल्लागार म्हणून तुम्हाला एखाद्या वरिष्ठ व्यक्तीची आवश्यकता भासेल तुमच्या जीवनाच्या बाबतीत तुम्ही थोडक्यात दुविधेत आहात किंवा त्यात अडकून पडला आहात तुम्हाला मोठा व्यक्ती सल्ला देईल व त्याने तुम्हाला लाभ होईल .जर तुम्ही नवीन नातेसंबंधांच्या शोधात असाल तर आज थोडासा धीर धारा तुमच्या कुटुंबियांबरोबर किंवा मित्रांबरोबर नवीन जोडीदाराला भेटू शकाल तुमच्या भेटी वाढण्याची शक्यता आहे.
आज तुम्ही अनेक अडचणींचा सामना यशस्वीपणे कराल त्यासाठी तुम्ही कायम सकारात्मक व समर्थक मार्ग अवलंबवा योग्य योजनांमधून येणाऱ्या काळात लाभ मिळतील परदेशी गुंतवणुकीचा फायदा मिळेल परदेशी व्यवसाय विस्तारासाठी आजची वेळ उत्तम आहे परदेशी संस्थांशी संबंध जोडा भविष्यात फायदेशीर ठरेल . अति तणाव बेचैन मानसिक थकवा यामुळे आज डोकेदुखी संभवेल त्यामुळे तुम्ही ध्यान आणि दीर्घ श्वसन यासारखे व्यायाम प्रकार करावे त्यामुळे फरक पडेल.
वृषभ – ग्रहांच्या प्रभावामुळे आज तुम्ही घरी वादात पडू शकता यासाठी तुम्ही वाचा व राग यावर ताबा ठेवा आज जर तुम्ही शांत राहिल्यास भविष्यातील घरातल्या बर्याच गोष्टी आपोआपच सुटतील समस्येमुळे रागाला येऊ नका ही वेळ निघून जाईल. आपल्यापैकी काही लोक कार्यस्थळी अनोळखी व्यक्ती चे आकर्षण केंद्र बनतील आणि तो तुमच्या पेक्षा सरस नसेल व तुमच्या करिअरसाठी अनुकूल नसेल जर तो वेगळा विभागातील असेल तर त्याच्याबद्दल ज्यादा माहिती घ्या व त्याच्याशी बोलण्यासाठी कामाचे निमित्त करून बोला .आज अधिक काम व तणावाचा सामना करावा लागेल
यशाच्या काही मार्गांचा अवलंब करावा लागेल गती सावकाश असली तरी यशाच्या दिशेने होईल नवीन क्षेत्राबाबत जरूर विचार करा .आर्थिक प्रचारात कोणाच्याही सांगण्यावरून जाऊ नका आपल्या मनाचे ऐका आतापर्यंत तुमची घेतलेली मदत चांगलीच राहिलेली आहे तरीसुद्धा स्वतःवर विश्वास कसा आपल्या मतावर ठाम राहा आपली मते बरोबरच असतील.जर तुम्ही दुचाकी किंवा चारचाकी चालवत असाल तर आज चालवताना काळजी घेणे आवश्यक आहे आज अपघात होण्याचा संभव आहे जर लक्ष देऊन गाडी चालवली तर छोटे-छोटे अपघात टाळता येऊ शकतील अत्यंत काळजी घ्या
मिथुन – आपली सर्व ऊर्जा व ओळखीचा उपयोग करून कामे करण्याचा प्रयत्न करा लक्षात ठेवा की सगळी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा आज तुमच्या रस्त्यावरील सर्व अडथळे दूर होतील आज आपण आपली ओळख वापरून व्यावसायिक व सामाजिक जीवनात यश मिळेल. जोडीदाराशी वायफळ वाद टाळून समस्या टाळा भविष्यातील योजना शांतपणे बनवा मिथुन रास करियर आज तुमच्या सहकाऱ्यांचे योग्य वेळी साहाय्य मिळेल जेणेकरून तुम्ही तुमचे काम योग्य प्रकारे पुढे न्याल त्याबरोबरच तुमच्या योग्य निर्णयक्षमतेचा तुम्हाला उपयोग होईल सर्व परिस्थितीत व बदलात काम करण्याची तुमची क्षमता आहे
आज काही दिवसांपासून तुम्ही दान करण्याचा विचार करत होता त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे दान करा यासाठी संधी आणि वेळ ही आहे दान केल्यामुळे तुम्हाला जो आनंद आणि मनाची शांती मिळेल तुम्ही परंपरागत गुंतवणुकीचा परिणाम भोगला आहे आणि शेअर मध्ये सुद्धा पैसे बुडालेले आहेत तुम्हाला आता पैसे योग्य जागी गुंतवणूक करण्याची इच्छा आहे योग्य त्या ठिकाणी पैसे गुंतवण्याची ही चांगली संधि आहे चांगल्या कामासाठी काहीतरी दान करा आज तुमचे निरोगी शरीर तुम्हाला खुश ठेवेल जर तुम्हि प्रेम इच्छा व विश्वास ठेवलात तर तुमच्या आरोग्याला त्याचा फायदा होईल आज दिवसाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही सकारात्मक राहा
तूळ – आजच्या दिवसाचा उपयोग नवीन मित्र बनवण्यासाठी करा सामाजिक समारंभात भाग घ्यावा व नवीन मित्र तयार करा काही नवीन नाती सुद्धा तुम्ही कायम करू शकता नवीन लोकांना भेटल्याने तुम्हाला फोन नंबर अथवा ईमेल आयडी बदलावा लागेल तुम्हाला संधी कधी मिळेल हे सांगता येत नाही.आज तुम्ही जोडीदाराबरोबर एकांतात वेळ व्यतीत करावे हे क्षण कायमचे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा
परदेशात नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांना ही वेळ शुभ आहे विद्यार्थ्यांसाठी ही वेळ चांगली असून त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे आज चांगला आर्थिक फायदा होईल दीर्घकालीन फायद्या साठी काय करता येईल याचा विचार करा यासाठी चा एखादा अभ्यासक्रम करायलाही हरकत नाही प्रशिक्षणासाठी खर्च केलेले पैसे वाया जात नाही.पाठीच्या दुखण्यापासून सावध राहा जर काही त्रास होतअसेल तर व्यायाम केल्याने फरक पडेल आराम करा
वृश्चिक – वाईट वेळ तुमची परीक्षा येईल पण त्यातही तुम्ही यश संपादन कराल कितीही संकटे आली तरी तुम्ही सोप्यात सोपे समाधान काढाल आज तुम्ही कोणत्याही समस्येचे समाधान सहज काढाल .भांडखोरपणे आपले म्हणणे पुढे रेटने आणि सकारात्मकरीत्या आपल्या मतांचा पाठपुरावा करणे या दोन गोष्टी मधील फरक समजावून घेणे आवश्यक आहे आजतुम्ही भांडखोर पाने आपले म्हणणे मांडायला प्रवृत्त व्हाल त्यामुळे इतरांबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना योग्य त्या शब्दात मांडणे आवश्यक आहे सकारात्मक वागल्यास तुम्हाला हविती गोष्ट सहज मिळू शकेल .
आज तुम्ही सर्वोच स्थानी आहेत त्यामुळे चिंता करू नका दीर्घकाळ अशीच परिस्थिती राहील .आर्थिक व्यवहारात तुमच्या समोर अनेक संकटे आहेत तुम्ही एखाद्या लाजिरवाण्या परिस्तितीत अस्सल पण चिंता करू नका लवकरच हि परिस्थिती बदलेल आज तुम्हाला लहान लहान समस्या त्रास देतील पचन सांबांधी विकार उद्भवतात सावधगिरी बाळगा जर पोट बिघडले तर तणाव अनुभव कराल.
धनु – आपल्या हुशार बुद्धीने तुम्ही अशी समस्या सोडवाल जी बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला सतावत होती आज तुमची बौद्धिक क्षमता व योग्यता उच्च शिखरावर आहे आज तुम्ही अवघडात अवघड गोष्ट आरामात सोडू शकता. आता तरी काही त्रासापासून मुक्ती मिळेल आणि जीवनात पुन्हा रोमान्स सुरू होईल आपल्या इच्छा बद्दल आपल्या जोडीदाराशी बोला सगळे गैरसमज दूर करणे हेच आपले संबंध साठी चांगले आहे
आज तुमच्या लक्षात येईल की भविष्य घडवण्यासाठी कोणत्या तरी व्यवसायिकांच्या सल्ल्याची गरज आहे हे लक्षात ठेवा की आपण व्यावसायिक सालगरांचा सल्ला घ्या यामुळे तुम्हाला योग्य सल्ला मिळेल आज आपणास ऑनलाईन व्यवसाय किंवा आर्थिक व्यवहारात संबंधित सल्ला मिळेल जो दीर्घकाळ तुमच्या प्रगतीसाठी फायदेशीर आहे. तुमच्या कठीण परिश्रमामुळे आज तुम्हाला भरपूर धनलाभ होईल तुमच्या योग्य दिशेने केलेल्या विचारांचे फळ मिळेल असाच विचार करून राहा.
आज तुम्ही शारीरिक आरोग्य पेक्षा मानसिक आरोग्याकडे जास्त लक्ष द्या आज तुम्ही उतावीळ आणि कमी आत्मविश्वास असे असाल तुम्हाला सध्या कासावीस वाटत असेल त्या समस्यांच्या मुळाशी गेले पाहिजे मूड मध्ये होणारा बदल जास्त विचार करण्यास योग्य नाही त्यामुळे तुमच्या आजूबाजूच्या लोकांना त्रास होत आहे ते दूर करण्यास योग्य ते पाऊल उचला.
मकर – आज आपण जास्त तणावाखाली असल्यास मित्रांशी संवाद करा जास्त विचार न करता आपल्या मित्रांबरोबर बातचीत करा आपल्या मनातील बोलण्याने तुमच्या मनातील सर्व काही दूर होईल. आपापसातील संबंध जोडणे यावर लक्ष केंद्रित करा जोडीदाराला तुमच्या भावनांची जाणीव करून द्या म्हणजे सकारात्मक प्रतिसाद मिळेल या वेळेला तुम्ही एकांतात तुमच्या जोडीदाराच्या कुशीत विश्रांती घ्यायला असेच प्रेमात डुबावे असे वाटत असेल तर मग डोळे बंद करा इतर मार्ग आपोआप उघडतील तुमचा जोडीदार पुन्हा तुमच्या सोबत असेल
बुद्धीच्या जोरावर अनेक अडचणींचा सामना प्रभावी पणे कराल नवीन प्रकल्पांची आगमन होईल पुढे ते फायदेशीर होईल त्यामुळे प्राप्त संधीचा फायदा उचलला मोठे व्यवसायात गुंतवणूक करू नका लहान व्यवसायात गुंतवणूक करा सहारे बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला नाही मोठ्या व्यवसायासाठी सध्या गुंतवणूक हानिकारक आहे तोटा होईल कोणत्याही व्यवसायात गुंतवणूक करू नका. आज तुमचा मूड ठीक नसल्याने तुमचे लक्ष लागणार नाही त्यामुळे विनाकारण बडबड होईल शांत राहा मूड अजून खराब होऊ देऊ नका नाहीतर वाईट परिणाम होतील तब्येतीची काळजी घ्या सकारात्मक राहा
कुंभ – आज आपले मित्र तुमची खूप प्रशंसा करतील बहुतेक तुमचे सहकारी सुद्धा तुमची प्रशंसा करतील जेवढे तुम्हाला शक्य असल्यास ज्याला मदत हवी असेल तर तुम्ही त्यांना निराश करू नका.जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या त्याच्याबरोबर जरूर वेळ घालवा.आज विद्यार्थी परीक्षे संबंधी समाधानी राहतील आपणास आपल्या व्यावसायिक ध्येयासाठी काम केले पाहिजे एखाददोन क्षेत्रात पिछाडीवर पडल्यामुळे चिंता करू नये
तुमचा विकास करून सकारात्मक राहा या वेळी आपली काही संपत्ती नष्ट होण्याचे काही योग आहे आरामदायी मौल्यवान सन्मानाबद्दल सावध राहा विशेषतः कार सारख्या वस्तू ज्यावर जास्त पैसे खर्च झाले आहेत आपला रस्त्यावर अपघात होऊ शकतो आपल्या किमती वस्तू हरवण्याचा व नष्ट होण्याचा संभव आहे त्याबद्दल सावध राहा. सर्दी होणार असल्यामुळे आरोग्याची काळजी घ्या नियमित हात धुवा व विश्रांती घ्या लवकर यातून तुम्हाला आराम पडेल
मीन – आज आपण तीर्थ यात्रेवर जाण्याचा विचार कराल आज तुम्ही अध्यात्माकडे झुकाल व आपल्या जीवनात धर्माचे महत्त्व समजण्याचा प्रयत्न कराल या मार्गावर चालण्याने तुम्हाला आनंद मिळेल.लग्न किंवा प्रेमाच्या बाबतीत तुम्ही आज विचारात पडला कारण तुम्हाला कळेल की तुमच्यात जवळचा व्यक्ती तुमच्यावर प्रेम करतो काही काळानंतर तुम्हीसुद्धा त्याच्याकडे आकर्षित व्हाल हे तुमच्यासाठी चांगले आहे त्यामुळे ही गोष्ट गांभीर्याने घ्या मीन राशि करियर जर तुमचा व्यवसाय स्वतःचा असेल तर तुम्ही प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल संधीचा लाभ घ्या .
आज तुम्हाला आर्थिक यश मिळेल यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन कल्पना राबवण्याची प्रेरणा मिळेल तुम्ही काम करत असलेल्या संस्थेच्या प्रगतीसाठी काही योजना राबविण्याच्या विचारात असाल तर त्याचा निश्चितच फायदा होईल .तणाव नेहमी नियंत्रणात ठेवण्याची गरज आहे कारण तुम्हाला जाणवेल की तुमचा रक्तदाब त्याने वाढत आहे त्यामुळे रक्तदाब पुन्हा जागेवर घेण्यासाठी तुम्ही ध्यान केल्याने डोके शांत होऊन फरक पडेल तणाव कमी करून तुम्ही जरा विश्रांती घ्या गरज पडल्यास वैद्यांचा सल्ला घ्या.