नमस्कार मंडळी
बुधवार हा बुध ग्रहाचे संबंधित वार आहे म्हणूनच आज आपण बोधकारक असणाऱ्या हिंगाचे काही उपाय पाहणार आहोत किंग आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात किचन मध्ये उपलब्ध असते मित्रांनो हा उपाय बुधवारी रात्री झोपण्या कधी करायचे आपली या प्रकारची अडचण असेल समस्या असेल त्या समस्येला अनुरूप उपाय करू शकता
उपाय नंबर एक जर तुमचे पैसे कोणी उदार घेतले असतील आणि समोरची व्यक्ती तुम्हाला परत देण्यास नकार देत असेल टाळाटाळ करत असेल पैसे अगदी बुडाले जमा असतील तर अशावेळी आपण एक छोटासा उपाय करायचा आहे बुधवारी रात्री एक सफेद रंगाचा कागद घ्यायचा आहे आणि त्या कागदावर ती मोठ्या अक्षरात ज्या व्यक्तीने तुमचे पैसे घेतलेले आहेत
त्या व्यक्तीचे नाव लिहायचा आहे पण असे नाव लाल रंगाच्या शायनी लिहायची आहे त्यानंतर लिहिलेल्या नावावरती थोडस हिंग टाकायची आहे हे हिंग पावडरच्या स्वरूपात असायला हवे हे लक्षात ठेवा हिंग पावडर त्या कागदावर ती टाकायची आहे त्या कागदाची पुडी बांधा आणि आज रात्री झोपताना ती पुडी आपल्या उशाखाली घेऊन झोपी जायचं आहे
दुसर्यादिवशी सकाळी उठल्यानंतर ही पुडी आपण जाळायची आहे आणि त्याची जी राख आहे ती व्यवस्थित गोळा करून अशा ठिकाणी फेकून द्यायची आहे ज्या ठिकाणी कोणाचाही पाय त्यावर पडणार नाही शक्यतो आपल्या घराच्या दक्षिण दिशेच्या बाजूला ही राख आपण टाकून द्या काही दिवसातच उधार घेतलेले व्यक्ती तुम्हाला पैसे परत करेल
पहिल्या बुधवारी उपाय करून जर फरक पडला नाही तर पुढील बुधवारी हा उपाय आपण पुन्हा करू शकता पुरुष असो महिला असो वृद्ध असो कोणीही हा उपाय करू शकतो उपाय नंबर २ जर तुमच्या लक्ष्मीला कोणी बांधलेला असेल कधीकधी आपल्याकडे भरपूर पैसा असतो खूप श्रीमंत असतो मात्र अचानक पैसा येणं बंद होतं पैसा खूप मोठ्या कष्टाने मेहनतीने कमावलेला आहे
तो पैसा सुद्धा विनाकारण वाया जाऊ लागतो पैसा व्यर्थ खर्च होतो आजारपण असेल यात कोणत्याही गोष्टी वरती पैसा खर्च होत असतो थोडक्यात घरात आलेली लक्ष्मी कोणीतरी बांधलेली आहे अशा वेळी या लक्ष्मी बंधनातून सुटण्यासाठी आपण स्वतः वरून किंवा दुसऱ्याच्या सहाय्याने जो व्यक्ती पैसे कमावतो त्याची हिंगाणे नजर उतरवायची आहे
त्या व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा हे हिंग उतरवायचा आहे हा उपाय बुधवारी रात्री आपल्याला करायचा आहे आणि हे हिंग उतरवून झाल्यानंतर दक्षिण दिशेला फेकून द्यायचं आहे हा उपाय घरातला कोणताही व्यक्ती करू शकतो हिंग फेकून आल्यानंतर हातपाय तोंड धुवायचे आहे आणि आपल्या कुलदैवतेचा समोर नतमस्तक व्हा प्रार्थना करा कुलदैवत स्मरण करायचा आहे
प्रार्थना करायची आहे लक्ष्मी बंधन हे सुटतो ज्या लोकांच्या जीवनामध्ये गरिबी आहे पैसा येत नाही लक्ष्मीची कृपा होत नाही किंवा घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष आहेत किंवा अनेक दोन नकारात्मक शक्ती आपल्या कडे पाठवत आहे कोणीतरी काहीतरी केले आहे अशी तुम्हाला दाट शंका आहे अशावेळी आजच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी थोड्या पाण्यामध्ये हिंग टाकायचे
आणि त्या पाण्याने तीन वेळा चूळ भरायची आहे आणि झोपी जायचं आहे ज्या व्यक्तीवर ही बाधा आहे त्या व्यक्तीने हा उपाय करायचा आहे किंवा घरामध्ये काही समस्या असेल तर घरातील सर्व व्यक्तींनी हा उपाय करू शकता आणखी एक छोटासा उपाय तुम्हाला वाटते की तुमच्या घरांमध्ये कोणी काही केलेला आहे त्यामुळे गरीबी आलेली आहे
उद्योगधंद्यामध्ये व्यवसायामध्ये सतत काही ना काही अडचणी येत राहतात अशावेळी चूळ भरायचा उपाय तो करायचा त्याच बरोबर हिंग काळी मिरी पूड आणि कापूर एक चमच्या घ्यायचं आहे तिन्ही पदार्थ हे पावडरच्या स्वरूपात बारीक करायचे आहे ते एकत्र करून थोडेसे पाणी टाका आणि त्यांच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवायचे आहेत आज रात्री म्हणजेच बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी एक गोळी जाळायची आहे
आणि शक्य असल्यास ती संपूर्ण घरांमध्ये फिरवायची आहे आणि आणि ती जी राख आहे ती घराच्या बाहेर दक्षिण दिशेला फेकून द्यायची आहे तसेच बाकीच्या गोळ्या गुरुवारी शुक्रवारी अशा जाळायचे आहेत घरातील प्रत्येक प्रकारच्या नकारात्मक गोष्टी मग त्या कोणत्याही असेल हे सर्व गोष्टी घरातून निघून जातील
मित्रांनो बुधवारच्या दिवशी हिंग अवश्य आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे त्यामुळे आपल्या बुध ग्रहास मजबुती मिळते बुध ग्रह हा उद्योग धंदा असेल नोकरी असेल यांचा कारक आहे तेच बनवणारा आहे आपल्या अन्नपदार्थांमध्ये स्वयंपाकामध्ये या हिंगाचा वापर कमीत कमी बुधवारी तरी अगदी अवश्य करा
घरातील लोकांची बुद्धी तीव्र बनते कशाप्रकारे बुद्धीच आली पाहिजे त्यातून आपल्याला कशा प्रकारे फायदा भेटला पाहिजे यासाठी हे उपाय करायचे असतात तसे तर स्वयंपाक घरामध्ये पदार्थाचं प्रत्येकाचा स्वतःचा आपले एक आगळंवेगळं वैशिष्ट्य आहे नवग्रहांची ते संबंधित आहे मात्र ते पदार्थांचा वापर कोणत्या वारी आणि कोणत्या प्रकारे करायचा हे जर आपण व्यवस्थित समजावून घेतलं
आणि त्या प्रकारे आपण त्याचा उपाय करून घेतला त्याचा अवश्य आपल्याला फळ मिळतं आणि त्याची आपल्याला प्रचिती सुद्धा येते मित्रांनो हे सर्व उपाय करत असताना आपल्या कुलदैवताचा स्मरण करा आणि मगच हे उपाय करण्यासाठी सुरुवात करा