Marathi Manus

Stay Up to Date With Us

नवरात्रीच्या दिवसामध्ये बारा राशीवर होणार कृपादृष्टी पण २ राशीसाठी धन येणार आणि संकटे ही खुप येणार

नमस्कार मंडळी ,

मित्रानो येणाऱ्या पाच दिवसात स्वामी आपली विशेष कृपादृष्टी दाखवणार आहे या बाराच्या बारा राशीनावर दाखवणार आहे येणाऱ्या पाच दिवसात स्वामी आपली कृपादृष्टी पूर्ण बारा राशीवर दाखवणार आहे पण २ राशीसाठी धन येणार आणि संकटे ही खुप येणार मग आता पाहूया बारा राशी

मेष राशी – चैनी खातीर खर्च वाढत जाणार आहे सहलीचे बेत आखला जातील वयस्कर लोकांच्या गरजा साठी पैसे खर्च केला जाईल कौटूंबिक वायसकर लोकांनाच सल्ला व्यवसायच्या दृष्टीने लाख मोलाचा ठरेल प्रतिष्ठित लोकांच्या ओळखीतून कामे मार्गी लागतील गोष्टीबद्दल जास्त वेळ विचार करायची सवय लागल्यामुळे निर्णय घेण्यास विलंब लागेल सकारात्मक विचारामुळे अनपेक्षित चागल्या गोष्टी घडतील कामाच्या विस्थाराचा विचार घ्याल वयक्तिक उत्कृष्टच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी घडतील आणि धन लाभ होईल

वृषभ राशी – प्रमाणावर आर्थिक उल्हाधली होइल विविध व्यवसाईक उपकरण राबवण्यात यश येईल कैशल्याला चागला वाव मिळेल जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल सुग्रास जेवणाचे बेत आखले जाईल मिळालेल्या संधीचा लाभ तुमचे भविष्य उज्वल करनार आहे काही अविसमरनिय घटना घडण्याची शक्यता आहे तुमची इच्छा पुरती होईल तीव्र इच्छा शक्ती आणि प्रकल्प विचार सरणी यातून तुमच्या अडचणीवर सहज पाने मात करू शकाल मनातील कल्पना आकारण्यात येतील कामानिमित्त दूरचा प्रवास घडून येतील आर्थिक व्यवहारात जमीनदार राहण्याचे टाळले पाहिजे

मिथुन राशी – विश्वास आणि प्रामाणिक पनाने प्रयत्न करणे इतरांची मदत तुम्हाला होईल हाती घेतलेले प्रत्येक कामात सफलता लाभेल प्रयत्नांअर्थी परमेश्वर याचा व्यत्या येईल वयसकर लोकणाच्या गरजांसाठी पैसा खरच होईल नवीन व्यवसाईक करार घडतील प्रगती पथावर मार्गकम करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल शैक्षणिक क्षेत्रात प्रदेशातील सौस्थांची समंध येतील तुमच्या कार्यक्षेत्रात प्रशंसा होईल तुमच्या इच्छा आकांक्षा कृतीत असल्यामुळे समाधान लाभेल तुमच्या कालागुणांने चागला वाव मिळेल वस्त्र अलंनकाराची खरेदी कराल

कर्क राशी – तुमच्या व्यक्तिमत्त्व चागला ठसा उमटवाला अनपेक्षित धन लाभाची शक्यता आहे व्यवसायात मात्र कामाच्या मनाने पैशाची आवक कमी असणार आहे विश्वास आणि प्रामाणिक पनाने प्रयत्न केले तर इतरांची मदतही तुम्ही घेऊ शकता मनाची कल्पना आकारात येईल शेजाऱ्याचे सहकार्य लाभेल कृती कार्यक्रमात तुम्ही सहभाग व्हाल लेखक साहित्यिकांच्या आपल्या दर्जेदार लिहिण्याबद्दल पुरस्कार मिळतील दैनंदिन कामात थोडी दगदग झाली तर त्याचे फळ उत्तम मिळेल आपले काम दुसऱ्यावर सोपु नका आपले कार्यक्षेत्र विस्कृत करण्याचा प्रयत्न करा

सिह राशी – जुनी येणे वसूल होतील तुमची आर्थिक बाजू बळकट करणाऱ्या घटना घडतील सामाजिक क्षेत्रात तुमच्या आघाडीच्या नेतृत्वामुळे समाजात प्रतिष्ठा उंचावेल इच्छा पुर्ती होईल समोरच्या व्यक्तीची बाजू एकूण घेऊनच त्यावर तुमचे मत व्यक्त करा ज्या बातमीची अगदी आतुरतेने वाट पाहत होता ती समजल्यामुळे तुमच्या उच्चाला उधाण देईल नवीन व्यवसाईक करार घडतील प्रगती पथावर मार्गिकरण करण्याची सतत नवीन योजना आखणी करा महिला स्वतःच्या पद्धतीने गृह सजावट करतील महिलांनी बदलाची नितांत गरज भाजते शैक्षणिक क्षेत्रात परदेशातील सौस्थांचे समंध येतील जुने मित्र भेटतील सुग्रास भोजनाचे योग येतील

कन्या राशी – घरातील वातावरण आनंदी उचाही राहील कुटूंबात धार्मिक सुख कार्याचे आयोजन केले जाईल मित्र परिवारासोबत वेळ वाया घालवतात तुमची इच्छा अपेक्षा कृतीत असल्याने समाधान लाभेल विध्यार्थी वर्गाला शैक्षणिक क्षेत्रात चागली प्रगती सतत उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळेल तुमच्या सहकार्याचे सहकार्य मिळायचे ठरते मित्र परिवाराबरोबर करमणुकीच्या कार्यक्रमात आनंद घ्याल तुमच्या वक्तृत्वावर ह्या सभोवतालच्या व्यक्ती कुरुळून जातील तुमचे धैर्य सद्या करता येईल शत्रूंच्या कारवायांवर मोठ्या युक्ती वादाने मात कराल घरातील व्यक्तींशी सुसंवाद साधाल

तूळ राशी – घरतील सुख सुविधा वाढविण्याकरिता महिला नवीन खरेदीचे मनसुबे आखतील सतत पाहुण्यांची वर्दळ राहील घरात मंगल कार्याची नादी होईल गुर्ह उदयोग अथवा जोड धंद्यातून चागले लाभ घडून येतील नवनवीन प्रकल्प हाती घेऊन यशस्वी पणे पूर्ण करा रेंगाळलेली कामे विनासाह्यास मार्गी लागतील भविष्य काळाच्या दृष्टीने आर्थिक ताजबीज करणे शक्य होईल मोठी आर्थिक उल्हाडाल केली जाईल नव्या ओळखी होतील व त्या फायदेशीर ठरतील जोडीदाराचे सहकार्य लाभेल कामानिमित्त दूरवर प्रवास घडून येतील जण संपर्कातून लाभ होतील सार्वजनिक कामात तुमचे नावलवकीक वाढेल

वृश्चिक राशी – सत्ता सामन्धीत सुवार्ता कानी येईल कामानिमित्त प्रवास घडून येतील नवनवीन अनुकूल घडामोडी घडतील दुसर्याकडून काम करून घेण्यास यशस्वी व्हाल तबेतिवीषयी डॉक्टराकडून वेळच्या वेळी तपासणी करून घ्या बढती बदलीसाठी नोकरीत केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल तुमच्या इच्छा कृतीत येईल परक्या माणसाकडून अचानक मदत मिळाल्याने लाभ होतील जाणीव पूर्वक तुमच्या विचारात बदल करण्याचा प्रयत्न करावा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा धाडसी निर्णय घेतले जातील

धनु राशी – पूर्वीच्या मिळालेल्या कामातील ऑर्डर वाढविल्या जातील आणि अधिकार कक्षेत वाड होऊन एखादी सवलत मिळेल व्यवसाय उद्योगासाठी कर्ज प्रकरण हे मंजूर होतील अभ्यासाची पूर्तता होईल व्यवसायात जवळच्या नातेवाईकांना सहभागी करून घेणे शक्य असेल तर जरूर करा नव्या कामाचा प्रस्थाव येईल सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तीना चागला बोलण्याचा प्रभाव होऊ शकता तुमच्या जोडीदारावर तुमच्या मंतांचा पगडा राहील जुन्या श्रुतीना उजाळा मिळेल प्रलोग्नातुं आर्थिक फसवणूक होण्याशी शक्यता राहील हित शत्रूचा नाद कराल

मकर राशी – चागल्या व्यक्तीची भेट होईल कुटूंबियाबात गैरसमज होऊ शकतात विरोधकांना आपले मत पटवून देण्यास यशस्वी होणार आहे वरिष्ठांनची मर्जी संपादन करण्यात यशस्वी व्हाल एखादी भयानक कारक घटना घडेल अनुकूल व्यक्तीशी संपर्क साधन्यात यश प्राप्त होईल तुमच्या व्यक्तिमह्त्वाचा चागला ठसा उमटवाल धैर्या प्राप्त करू शकाल महत्वाचे निर्णय शक्यतो पुढे ढकलावे महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात अवघड होईल स्वासम्पपतीत धनाचा उपभोग घेता येईल समाधान मिळेल

कुंभ राशी – तुमची प्रतिमा डागाळणार नाही यासाठी सतर्क रहा वाहन चालवताना वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेव्हा कोणत्याही प्रयोगणाला बळी पडू नाका रवी बुध तरुणांच्या कौशल्याला वाव देणारे आहे नवीन कार्य आरंभ करण्याचा उचाह निर्माण होईल कामाच्या विस्ताराचा सत्ता विचार कराल कवी कलाकार गायक वादक यांच्यासाठी हा आठवडा विजयी संधी निर्माण करणार आहे समोर असलेल्या संधीचा फायदा घ्या नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना मानाजोगे काम मिळेल पूर्वी केलेले गुंतवणुकीतून फायदा होईल मित्र परिवाराबरोबर सुग्रास भोजनाचे योग येतील

मिन राशी – सरकारी परवानग्या मिळतील सरकारी नोकरीत आलेल्या तरुणांना पदोन्नती मिळेल तुमचे अचूक अंदाज व योग्य व्यक्तीकडून मिळणारी मदत यामुळे आज तुमची निकड भागणार आहे तरुणांच्या कौशल्याचा चागला वाव मिळेल स्वताची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी सतत कार्यरत प्रयत्नशील रहाल व्यवसाय उद्योगात नवीन कल्पना आकार घेईल तुमचे धैर्या गाठण्यासाठी अधिक परीश्रम करा तुमच्या आवडत्या छंदास व्यवसाईक स्वरूप देण्यास योग्य काळ आहे आपल्याला मताचा समाजात आदर होईल मित्रानो या पुढील पाच दिवसात या आठवडयात तुम्हाला मित्रानो या राशीमध्ये खुपच चागला असा बदल घडून येईल आणि आर्थिक प्राप्तीचे योग जुळून येईल

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.