२५ सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या दक्षिण दिशेकडे तोंड करून बोला हे २ शब्द पैसा इतका येईल कि

नमस्कार मंडळी

मित्रांनो २५ सप्टेंबर रविवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे सर्वपित्री अमावस्या पितृपक्षातील हा शेवटचा दिवस या दिवसानंतर आपले पितर पितृलोक आत परत निघून जातात हा अंतिम दिवस आहे पितृपक्षामध्ये पितरांना प्रसन्न करण्याचा मित्रांना जर तुमच्या जीवनामध्ये अनेक अडचणी आहेत

प्रत्येक कार्यामध्ये अडथळे येतात कोणतेही काम जर निर्विघ्नपणे पार पडत नसेल घरात मोठ्या प्रमाणात गरिबी आहे दारिद्र्य आहे घरात पैसा टिकत नाही तर मित्रांनो या सर्व प्रकारच्या समस्या पितरांच्या आशीर्वादाने चुटकीसरशी दूर होऊ शकतात आता प्रश्न असा आहे की पितरांचे शुभ आशीर्वाद मिळवायचे कसे तर या सर्वपित्री अमावस्येला आपण या ठिकाणी एक दिवा प्रज्वलित करा

मित्रांनो एक छोटेसे उपायाने पितरांचे आशीर्वाद आपल्याला नक्की प्राप्त होतील आणि आपल्या मनातल्या अनेक मोठ्यात मोठ्या समस्या दूर होतील मित्रांनो या सर्वपित्री अमावस्या आपण कोणत्याही जलाशयाजवळ जायचं आहे म्हणजे काय तर पाण्याचा साठा मग ती विहीर असेल तलाव असेल नदी असेल जो काही जलाशय तुमच्या जवळपास असेल त्या ठिकाणी जायचं आहे

आणि गाईच्या तुपाचा अगर तेलाचा दिवा आपण त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे फक्त एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दिव्याची वात आपण दक्षिण दिशेला ठेवायचे आहे दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते आणि म्हणूनच पितरांचे शुभ आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी दक्षिण दिशेकडे तोंड करून हा दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे

म्हणजे त्या दिव्याची वात दक्षिण दिशेला असेल आता कोणत्या वेळी करायचा तर मित्रांनो प्रदोषकाळी आपण हा दिवा प्रज्वलित करायचा आहे प्रदोष काळ म्हणजे कोणती वेळ तर सूर्यास्ताची वेळ असते तिला प्रदोष काळ म्हटलं जातो तरी सूर्यास्ताच्या वेळी आपण हा दिवा प्रज्वल करायचा आहे मित्रांनो पितृपक्षात आपले पितर आपल्या घरी येतात आपण जे काही जेवण बनवतो ते प्रेमाने ग्रहण करतात

आणि सर्वपित्री अमावस्या पितृपक्ष ते शेवटचा दिवस आहे या दिवशी प्रदोषकाळी शिवशंकरांचे नाव घेत जवळपास जलाशयाजवळ जातात आणि त्या जलाशयातील पाणी ग्रहण करून मग पितृलोक आकडे प्रवास करतात त्यामुळे हीच योग्य वेळ आहे आपल्या पितरांचे आशीर्वाद प्राप्त करण्याची तर या सर्वपित्री अमावस्येला प्रदूषण काळी

म्हणजेच सूर्यास्ताच्या वेळी आपण जवळपास जलाशयाजवळ एक गाईच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा दक्षिण दिशेकडे ज्याची वाटत असेल असा नक्की प्रज्वलित करा सोबतच आपण स्वतःचे तोंड सुद्धा दक्षिण दिशेला करायचा आहे आणि मनोभावे हात जोडून पितरांचे शुभ आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी प्रार्थना करायची आहे

त्यांचे शुभ आशीर्वाद आपल्याला मिळावेत आपले जीवनातील सर्व प्रकारचे संकटे दूर व्हावे यासाठी आपण मनोमन प्रार्थना करायची आहे मित्रांनो या छोट्याशा उपायाने तुमच्या जीवनातील मोठ्यात मोठ्या समस्या दूर होऊ शकतात आणि जर तुमच्या घराच्या आसपास अशा प्रकारचा कोणताही जलाशय नसेल

तर तुम्ही पिंपळाच्या वृक्षाखाली किंवा बेलाच्या वृक्षाखाली असा एक दिवस दक्षिण दिशेकडे तोंड करून प्रज्वलित करू शकता या झाडाखाली दिवा प्रज्वलित केल्यानंतर सुद्धा आपल्या मनातील इच्छा आपण बोलून दाखवायचे आहे पितरांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावेत यासाठी सुद्धा प्रार्थना करायचे आहे उपाय अगदी साधा सोपा आहे

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *