Marathi Manus

Stay Up to Date With Us

ऐश्वर्या आणि संपत्ती हवी आहे

नमस्कार मंडळी

तुमचं वय महत्वाचं नाही मात्र कमी वयात तुम्ही काय करता हे खुप महत्वाचं आहे चाणक्य नीती मध्ये कर्माला मोठे स्थान दिले आहे आणि लोकांना सांगितलं आहे तुम्हला काहीतरी चंगल मोठं काम करावं लागणार आहे खार तर माणसाचं कर्म त्याला मोठं बनवत महान कृत्य करण्यासाठी मोठा त्याग करावा लागतो

मृत्यू नंतर लोक तुमची आठवण फक्त तुमच्या कर्मा मुळेच करतात आणि चागली कर्म करणारी लोक मृत्यू नंतर त्याची ओळख दिर्घ काळ टिकून ठेवतात आणि इतरांसाठी प्रेरणादाई ठरते आचार्य यांनी कर्मा विषयी काही खास गोष्टी सांगितल्या आहे त्याबद्दल आता जाऊन घेऊया आचार्यनि असे काही कर्म सांगितले आहे

त्यामुळे माणसाची योग्यता नक्कीच वाढते आणि त्यापैकीच एक कर्म म्हणचे दान धर्मकरण किंवा देणग्या करण ज्यातून तुम्ही लोकांची मदत करू शकतात कर्म आणि बळीराजा आज केवळ दान धर्म मुळेच समरणात आहे परोपकार महत्व समजून घ्यायचं असेल वृक्षांकडे बघावं झाड आयुष्यभर दुसर्याच्याच उपयोगी पडत जो माणूस फक्त स्वतःसाठी जगतो तो स्वतः सुखी राहू शकत नाही

आणि इतरांना पण आनंदी ठेऊ शकत नाही शेवटी तो स्वतःचा सर्व काही गमावून बसू शकतो आचार्यांनाचा आशा विश्वास होता की चांगुलपणा माणसाच्या स्वभावात असतो तो कोनामध्ये निर्माण केला जाऊ शकत नाही एकाद्या व्यक्तीचे शब्द आचरण धैर्य अवदर्य हे सगळं त्या व्यक्तीच्या मूळ स्वभावचा च भाग असतो फसवणूक करणारा

हा अधार्मिक राजासारखे असतात जो फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करतो आणि समाज सोडून इतरांध्ये जाऊन मिळतो अशी व्यक्ती स्वताच स्वतःचे नुकसान करून घेते चाणक्य नितीनुसार जीवनात यश मिळवण्यासाठी आत्मविश्वासाने अत्यंत आवश्यक आहे या जगात जर तुम्ही कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवायला हवा

तर तो स्वतःवर आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही आयुष्यात खुप काही मिळू शकता जर तुमच्याकडे बुद्धिमत्ता असेल पण आत्मविश्वासच नसेल तर अशा न्यायचा आयुष्यात काहीही फायदा होत नाही जर एकाद्या व्यक्तीला नोकरी आणि व्यवसायात यश मिळवायचे असेल तर त्याने आपल्या कामाबद्दल प्रमाणिक आणि शिस्त बध असलं पाहिजे

आचार्य चाणक्य यांच्या म्हण्या नुसार कठोर परिश्रम करण्याची भावना व्यक्ती मधील शिस्थित मधून उत्पन्न होते शिस्थि शिवाय एखाद्याला आयुष्यात यश मिळू शकत नाही आणि म्हणूनच यशस्वी होण्यासाठी शिस्थ असणे फार आवश्यक आहे

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.