आपल्या मोबाइलचा वॉलपेपर बदला भाग्य उजळेल इच्छा पूर्ण होईल

नमस्कार मंडळी

आज आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन चा एक अत्यंत दुर्मिळ पाणी प्रभावशाली उपाय जाणून घेणार आहोत. लॉ ऑफर ट्रॅक्शन नुसार ची गोष्ट आपण वारंवार पाहतो. पुन्हा पुन्हा पाहतो त्या गोष्टीचा प्रभाव आपल्या मन मस्तकावर खुप मोठ्या प्रमाणात होतो. चांगल्या गोष्टी पाहिजे आणि चांगले परिणाम मिळतात.तर वाइट गोष्टी पाहण आणि वाईट परिणामांची प्राप्ती होती.

आपल्या मोबाईलचा वॉलपेपर आपण कळत नकळत शेकडो वेळा पहात असतो. या वॉलपेपर चा प्रभाव सुद्धा आपल्या मन मस्तकावर खूप मोठ्या प्रमाणात पडतो. हा वॉलपेपर जर आपण आपल्या गरजेनुसार सेट केला. आपली जशी गरज आहे. जर आपल्याकडे धन नाही पैसा नाही जॉब नाही मनशांती नाहीये कुटुंबामध्ये अनेकदा भांडण होत आहेत

उद्योग धंदा व्यवस्थित चालत नाही ह्या ना त्या अशा अनेक समस्या तर त्या समस्येला अनुरूप असा आपण वॉलपेपर सेट केला तर आपल्या समस्या बऱ्याच अंशी कमी होऊ शकतात. नशिबाची भाग्याची प्रबळ साथ आपल्याला मिळू शकते. चला तर मग सुरुवात करुयात ज्या लोकांना जॉब नाहीये नोकरी नाहीये काम मिळत नाही.

काम धंदा नाहीये अशा लोकांनी आपल्या मोबाईलच्या वॉलपेपर वर हिरवळ दाखवणारा एखादा प्रसंग एखादं चित्र ज्यामध्ये हिरवळ दाखवलेली आहे मग एखादं जंगल त्यामध्ये भरपूर हिरवळ एखादं शेत असेल तरी चालेल त्यामध्ये सगळीकडे हिरवळ असलेल वॉलपेपर ठेवावा. असा वॉलपेपर लावल्यास जॉब नोकरी मिळते काम खूप लवकर मिळते.

दुसरी गोष्ट ज्यांना सरकारी नोकरीच्या अपेक्षा आहे गव्हर्मेंट जॉब ची अपेक्षा आहे. अशा लोकांनी आपल्या मोबाईलच्या वॉलपेपर वर अशोक स्तंभाचे चित्र लावावं अशोका पिल्लर. ज्या लोकांचा विवाह होत नाही लग्नामध्ये फार उशीर होऊ लागला आहे. विवाहासाठी योग्य स्थळ मिळत नाही. किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता आणि ती व्यक्ति तुम्हाला प्राप्त होत नाहीये

अशावेळी पिवानी फ्लावर्स नावाची काही फुले मिळतात. पिवानी फ्लावर्स तुम्ही गुगल ला सर्च करू शकता. तो वॉलपेपर आपल्या मोबाइल वरती ठेवल्याने विवाह लवकर जुळून येतात. ज्या व्यक्तीवर तुमचा प्रेम आहे ती व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होते. व्यवहारिक जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी येत असतील

पती-पत्नीमध्ये भांडण असेल आणि हे भांडन मिटत नसेल वारंवार त्यांच्यामध्ये काही ना काही काम नसतं भांडण होत असेल. तर वैवाहिक जीवन सुखमय बनवण्यासाठी आपण मृत्य करणारे दाम्पत्य जोडी म्हणजेच पुरुष आणि स्त्री डान्स करत आहे असा डान्सिंग कपल चा फोटो वॉलपेपर वर ठेवू शकता.

घरामध्ये जर अशांती असेल सतत वाद वाद होत असतील घरामध्ये सुख मिळत नसेल एक खूप चांगला वॉलपेपर ब्लेसिंग बुद्धा म्हणजे गौतम बुद्ध ज्या ठिकाणी आशीर्वाद देण्याच्या स्थितीमध्ये उभे आहे असा वॉलपेपर आपण गूगलला सर्च करू शकता ब्लेसिंग बुद्धा तुम्हाला तो फोटो मिळून जाईल फोटो वॉलपेपर म्हणून वापरा घरामध्ये शांतता निर्माण होते.

जर तुम्ही एखाद्या संकटामध्ये बसलेले आहात एखादी खूप मोठी अडचण आलेली आहे त्या संकटातून बाहेर पडायचा आहे त्या अडचणीतून तुम्हाला सुटका मिळवायचे आहे. अशावेळी हेल्पिंग हॅन्ड म्हणजे मदत करणार हात हेल्पिंग हँड्स चा फोटो आपण मोबाईलच्या वॉलपेपर व लावू शकतो. मोठ्यात मोठ्या संकटातून हेल्पिंग हॅन्ड हा वॉलपेपर आपल्याला बाहेर काढेल.

काही नाही यावर विश्वास बसणार नाही हे कसे शक्य आहे म्हणूनच लॉ ऑफ अट्रॅक्शन नियम हा आपण सुरुवातीला जाणून घेतला आहे. ज्यांच्याकडे धन आहे पैसा आहे पण समाजामध्ये मान मिळत नाही तुम्ही जे काम करतात त्या कामाचं लोक कौतुक करत नाही थोडक्यात प्रसिद्धी मिळत नाही मान प्रतिष्ठा मिळत नाही.

अशावेळी आपल्या मोबाईलचा वॉलपेपर फिनिक्स या पक्षाचा फोटो लावून पहा खूप जबरदस्त रिझल्ट यांचे प्राप्त होतात. जे लोक बिझनेस मॅन आहेत व्यवसायिक आहेत उद्योगधंद्यांमध्ये कार्यरत आहेत. अशा लोकांनी आपल्या बिजनेस ला एका उच्च पातळीवर घेऊन जाण्यासाठी बिजनेस चांगला चालण्यासाठी उद्योगधंद्याचा पाटणी वाढण्यासाठी

आपल्या मोबाईलच्या वॉलपेपर वर धावणार्या लाल घोड्यांचा फोटो मात्र हे घोडे तीन पाच सात नऊ अकरा तेरा अशा विषम संकेत हवे अशा घोडांचा फोटो वॉलपेपर म्हणून लावावं खूप चांगला फायदा आहे आणि नक्की प्राप्त होतो.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *