१५० वर्षांनंतर बनत आहे महा संयोग १६ जानेवारी पासून ११ वर्षं तुळ आणि वृश्चिक राशीच्या जीवनात राजयोग

नमस्कार मंडळी,

ज्योतिष नुसार ग्रह नक्षत्राचे खेळ फळ निराळे असतात. ते कधी राजाला रंक तर रंकाला राजा बनवू शकतात. ग्रह नक्षत्राची बदलती चाल मनुष्याच्या जीवनात वेगवेगळी परिवर्तने घडून आणत असतात. ग्रह दशा जेव्हा नकारात्मक असते तेव्हा जीवन नकोसे करून सोडते.या काळात अनेक दुःख , अपयश आणि अपमानाचा सामना व्यक्तीला करावा लागतो. पण हीच ग्रह दशा जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागत नाही. दिनांक १६ जानेवारी पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ तूळ आणि वृश्चिक राशीच्या जीवनात येणार आहे.

अनेक वर्षा नंतर तुमच्या जीवनात अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. अतिशय शुभ संयोग जमून येणार आहेत. ग्रह नक्षत्राची विशेष कृपा तुमच्या राशीवर बरसणार असून मांगल्याचे दिवस तुमच्या वाटेला येणार आहे. आता तुमच्या जीवनात एका सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि नशिबाची पुरेपूर साथ तुम्हाला लाभणार आहे. आता प्रगतीचे शिखर गाठायला वेळ लागणार नाही. या काळात तुमच्या यश प्राप्तीमध्ये वाढ होणार आहे. मागील अनेक वर्षाचा संघर्ष आता फळाला येणार आहे.

हा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.मागील अनेक दिवसापासून तुमच्या जीवनात चालू असणारा नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे. दिनांक १६ जानेवारी रोजी मंगळ राशी परिवर्तन करणार आहेत.मंगळ धनु राशीमध्ये प्रवेश करणार असून २६ फेब्रुवारी पर्यंत ते याच राशीमध्ये राहणार आहे आणि याआधीच शुक्र विराजमान आहेत. मंगळ आणि शुक्र अशी युती होत आहे. अनेक वर्षांनंतर असा अद्भुत संयोग बनत आहे. मंगळ हे ग्रहांचे सेनापती मानले जातात.

मंगळ हे प्रेरणा आणि गतिशीलतेचे कारक मानले जातात. ते पृथ्वी , युद्ध आणि मांगल्याचे देखील कारक मानले जातात. मंगळाचा सकारात्मक प्रभाव मनुष्यच्या सर्वांगीण जीवनावर पडत असतो. हा काळ तुमच्या जीवनाला नवी कलाटणी देणारा काळ ठरतो. जीवनात प्रगती , कीर्ती आणि यश मिळावयास मंगळाची कृपा असणे आवश्यक आहे. ज्यांचा मंगळ मजबूत असतो त्यांच्या जीवनात कधी हि कशाचीच कमतरता भासत नाही. सोबतच शुक्र हे प्रेम , वैवाहिक जीवन , भौतिक सुख समृद्धी , सुंदरता आणि धनसंपत्तीची कारक मानले जातात.

मंगळ आणि शुक्राचा आशीर्वाद व्यक्तीचा भाग्योदय घडून आणण्यासाठी पुरेसा असतो. मंगळाच्या होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा शुभ अथवा अशुभ प्रभाव संपूर्ण १२ राशींवर पाडणार असून वृश्चिक आणि तुला राशीसाठी हे गोचर अतिशय शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. चला तर जाणून घेऊयात तुमच्या जीवनात कोणते शुभ फळ किंवा कोणत्या शुभ घटना घडून येणार आहे. या काळात मंगळ आणि शुक्राच्या कृपेने तुमच्या जीवनात अतिशय शुभदायक घडामोडी घडून येणार आहेत.

मंगळाचे होणारे हे गोचर तुमच्या राशीसाठी विशेष महत्वाचे असणार आहे. या काळात तुमच्या जीवनात यश दायक घटना घडणार आहे. मंगळ हे वृश्चिक राशीचे स्वामी आहेत त्यामुळे या काळात ते वृश्चिक राशीसाठी अतिशय शुभ फळ देणार आहेत.आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अतिशय उत्तम ठरणार आहे. या वेळी केलेली गुंतवणूक पुढे चालून लाभकारी ठरणार आहे. नोकरीच्या अनेक संधी चालून तुमच्या कडे येणार आहे. प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

वैवाहिक जीवन , प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.नोकरीमध्ये बढतीचे योग येण्याचे संकेत आहेत. व्यापारात तुम्हाला लाभ प्राप्त होणार आहे. प्रगतीच्या शिखरावर विराजमान होणार आहात.हे गोचर तुमच्या जीवनाला नवा आकार देणारे गोचर ठरणार आहे. या काळात तुम्हाला अनेक लाभ प्राप्त होणार आहे.उद्योग व्यापार नोकरीत यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.आता तुमच्या जीवनातील कठीण काळ समाप्त होणार असून अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे.

तुमचे सामाजिक संबंध सुधारतील.हे गोचर सर्वच दृष्टीने लाभदायी ठरणार आहे. या काळात तुमच्या कमाईच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल.आर्थिक दृष्ट्या सक्षम बनणार आहात.कार्य क्षेत्रातून आनंदाची बातमी घडून येऊ शकते.कार्यक्षेत्राचा विस्तार घडून येणार आहे.शुक्राच्या कृपेने प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.प्रेम प्राप्तीचे योग देखील बनत आहेत.वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होणार आहे. व्यवसायात तुम्हाला अनेक लाभ प्राप्त होणार आहेत.कार्यक्षेत्रात निर्माण होणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत.कौटुंबिक जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने फुलून येणार आहे.

वरील लेख आवडला असल्यास शेअर आणि लाइक करायला विसरू नका..धन्यवाद.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *