मार्तंड भैरव षड:रात्रोत्सव ५ डिसेंबर २०२१ २१ बेलपत्र असे वाहा सर्व मनोकामना पूर्ण होतील

नमस्कार मंडळी

आज आपण मार्तंड भैरवाना प्रसन्न करण्यासाठी रविवार बुधवार किंवा गुरुवार च्या दिवशी करायचे काही अत्यंत खास आणि चमत्कार उपाय सांगणार आहे हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनातील मोठ्यात मोठी समस्या असुदे मोठ्यात मोठे विघ्न असुदे अगर बाधा असुदे या सर्व गोष्टी मार्तंड भैरवाच्या कृपेने समाप्त होऊन जाते आपल्या जीवनातील सर्व काष्ठांचा सर्व दुःखाचा अंत होऊन जाईल व आपले जीवन सरळ सुगम आणि सफल होऊन जाईल

मार्तंड भैरवाच्या कृपेने वशीकरण उच्चाटन आणि समोहनासारख्या तांत्रिक क्रियच्या दूषप्रभावांना नष्ट केले जाऊ शकते तसेच सर्व प्रकारच्या तांत्रिक क्रियांच्या प्रभावाला देखील केले जाऊ शकते मार्तंड भैरवाच्या कृपेमुळे व्यक्तीला शत्रू पासून मुक्ती मिळण्या बरोबरच हर तरेच्या संकटा पासून मुक्ती मिळून तो व्यक्ती भयमुक्त होतो त्याच्या मध्ये एका विलक्षण अशा सहासाचा संचार होतो त्याच्या कार्यामध्ये त्याला विजय प्राप्त होतो चला तर जाणून घेऊया या दिवशी करावयाच्या उपयाविषयी

मित्रांनो ५ डिसेंबर २०२१ रविवार रोजी देव दीपावली आणि मार्तंड भैरव षड:सत्व प्रारंभ होत आहे मित्रानो मार्तंड भैरवणा महाराष्टा मध्ये मल्हारी खंडोबा या नावाने ओळखले जाते महाराष्टा मधील पुणे जिल्ह्या मधील जेजुरी या ठिकाणी मार्तंड भैरवाचे जग प्रसिद्ध मंदिर आहे देवीच्या नवरात्रा मध्ये ज्या प्रमाणे मातीचा घाट स्थापन केला जातो त्याच प्रमाने षड:स्तवा मध्ये कळस स्थापन केला जातो घटस्थापना विधीची आणि षड:त्सवतील कुलाचाराची सविस्थर माहिती आहे

मित्रानो घटस्थापनेच्या दिवशी आपल्या घरातील देवघर स्वच्छ साफ करून घ्यावे सर्व देवतांची स्वच्छ करून पंचामृता ने म्हणजेच दूध दही तूप मध साखर यांनी आधी अभिषेख घालून पंचोपचार पद्धतीने पूजा करावी देवघरातील ताट आणि मूर्तींना नूतन वस्त्राच्या सोबत विड्याच्या पानांचे असंन दयावे नदापीप घासून पुसून स्वच्छ करून सहा दिवस सतत तेजेत राहील अशा पद्धतीने प्रजोलीत करावे तांमनामध्ये तांदूळ धान्य ठेऊन त्यावर तांब्या अथवा पंचापत्र मांडावे श्रीफळ कलशाची विधिवत पूजन करावे त्याला बाहेरील बाजूस फुले पानांची माळ घालावी

अशा रीतीने घटस्थापना झाल्या नंतर पाच अथवा सात पानांची माळ टांगती अडकावी गोड नैवेद्य दाखवून आरती करावी रोज सकाळी नियमित पाने पूजा करावी देवाला गोड नैवेद्य दाखवावा फुलांची माळ अडकावी रोज वेगवेगळ्या फुलांची माळ करावी आणि शक्य नसेल तर असेल त्या फुलांची माळा लावावी उत्सव कालावधी मध्ये घरातील वातावरण मंगलमय ठेवावे मल्हारी मार्तंड यांचे पारायण करावे मल्हारी नामस्मरण करावे श्री क्षेत्र जेजुरी मध्ये श्री ना तेल स्नान घातले जाते त्याला श्री खंडोबा आणि माळसा मधील तेल वाण विधी असे

या दिवशी तिन्ही सांजेला आपल्या घरातील व्यक्तीच्या दुपट्ट संकेमध्ये बाजरीचे नाक दिवे आणि दोन मुटके तयार करावे त्या सोबत पुरणाचे पाच दिवे तयार करून घ्यावे सर्व दिवे शुद्ध तेलाच्या वातीने प्रजोलीत करून देवाला औक्षण करावे मित्रानो ९ डिसेंबर २०२१ चंपाषष्ठी हा दिवस श्री खंडेरायाच्या उपासनेत अत्यंत महत्त्व पूर्ण उच्चव श्री मल्हारी मार्तंडाचे षड:त्सवाचे दिवस या दिवशी मार्तंड भैरवाने मल्लासूर दैत्यांचा सवार केला व भूतलावावरील अरिष्ट टाळले विजय उच्चवामध्ये देव गणांनी मार्तंड भैरवावर भंडारा बरोबर चंपा वृष्टी अर्थात चाफ्याच्या फुलांची पुष्प वृष्टी केली

म्हणूनच मार्गशिष्यषष्ठीला चंपाषष्ठी असे नाव मिळाले मित्रानो या दिवशी देव घरातील सर्व देवताच्या मूर्तीची पंचाअमृताने अभिषेखा घालून शडोपंचार अथवा पंचोपचार अथवा यथामिली उपचार पूजा करावी चाफ्याची फुले देवाला अर्पण करावी घाटावर फुलांची माळा लावावी दिवटी प्रजोलीत करून देवाण ओवाळावी पुराण वर्णाचा नैवद्य आणि त्या सोबत रोडग्याचा नैवद्य देवाला दाखवावा घोडा कुत्रा आणि गाय याना घास द्यावा घटस्थापना करून आप्तेष्टांना सोबत घेऊन तळी भांडार करावा उपस्थितांना भंडारा लावून पण सुपारी खोबरे द्यावे

मित्रानो आपण आता मार्तंड भैरवणा प्रसन्न करण्यासाठी कार्याची काही खास आणि चमत्कारी उपाय पाहूया पहिला उपाय यासाठी आपन रविवार बुधवार किंवा गुरुवारच्या दिवशी एक रोटी किंवा चपाती घ्यायची आहे यानंतर थोडे मोहरीचे तेल घेऊन त्या तेलामध्ये आपल्या हाताचे पाहिले बोट की ज्याला आपण तर्जनी असे म्हणतो तर आपल्या हाताचे पाहिले बोट व मधले बोट बुडचायचे आहे व या दोन्ही बोटाच्या सहाय्याने त्या चपातीवर मधोमध एक तेलाची रेषा मारायची आहे व ही तेलाची रेषा मारलेली चपाती दोन रंग असणार्या कुत्र्याला खायला घालायची आहे या मुळे मार्तंड भैरव प्रसन्न होतात व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करता

दुसरा उपाय या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर मार्तंड भैरवाच्या प्रति समोर किंवा फोटो समोर आसन आसन अंथरून बसावे मार्तंड भैरोबाचे पूजन करावे व पूजन करून झल्यावर रुद्राक्षाची माळा घेऊन एक मंत्र जाप करायचा आहे तो मंत्र आहे ओम हं शं नं गं कं सं खं महाकाल भैरव नमः

तिसरा उपाय यासाठी आपल्याला एक असे भैरवाचे मंदिर निवडायचे आहे की जिथे लोकांची वर्दळ फार कमी असते किंवा ज्या मनदिरामध्ये भैरवाचे रोज नियमाने पूजन होत नाही अशा मंदिरामध्ये अष्ट गंद आणि मोहरीचे तेल घेऊन जावे सिंदूर आणि तेल भैरवाच्या प्रतिमेवर व्हायचे आहे यंत्र भैरवणा एक नारळ अर्पण करावा व जिलेबीचा नैवद्य दाखवावं लक्षत ठेव्हा ज्या मंदिरामध्ये भैरवाचे पूजन केले जात नाही किंवा कमी प्रमानात केले जाते अशा ठिकाणी जाऊन पूजन केल्याने भगवान भैरवणात शिग्र प्रसन्न होतात

चौथा उपाय मित्रानो यासाठी आपण बेल पत्राची २१ पाने घेऊन त्यावर पांढऱ्या चांदनाने ओम नमः शिवाय लिहावे व ही २१ वेलपत्रे शिवलिंगावर अर्पित करावी याच प्रकारे आपण एक मुखी रुद्राख देखील शिवलिंगावर अर्पित करू शकता यामुळे आपल्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात तर मित्रांनो हे होते हे खास उपाय जे मार्तंड भैरवणा प्रसन्न करण्याचे उपाय आपणही हे उपाय अवश्य करून पहा आपल्याला याचा लाभ नक्की अनुभवायला मिळेल

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *