Marathi Manus

Stay Up to Date With Us

उलटी चाल चालणार शनिदेव या ३ राशींना धनसंपत्तीची दाट शक्यता तुमचं राशी आहे का यात

नमस्कार मंडळी

ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीत एका राशीतून दुसऱ्या राशीत बदल करत असतो . ज्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर होतो. शनिदेव जुलै महिन्यात मकर राशीत प्रवेश केला आहे , तेही वक्री अवस्थेत ऑक्टोबरपर्यंत ते मकर राशीत वक्री स्थितीत असणार आहे .

म्हणजे शनी सुमारे ३ महिने वक्री अवस्थेत भ्रमण करणार आहे. याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येणार आहे , परंतु अशा ३ राशी आहेत, ज्यांच्यावर शनीचे राशी परिवर्तन लाभदायक ठरणार आहे . चला जाणून घेऊया या ३ राशी कोणत्या आहे

मेष राशी : ज्योतिष शास्त्रानुसार मकर राशीतील शनी वक्री तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे कारण व्यवसाय आणि नोकरीचे घर मानल्या जाणाऱ्या तुमच्या गोचर कुंडलीच्या दहाव्या घरात शनी ग्रह वक्री होत आहे . त्यामुळे या काळात तुमचा मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे .

तसेच या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर महिन्याची शक्यता आहे किंवा तुमची बढती होणार आहे . या काळात तुम्हाला व्यवसायात चांगला फायदा होणार आहे . यासोबतच यावेळी तुमच्या कार्यशैलीतही सुधारणा होणार आहे . त्यामुळे कामात तुमची प्रशंसा होण्याची शक्यता आहे . तुमचा बॉस तुमच्यावर आनंदी असेल. तसेच तुम्हाला वरिष्ठ आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळणार आहे .

मीन राशी : मकर राशीत शनी ग्रहाचे गोचर होताच तुमच्यासाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण शनिदेव तुमच्या राशीतून ११ व्या स्थानी मागे गेले आहेत. ज्याला ज्योतिषशास्त्रात उत्पन्न आणि लाभाचे घर मानले जाते. त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न चांगले वाढणार आहे .

तसेच आपण उत्पन्नाच्या नवीन स्त्रोतांमधून पैसे कमवू शंखनार आहे . या काळात नवीन व्यावसायिक संबंध तयार होऊ शकतात. आपण व्यवसायात नवीन सौदे अंतिम करू शंखनार आहे . ज्यामुळे तुम्हाला भविष्यात चांगले पैसे मिळणार आहे . तसेच या काळात व्यवसायात नफा चांगला असणार आहे .

दुसरीकडे, जर तुमचा व्यवसाय किंवा करिअर शनी ग्रह आणि गुरु देव यांच्याशी संबंधित असेल तर तुम्हाला यावेळी अपेक्षित यश मिळणार आहे . यावेळी तुम्ही वाहन आणि मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता जो तुमच्यासाठी चांगला सौदा चांगला असणार आहे

धनु राशी : शनिदेवाच्या वक्रीपणामुळे नशीबाची साथ मिळणार आहे . कारण शनिदेव तुमच्या गोचर कुंडलीतून दुसऱ्या घरात मागे गेले आहेत. ज्याला ज्योतिषशास्त्रात पैसा आणि वाणीचे घर मानले जाते. त्यामुळे यावेळी तुम्हाला शेअर मार्केट आणि सट्टा-लॉटरीमध्ये चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे . यासोबतच या काळात तुम्हाला अडकलेले पैसेही मिळू शंखतील .

व्यवसायात चांगला लाभ होण्याची चिन्हे दिसून येत आहे . तर ज्यांचे कार्यक्षेत्र भाषणाशी संबंधित आहे. अशा लोकांसाठी वेळ लाभदायक असणार आहे .त्याचबरोबर वाहन आणि जमीन, मालमत्ता यांच्या खरेदी-विक्रीसाठी हा काळ अनुकूल असणार आहे . तुम्ही पुष्कराज रत्न घालू शकता. जो तुमच्यासाठी लकी स्टोन ठरू शकतो. मात्र, धनु राशीत शनीची साडेसाती सुरूच आहे. त्यामुळे तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे .

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.