Marathi Manus

Stay Up to Date With Us

१ एप्रिल शुक्र करणार राशी परिवर्तन, या खास ४ राशींना मिळेल सरकारी नोकरी ,खूप जोरात असेल नशीब

नमस्कार मंडळी,

संपत्ती , ऐश्वर्य यांचा कारक ग्रह शुक्र १ एप्रिलला मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि मकर राशीचा स्वामी शनी महाराज आहे , ज्योतिष शास्त्रानुसार शनी देव आणि शुक्र हे मित्र ग्रह आहेत आणि त्यामुळे काही राशींवर यांचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे व्यक्तीला भौतिक , शारीरिक आणि वैवाहिक सुखाची प्राप्ती होते.

त्यामुळे ज्योतिष शास्त्रात शुक्र ग्रहाला भोतिक सुख वैवाहिक सुख उपभोग विलास कीर्ती कला प्रतिभा सौन्दर्य आणि प्रणय इत्यादींचा कारक ग्रह मानला जातो. चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे शुक्र ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा सकारात्मक परिणाम होणार

सगळ्यात महत्वाची राशी म्हणजे मेष राशी  शुक्र तुमच्या राशीच्या दुसऱ्या आणि सातव्या घराचा स्वामी आहे , नाव , प्रसिद्धी यासाठी दहाव्या घरात प्रवेश करणार आहे त्यामुळे शुक्राच्या या संक्रमणादरम्यान तुम्हाला तुमच्या या व्यवसायात अनुकूल परिणाम प्राप्त होतील. त्याचबरोबर तुम्हाला नवीन नोकरीची संधी सुद्धा चालून येण्याचे संकेत आहेत.

किंवा तुम्ही नोकरी करत असाल , तुम्हाला वेतनवाढ सुद्धा मिळू शकते.या काळात व्यवसायात तुम्हाला अचानक फायदा होऊ शकतो.तसेच नवीन व्यवसायात भागीदारी केली जाऊ शकते. ज्याचा भविष्यात तुम्हाला नक्कीच फायदा होईल.या वेळी तुम्हाला सरकारी नोकरी सुद्धा मिळू शकते. यानंतर आहे

वृषभ राशी – शुक्र तुमच्या राशीच्या पहिल्या आणि सहाव्या घराचा स्वामी आहे , आणि तो अध्यात्म , नशीब आणि आंतर राष्ट्रीय प्रवासासाठी नवव्या घरात प्रवेश करत आहे .त्यामुळे या परिवर्तनाचा परिणाम म्हणजे नक्कीच तुम्ही प्रगती होईल.त्याच बरोबर तुमच्या मेह्नाटोच्या जोरावर तुम्हाला यश सुद्धा होईल

यावेळी तुम्हाला तुमच्या नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि या व्यतिरिक्त व्यावसायिक लोकांना या काळात पदोन्नती मिळण्याची दात शक्यता आहे. त्याच बरोबर अडकून राहिलेली कामे सुद्धा पूर्ण होतील.परदेशातून आर्थिक लाभ होऊ शकतो. सरकारी नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे.

धनु राशी – शुक्र धनु राशीच्या सहाव्या आणि अकराव्या घराचा स्वामी असून धनसंचय , कुटुंब आणि वाणीच्या दुसऱ्या घरात प्रवेश करणार आहेत.त्यामुळे या संक्रमण काळात तुमच्या जीवनात आर्थिक स्थैर्य येईल आणि तुमच्या आरोग्यात सुद्धा सुधारणा तुम्हाला दिसून येईल.कुटुंबामध्ये काही धार्मिक किंवा शुभ कार्य होऊ शकते.या दरम्यान तुमची संभाषण शैली सुद्धा छान असेल.

त्याच बरोबर या वेळी अडकलेले पैसे सुद्धा मिळेल.व्यवसायात तुम्ही जर नवीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल आहे, मीन राशी – या राशीच्या आठव्या आणि तिसऱ्या घराचा स्वामी शुक्र आहे , तो लाभ आणि इच्छेच्या घरात प्रवेश करणार आहेत.त्यामुळे शुक्राचे हे संक्रमण मीन राशीच्या लोकांसाठी अनुकूल परिणाम देईल .

त्यामुळे या काळात तुम्हाला व्यावसायिक जीवनात यश मिळेल.तसेच आर्थिक लाभ सुद्धा वाढेल. त्याच बरोबर उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील.अनावश्यक खर्चाला आळा बसेल, भाऊ बहिणीचे सहकार्य मिळेल, नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदारी मिळू शकते. तसेच या काळात तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या हि निरोगी वाटेल.

 

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.