कपडे अंथरून नीट घडी करून का ठेवावे याचा जीवनावर होणारा नकारात्मक परिणाम काय आहे ?

नमस्कार मंडळी ,

तुमच्या पालकांनी नेहमी तुम्हाला सांगितलं आहे की तुमचे कपडे नेहमी व्यवस्तीत घडी करून ठेवा तुमचे अंथरून व्यवस्तीत घडी करून ठेवा या गोष्टी तुमच्या जीवनात हाच फरक निर्माण करतात ह्या देशात तुम्हाला नक्कीच सांगितलं गेलं आहे तुमचे अंथरून पांघरून नीट घडी घालून ठेवावे

नाहीतर भूत राक्षस यावर येऊन नाचालायला लागतील मग दुसऱ्या दिवशी हेच अंथरून तुम्ही झोपायला वापरतात त्याचा तुमच्या जीवनावर वाईट परिणाम होतो हो एक बोली भाषेची पद्धत आहे ज्याला तुम्ही भूत राक्षस म्हणता ते जीवनाचे नकारात्मक रूप आहे आणि ज्याला आपण दैवी बोलतो हे जीवनातील सकारात्मक रूप आहे

जे तुम्हाला आधार देत समृद्ध करत ते दैवी रूप आहे जे तुमच्यावर नाकारात्मकता करते ते राक्षसी आहे कागदाचा एक तुकडा त्याला तुम्ही चुरगुळून ठेवलं तर तो नाकारात्म ऊर्जा आकर्षित करतो तेच त्याला जर नीट घडी घालून ठेवलं तर ते सकारात्मक ऊर्जा बनते

म्हणूनच सगळ्या गोष्टी मध्ये तुमचे घर कस असावं कोणती वस्तू कुठल्या बाजूला ठेवावी पण आजकाल हे सगळं माघे पडत चाल आहे सौंदर्याच्या आधुनिक अभिरुची माघे लागलोय नाहीत आज माझी आजी इथे असती तर प्रत्येक गोष्ट कुठे असायला हवी ते तिने सांगितले असते

प्रत्येक गोष्ट विशेष पद्धतीनेच असायला हवी तुमच्या घरात तुमची आई जर पारंपरिक सौंसारिक असेल तर स्वयंपाक घरात मीठ आणि चिंच जोडीने ठेवलेली दिसेल वेगवेगळे कधीच दिसणार नाही कारण हे सगळं एक परंपरा चालत आली आहे

पण ह्या गोष्टी तुम्ही का कराव्या हे लोकांना समजावून न सांगितल्यामुळे फक्त हे असंच करा पण पुढे कोणीतरी विचारणारच की मी हे असंच का करावे चिंच डोक्यावर ठेवेल आणि मीठ आणखी कुठे तरी ठेवेल पण अस करून चालत नाही ह्या सर्व गोष्टींचा संबंध तुमच्या जीवनाशी आहे

प्रत्येक गोष्ट तुम्ही कशी ठेवावी हे विज्ञान मनुष्य चैतन्याशी कसे कार्य करू शकेल हे बघण्याच ह्या देशातल्या अडाणी शेत मजुराला शुद्ध त्याच्या नकळत माहिती आहे त्यांना त्यांच्या बुध्दिक तरकेने कळत नाही आणि त्यांना या गोष्टीची जाणीव ही नाही पण त्यांना म्हाहितीये की ह्या पद्धतीनेच करायला हव्या

कारण संपूर्ण योग प्रणाली परंपरेच्या स्वरूपात लोकांना देण्यात आली कारण योगाचा प्रत्येक अंग जागाच्या पाठीशी प्रत्येक मनुष्याला शिकवण अतिशय अवघड आहे हे त्याच्या लक्षात आलं होतं म्हणून त्यांनी सांस्कृतिक रूपात करून लोकांच्या हाती सोपले आहे

मला आता हे घडून आनायचे आहे पुढच्या काही पिड्यांतर आई आपल्या मुलांना दात घासायला शिकवते तसा योग जीवनात सहज घडेल पूर्वीच्या काळी असच होत पूर्वी आगस्थी मुनींनी संपूर्ण दक्षिण भारतात हेच घडून आणलं प्रत्येक घरतील प्रत्येक व्यक्तीला समज असेल की ह्याला त्याच्या सर्वच क्षमते परत कसे घेऊन जाता येईल

म्हणून या गोष्टीची जाणीव करून देण्यात आली होती ही इतकी साधी गोष्ट तुमच्या पैकी बरेच लोक सहा महिन्यापेक्षा जास्त दिवस योगासन करत आहात तुम्ही या गोष्टीचा अनुभव घेऊ शकता दोन शर्ट घ्या स्वच्छ धुतलेले एक शर्ट पूर्ण चुरगुळून तीन दिवस तसाच ठेवा आणि दुसरा शर्ट व्यवस्थित घडी करून ठेवा

तीन दिवसानंतर एक शर्ट घाला डोळे बंद करून बघा कसं वाटत आणि नंतर दुसरा शर्ट घाला डोळे बंद करून कसं वाटतं फरक तुम्हाला लगेच लक्षात येईल या प्रकारे प्रत्येक पैलू रोजच्या जीवनात आणला गेला होता तर ही संस्कृती म्हणून जे काही दिसत कारण ही देवराहित भूमी आहे

ही धर्मरहित भूमी आहे इथे फक्त सांस्कृतिक रूपाने प्रसारित केलेलं एक विषयीस्ट विज्ञान आहे पण अनेक प्रकारच्या विकृती त्या मध्ये आल्याने आता ते पूर्ण पणे विकृत होऊन गेला आहे संपूर्ण समाजात ते पुनर स्थापन करणे सोपं नाही

म्हणून कमीत कमी थोड्या लोकांमध्ये प्रस्थापित करण्याची इच्छा आहे या अपेक्षेने नजीकच्या भविष्यात समाजाच्या मोट्या भागात प्रस्तप्रित करू शकतील पण तुमच्या पालकांनी नेहमी तुम्हाला सांगितलंय तुमचे कपडे अंथरून नेहमी स्वच्छ आणि नीट व्यवस्थित ठेवावे

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *