नमस्कार मंडळी,
वास्तुशास्त्रानुसार केरसुणी किंवा झाडू बद्दल काही नियम सांगण्यात आले आहे हे नियम झाडूच्या देखभाली साठीचे आहे वास्तविक वस्तू विज्ञानाचा असा विश्वास आहे झाडूच्या देखभाली बाबत ज्या चूका आपण करतो त्याचा थेट परिणाम आपल्या आर्थिक जीवनावर पडतो.
कारण झाडू हे लक्ष्मी च रूप मानले जाते म्हणून तर आपण दिवाळीला केरसुनीची पूजा करतो ज्या वस्तू चा वापर घरात स्वछता ठेवण्यासाठी करतो त्याला आपल्या संस्कृती महत्व देण्यात आले आहे चला तर मग जाणून घेऊया की घरात झाडू ठेवताना कोणत्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला हवं मंडळी वस्तू वास्तुशास्रा नुसार झाडूवर कधीही पाय देऊ नये असे मानले जाते की त्यामुळे माता लक्ष्मी रागाने निघून जाते घरात दारिद्य येत घरात झाडूच्या अपमान हा माता लक्ष्मी चा अपमान मानला जातो आणि म्हणूनच चुकून जरी झाडूला पाय लागला तरी झाडूला नमस्कार केला जातो.
घरात झाडू कधीही उलटा बाजूने ठेऊ नये झाडू उलटा करू ठेवल्यामुळे कौटूंबिक कलह वाढतात झाडूला कधीही घराच्या बाहेर ठेऊ नये किंवा घराच्या गच्चीवर देखील ठेऊ नये वस्तू नियमानुसार झाडूला घराच्या बाहेर किंवा गच्चीवर ठेवल्याने घरात चोरी होण्याची शक्यता असते मंडळी झाडू नेहमी लपून ठेवावा म्हणजेच वस्तू विज्ञानाचा नियम असा आहे की झाडू आशा जागी ठेव्हा की जिथे घरातल्या किंवा घरातल्या बाहेरच्या लोकांची नजर सहज जाणार नाही त्या माघे कारण सुद्धा आहे की पैसा लपून ठेवला जातो त्याला आपण सगळ्यांना दाखवत फिरत नाही.
म्हणून झाडू हा पटकन कोणाच्या नजरेस पडणार नाही आशा ठिकाणी ठेवला जातो स्वयंपाक घर किंवा जिथे आपण जेवण करतो तिथे जवळ पास झाडू चुकूनही ठेऊ नये त्याच बरोबर घरात तुटलेला किंवा खराब झालेला झाडू कधीही ठेऊ नये त्यामुळे घरा मध्ये नकारात्मकता वाढते तसेच जुना झाडू कधीही नवीन घरात घेऊन जाऊ नये कारण वास्तुशास्त्रानुसार ते अशुभ मानला जाते झाडू खराब झाला आल्यास नवीन झाडू शनिवरीच घरात आणावा हे शुभ असत तसाच घरातला लहान मूल एकाएकी झाडू मारू लागलं तर लक्षात घ्या आपल्या घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे.
स्वप्नात जर आपल्या कोणी झडू घेऊन उभे राहिलेले दिसले तर हे शुभ सूचक आहे वास्तुस्त्रानुसार याला सौभाग्यच सूचक ही मानले जाते आणि नक्कीच काहीतरी चागले घडणार आहे याचे तर सूचक असते मंडळी झाडू किंवा केरसुणी याला आपल्याकडे पूजनीय मानले गेले आहे दिवाळीत आपण या गोष्टींची पूजा सुद्धा करतो लक्ष्मी स्वरूप देखील या गोष्टीना मानतो आणि म्हणूनच घरात झाडू योग्य ठिकाणी आणि योग्य रितिनेच ठेवला गेला पाहिजे.
वरील लेख आवडला असल्यास शेअर आणि लाइक करायला विसरू नका..धन्यवाद.