कागदावर लिहा हे शब्द इच्छा ताबडतोब होईल पूर्ण , एकदा नक्की करून पहा

नमस्कार मंडळी,

आपल्या जीवनात आपल्या आयुष्यात त्याच गोष्टी घडत असतात ज्यांचा आपण सतत विचार करत असतो ज्यांची इच्छा आपण व्यक्त करतो त्या गोष्टी आज ना उद्या आपल्या जीवनामध्ये नक्की घडतात. जर तुम्ही एखाद्याचं हित करण्याचा विचार केलात एखाद्याचं चांगलं केलं तर तुमच्या जीवनात सुद्धा चांगल्या गोष्टी चांगल्या घटना घडू लागतील

परंतु एखाद्याचा अहित करण्याचा तुम्ही विचार केला एखादाच वाईट व्हावं असं नकारात्मक विचार तुम्ही केला तर तुमच्या जीवनात सुद्धा वाईट गोष्टी घडू लागतात या गोष्टीचा अनेकांना अनुभव सुद्धा असेल दिवसभरात एखादी अशी वेळ असते ज्या वेळी आपण काही बोललो आपल्या तोंडातून काही शब्द निघाले मग ते चांगले असतील वाईट असतील ते खरे घडू लागतात ते शब्द लागतात

त्यामुळे मित्रानो सकाळी ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी कधीही तोंडातून आपण अपशब्द काढून नका त्यामुळे मित्रांनो नेहमी अशा गोष्टी बोलत राहा अशा गोष्टींचा विचार करत राहा ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हवे आहेत आणि आपल्याबरोबर दुसर्‍यांचंही हित व्हावं दुसऱ्यांच्या मनोकामना ही पूर्ण व्हाव्यात अशी इच्छा करत राहा.

तुम्ही बघा हळूहळू तुमच्या जीवनात चांगल्या गोष्टी घडू लागतील तुमच्या इच्छा हळूहळू पूर्णत्वास जातील आता पाहूया कागदावर आपल्याला असे कोणते शब्द लिहायचे आहेत ज्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील मित्रांनो हे शब्द कागदावर आपल्याला दररोज लिहायचे आहेत फक्त तुम्हाला एक वेळ निश्चित करायची आहे

दिवसभरात जेव्हा तुम्हाला शक्य असेल ती वेळ निश्चित करा आणि सलग ४१ दिवस हा उपाय करायचा आहे सलग ४१ दिवस त्याच वेळेत कागदावर हे शब्द आपण लिहायचे आहेत यामध्ये खंड पडू द्यायचा नाहीये सुरुवातीला अनेक लोक उत्साहाने सुरुवात करतात परंतु आठ-दहा दिवसांतच ते कंटाळतात या गोष्टीचा कागदावर हे वाक्य लिहिण्याचा कंटाळा करतात

मित्रांनो अनेक लोकांच्या बाबतीत हेच घडतं तुमच्या कडून हे असं घडू शकत अशा वेळी पुन्हा पहिल्या दिवसापासून याची सुरुवात करायचे आहे यामध्ये खंड पडू द्यायचा नाहीये हा उपाय करण्यासाठी पांढरा रंगाचा एक चौकोनी कागद घ्यायचा आहे आणि एक हिरव्या किंवा निळ्या रंगाचा पेन घ्यायचा आहे या कागदावर काही वाक्य तुम्हाला लिहायचे आहेत

मित्रांनो पहिल्या दिवशी तुम्ही जे वाक्य लिहिणार आहात तेच वाक्य दररोज ४१ दिवस तुम्हाला लिहायची आहेत. पण तुम्हाला असं लिहायचं आहे की मी खूप खुश आहे आनंदी आहे माझ्याकडे भरपूर पैसे आहेत म्हणजे मला पैशाची गरज आहे तेवढा पैसा मला मिळणार आहे या पैशासाठी मी पात्र आहे मित्रांनो नंतर दुसरे वाक्य तुम्हाला असं लिहायचं आहे

की मला पैसा भरपूर मिळत त्यासाठी माझं कुटुंब मला सहकार्य करत आहे मी त्यांचे मनापासून आभार मानतो हे वाक्य लिहायचे आहे मला जे काही मिळत आहे आणि मिळणार आहे त्यासाठी मी देवाचे मनापासून आभार मानतो अश्या प्रकारे ४१ दिवस हा उपाय केल्यार विश्वास बसणार नाही. अशा गोष्टी अशा घटना तुमच्या जीवनामध्ये घडू लागतील

काही लोकांना तर पंधरा ते वीस दिवसात याचा अनुभव येऊ लागेल तरी हे लिखाण मधेच सोडू नका शेवटपर्यंत म्हणजेच एक्केचाळीस दिवस हे लिहीत राहा तुझ्या मनामध्ये जर एखादी इच्छा असेल ती पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटतंय तर ती इच्छा सुद्धा तुम्ही या कागदामध्ये लिहू शकता या उपायाने तुमच्या मनातील इच्छा सुद्धा पूर्ण होईल फक्त गरज आहे

हे उपाय विश्वासाने करण्याची जेवढा मनापासून पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवून तुम्ही उपाय कराल तेवढा जास्त फायदा तेवढे जास्त परिणाम तुम्हाला बघायला मिळेल .

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *