नमस्कार मंडळी
या आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी २१ ऑक्टोबर पासून पुढील १२ वर्षे सातव्या शिखरावर असणार यांचं नशीब
मित्रांनो ज्योतिषानुसार बदलती ग्रह दशा मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणत असते बदलत्या ग्रह नक्षत्राच्या स्थितीप्रमाणे मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून येत असतात बदलत्या ग्रह दशेचा सकारात्मक प्रभाव जेव्हा मनुष्याच्या जीवनावर पडतो तेव्हा नशीब चमकण्यास वेळ लागत नाही मित्रांनो मनुष्याच्या जीवनात जेव्हा ग्रह नक्षत्र नकारात्मक असतात तेव्हा मनुष्याला अनेक कठिण परिस्थितीचा सामना करावा लागतो आणि अनेक अपयश दुःख पचवावी लागतात आणि अपमान हि पचवावे लागतात पण हीच ग्रह दशा जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येते
दिनांक २१ ऑक्टोबर पासून अश्याच काहीश्या सकारात्मक काळाची सुरुवात या भाग्यवान राशीच्या जीवनात होणार आहेत त्यांच्या जिवनातील वाईट दिवस संपणार असून सुखाची सोनेरी सकाळ यांच्या जीवनात येणार आहे सुखाच्या सोनेरी वाटेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे मागील अनेक दिवसांपासून भोगत असलेल्या दुःख आणि यातनापासून यांची सुटका होणार आहे आता जीवनातील नकारात्मक काळ समाप्त होणार आहे आपल्या जीवनात चालू असणारा अपयशाचा काळ आता पूर्ण पणे बदलणार असून यश प्राप्तीच्या नव्या काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे आता प्रगतीला वेळ लागणार नाही
मित्रानो दिनांक २१ ऑक्टोबर ग्रहांचे सेनापती मंगळ हे राशी परिवर्तन करणार आहेत ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळाला अतिशय महत्त्वपूर्ण ग्रह मानले जाते मंगळाला ग्रहाचा सेनापतीचा दर्जा प्राप्त आहे ज्योतिषमध्ये मंगळाला युद्धाचा कारक मानले जाते मंगळ ग्रह हा अग्नी प्रधान असून मंगळ हे सेना साहस पराक्रम ऊर्जा आत्मविश्वास आणि भूमीचे कारक मानले जातात मंगळ जेव्हा शुभ फले देतात तेव्हा मनुष्याचा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही
पंचंगानुसार आश्विन कृष्णपक्ष अश्विनी नक्षत्र दिनांक २१ ऑक्टोबर रोजी उत्तर रात्री १ वाजून १२ मिनिटांनी मंगळ तूळ राशीत प्रवेश करणार आहेत आणि दिनांक ५ डिसेंबरपर्यंत ते याच राशीत राहणार आहेत त्यानंतर ते वृश्चिक राशी राषांतर करतील मंगळाचे तूळ राशीत होणारे राशी परिवर्तन विशेष महत्त्वपूर्ण मानले जात असून या राशी परिवर्तनाचा सकारत्मक अथवा नाकारत्मक प्रभाव संपूर्ण १२ राशीवर पडणार आहे काही राशीवर याचा नकारत्मक प्रभाव पडणार असला तरी या भाग्यवान राशीसाठी हे गोचर अतिशय लाभकारी ठरणार आहे
मंगळाच्या शुभ प्रभावामुळे आपल्या जीवनातील सर्व समस्या समाप्त होण्यास सुरवात होणार आहे आपल्या जीवनात चालू असणारी दुःख आणि संघर्षाची परिस्थितीत आता बदलणार असून सुख सौभाग्य आणि ऐशवर्य मध्ये वाढ होणार आहे मंगळ या काळात आपल्या जीवनात अनेक सकारत्मक घडामोडी घडून आणतील त्यामुळे आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होणार आहे योजलेल्या कामात यश प्राप्त होणार आहे
१)मेष राशी- मेष राशीसाठी येणारा काळा लाभदायक ठरणार आहे मंगळाचे तूळ राशीत होणारे राशी परिवर्तन आपल्या राशीसाठी विशेष लाभदायी ठरणार आहे मंगळाचा अतिशय सकारात्मक प्रभाव तुमच्या राशीवर पडणार असून तुमच्या जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत असून उद्योग व्यापाराच्या दृष्टीने हा काळ अतिशय लाभदायी ठरणार आहे करिअरमध्ये निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील कार्यक्षेत्रात प्रगतीचे योग आहेत
कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत भविष्याच्या दृष्टीने आपण लावलेले नियोजन यशस्वी ठरणार आहे मागील अनेक दिवसापासून अडलेला तुमचा पैसा तुम्हाला प्राप्त होईल नवीन आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे आपल्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत या काळात घर परिवारात किंवा भाऊबंदकी मध्ये चालू असणारे वाद आता मिटणार असून नाते संबंध मधुर बनतील प्रेम जीवनात सुखाचे सोनेरी दिवस येणार आहेत
२)मिथुन राशी- मंगळाचे तूळ राशीत होणारे राशी परिवर्तन मिथुन राशीसाठी लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत या काळात तुमचा अतिशय शुभ फलाची प्राप्ती होणार आहे आपण केलेल्या कष्टाला फळ प्राप्त होणार असून ज्या कामांसाठी गेल्या अनेक दिवसापासून परेशान आहात त्या कामात तुम्हाला यश प्राप्त होणार आहे व्यवसाय वर्ग आणि नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे बे-रोजगारांना रोजगाराची प्राप्त होणार असून नोकरीसाठी कॉल येऊ शकतो या काळात वाद-विवाद पासून दूर राहणे तुमच्या हिताचे ठरणार आहे सोबतच आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे नवीन कामाची सुरूवात करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे नव्या योजना लाभकारी ठरतील आर्थिक प्राप्तीचे मार्ग मोकळे होणार आहे
३)कर्क राशी- मंगळाचे हे गोचर कर्क राशीच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे कर्क राशीचा भाग्योदय घडून येऊ शकतो नवीन कामाची सुरूवात प्रगतीपथावर राहणार आहे व्यवसायात नव्या संधी चालून तुच्याकडे येणार आहेत करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतील कार्य क्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे बे-रोजगाराना रोजगाराची प्राप्त होणार असून खाजगी अथवा सरकारी क्षेत्रात नोकरी मिळण्याचे योग आहेत
४)सिंह राशी-सिंह राशीच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत मंगळाचे रशी परीवर्तन तुमच्या राशीसाठी लाभदायक ठरणार आहे या काळात अचानक धनलाभाचे योग जमून येऊ शकतात आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी लाभ प्राप्त होऊ शकतो नोकरीत अधिकारी वर्ग आपल्या कामावर खूष असेल बढतीचे योग येणार आहेत या काळात सुखसमृद्धी आणि आनंदाने आपले जीवन भरून येणार आहे नवीन सुरू केलेले उद्योग व्यवसाय प्रगतीपथावर असणार आहेत व्यवसायानिमित्त काही प्रवास घडू शकतात व्यवसायानिमित्त केलेले प्रवास लाभदायी ठरणार आहेत कौटुंबिक जीवनात आनंदाचे दिवस येतील नवीन आर्थिक योजनांना चालना प्राप्त होणार आहे
५)तूळ राशी-तूळ राशीच्या जीवनाला प्रगतीची नवी कलाटणी प्राप्त होणार आहे आपल्या राशीत होणारे मंगळाचे आगमन तुमच्या जीवनात सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येणार आहे मंगळ तुमच्या राशीच्या प्रथम भावामध्ये गोचर करत आहे त्यामुळे या काळात आपल्याला साहस आणि पराक्रमामध्ये वाढ होणार असून सोबतच ऊर्जा आणि आत्मविश्वासात वाढ होणार आहे त्यामुळे कार्यक्षेत्रात अवघड वाटणारी कामे आता सोपी बानू लागतील अशक्य वाटणारी कामे देखील सहज शक्य करून दाखवण्याचे बळ तुमच्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करण्यात यशस्वी ठरणार आहात
कार्यक्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे समाजात मानसन्मान आणि पद प्रतिष्ठा मध्ये वाढ होणार आहे परिवाराच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात मागील अनेक दिवसापासून जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार असून कार्यक्षेत्रातून पैशांची आवक वाढणार आहे मागील अनेक दिवसापासून ज्या कामासाठी परेशान आहात ती कामे या काळात पूर्ण होतील मित्र परिवार आणि सहकार्यांची चांगली मदत तुम्हाला प्राप्त होणार आहे प्रेम जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत करिअरमध्ये एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते तुम्हाला जीवनात चालू असणारा नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे
६)वृश्चिक राशी – वृश्चिक राशीवर मंगळाचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे हा काळ तुमच्या जीवनाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारा काळ ठरणार आहेत कार्यक्षेत्रात प्रगतीचे अनेक मार्ग तुमच्यासाठी उपलब्ध होतील मंगळ तुमच्या राशीचे स्वामी असून मंगळाच्या सकारात्मक प्रभावाने तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक घडामोडी घडून येतील नवीन व्यवसायाची केलेली सुरुवात पुढे चालून लाभदायक ठरणार आहे दारिद्र्याचे दिवस आता संपणार आहेत सुखांच्या सुंदर वाटेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे करियरमध्ये आपण घेतलेल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहेत कौटुंबिक जीवनातील समस्या आता दूर होणार असून कुटूंबात आनंदाचे दिवस येणार आहे सरकारी कामात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत नवीन कामाची सुरूवात यशस्वी ठरणार आहे
७)धनु राशी- धनु राशीवर मंगळाचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येईल मंगळाचे होणारे हे राशी परिवर्तन तुमच्या राशीसाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे विशेष करून करिअरमध्ये प्रगती आणि उन्नतीचे योग येणार आहेत कौटुंबिक जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत जीवनात चालू असणारी परेशानी व पैशांची तंगी आता दूर होणार असून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत सामाजिक क्षेत्रातून तुम्हाला ओळखी मध्ये वाढ होणार आहे सामाजिक अथवा राजकीय क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत
८)कुंभ राशी -मंगळाचे तूळ राशीत होणारे राशी परिवर्तन कुंभ राशीच्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार असून एखाद्या मोठ्या कर्जातून मुक्त होणार आहात व्यवसायात लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत अचानक धनलाभाच्या संधी आपल्याकडे चालून येतील जे काम हातामध्ये घ्याल ते यशस्वीरीत्या पूर्ण करून दाखवणार आहात