नमस्कार मंडळी,
जेव्हा ग्रह नक्षत्राची साथ मिळते तेव्हा मनुष्याच्या जीवनातील नकारात्मक परिस्तिथी मध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही. ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांच्या बदलत्या स्तिथीचा मानवीय जीवनावर खूप मोठा फरक पडत असतो.
बदलती ग्रह दशा मनुष्याच्या जीवनात अनेक घडामोडी घडून आणत असते. कोणत्याही कामात यश प्राप्तीसाठी ग्रह नक्षत्राची अनुकूलता असणे अत्यंत आवश्यक असते. जेव्हा ग्रह नक्षत्र अनुकूल बनतात तेव्हा यश प्राप्तीला वेळ लागत नाही.
दिनांक २० जुलै पासून अशाच काहीसा सकारात्मक काळाची सुरुवात तूळ राशीच्या जीवनात होणार आहे.या लोकांच्या नशिबाला आता कलाटणी प्राप्त होणार असून तुमचे भाग्य उदयास येणार आहे. तुमच्या जीवनातील अशुभ काळ आता समाप्त होणार आहे.
ग्रहांचे सेनापती मंगल हे राशी परिवर्तन करणार आहेत. मंगल हे साहस , ऊर्जा , शक्तिशाली आणि पराक्रमाचे कारक मानले जातात. ज्योतिषानुसार दिनांक २० जुलै रोजी मंगळवार लागत असल्याने मंगल सिंह राशीत गोचर करणार आहेत आणि दिनांक ७ सप्टेंबर ते याच राशीमध्ये राहणार आहे.
आणि विशेष म्हणेज शुक्र या राशीत आधीच विराजमान आहेत. शुक्र आणि मंगल हे एका राशीत असून हा अतिशय अद्भुत संयोग बनत आहेत आणि याच दिवशी देवशयनी एकादशी आहे.
हिंदू धर्मामध्ये एकादशीला खूप महत्व प्राप्त झाले आहे हा दिवस भगवान विष्णूला समर्पित असतो. अनेक दिवसानंतर असा दुर्लभ संयोग जमून येतो. ह्या शुभ संयोगाचा प्रभावामुळे तूळ राशीचे नशीब चमकणार आहे.
नशिबाची भरपूर साथ या काळात लाभणार आहे. मंगळाचे होणारे हे राशी परिवर्तन तूळ राशीसाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. या काळात आर्थिक बाजू मजबूत बनणार असून आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे.
जीवनात मन सन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास खूप मोठा फायदा होऊ शकतो. जीवनात सुख समृद्धीमध्ये वाढ होणार असून कुटुंबातील सर्व नाती मजबूत बनतील. तरुण तरुणीच्या जीवनात विवाहाचे योग जुळून येतील.
योजलेल्या योजना वेळेवर पूर्ण होण्याचे संकेत आहेत. या काळात वाद विवादापासून दूर राहणे रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. दुसर्यांना आपल्या बोलण्याने त्रास होईल असे बोलू नका.
कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही घेतलेली मेहनत फळाला येणार आहे. धार्मिक किंवा अध्यात्मिक कार्यात सहभागी होऊ शकाल . मागील अनेक दिवसांपासून बंद पडलेली कामे पुन्हा सुरु होण्याचे संकेत आहेत. बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होणार असून आर्थिक अडचणी समाप्त होणार आहेत.
वरील लेख आवडला असल्यास शेअर आणि लाइक करायला विसरू नका..धन्यवाद.