साडेसातीचा होईल अंत , आज मंगळवार पासून या राशींचे भाग्य बदलणार बजरंगबली

नमस्कार मंडळी,

आयुष्याचा कठीण प्रवास करत असताना अनेक दुःख आणि यातना पचवल्यांनंतर हळूच मनुष्याच्या जीवनात अशा काही शुभ आणि सुंदर काळाची सुरुवात होते कि त्या घटनेपासून त्या व्यक्तीचे संपूर्ण जीवन बदलून जाते. आज मंगळवार पासून अशाच काहीसा शुभ व सुंदर काळाची सुरुवात या भाग्यवान राशीच्या जीवनात होणार

श्री हनुमानाच्या कृपेने यांचे भाग्य चमकण्यास सुरुवात होणार आहे.आता तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती घडून येण्यास वेळ लागणार नाही. तुमच्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचा काळ आता समाप्त होणार असून मारुती रायाच्या कृपेने सुखाचे सोनेरी दिवस येणार आहेत. तुमच्या कामांमध्ये येणाऱ्या अडचणी , अपयश आणि अपमानाचा आता काळ संपणार

प्रगतीच्या एका नव्या काळाची सुरुवात होणार आहे.मागील अनेक काळापासून चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता बदलणार असून सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे.नशिबाला एक कलाटणी या काळामध्ये मिळणार आहे. उद्योग , व्यापार आणि कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल घडामोडी घडून येण्यास सुरुवात होणार आहे.

बऱ्याच दिवसापासून बंद पडलेली कामे आता मार्गी लागणार आहे.ग्रह नक्षत्राची विशेष कृपा या राशीवर बरसणार असून मारुतीरायाचा आशीर्वाद मिळणार आहे.आज फाल्गुन कृष्ण पक्ष उत्तरा भाद्रपद नक्षत्र मंगळवार आहे . मंगळवार हा मारुती रायांचा जन्मदिवस असून अतिशय शुभ मानला आहे.

भगवान बजरंगबली हे कलियुगातील सर्वात जास्त जागरूक देवता असून कलियुगामध्ये हनुमानाची भक्ती केल्याने माणसांना दुःख आणि संकटे यापासून मुक्ती मिळते. कोणत्याही प्रकारच्या मायावी अथवा नकारात्मक शक्तीला दूर करण्यासाठी हनुमानाची उपासना करणे अतिशय शुभ मानले जाते.

मंगळवारी आणि शनिवारी हनुमान मंदिरामध्ये दिवा लावल्याने जीवनातील सर्व दुःख आणि संकटे दूर होतात.त्यासोबतच शनीच्या साडेसातीचा प्रभाव देखील कमी होतो . ज्या लोकांच्या जीवनात अशांती , घरामध्ये कलह , पैशांची तंगी , घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा संचार असेल अशा व्यक्तीने बजरंगबलीची उपासना केल्याने अतिशय शुभ फलदायी मानले जाते.

या काही खास राशी आहेत ज्यांना जीवनातील नकारात्मक परिस्थितीमध्ये बदल घडून येण्यास सुरुवात होणार आहे. शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी होणार असून सुखाचे दिवस तुमच्या जीवनात येणार आहे.चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत –

मेष – भगवान बजरंगबलीची विशेष कृपा बरसणार असून या राशीच्या लोकांच्या जीवनात चालू असणाऱ्या नकारात्मक गोष्टींमध्ये बदल घडून येणार आहेत. कुटुंबामध्ये चालू असणारा कलह आणि चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार असून उद्योग , व्यापारामध्ये आर्थिक आवक वाढणार आहे. मारुती रायाच्या कृपेने येणारी संकटे आता दूर होणार आहे.

हाती घेतलेल्या कामांमध्ये येणारी संकटे आता समाप्त होणार आहे, जीवनाला एक नवीन कलाटणी मिळणार आहे. विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होऊन तरुण तरुणीचे विवाह जुळून येणार आहे.मनावर असणारा ताण तणाव संपून आनंदाचे आणि सुखाचे दिवस येणार आहे.

मिथुन – येणार काळ ह्या राशीच्या लोकांसाठी अतिशय फलदायी ठरणार आहे. जीवनात निर्माण झालेली संकटे समाप्त होणार असून प्रत्येक संकटावर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात. मागील काळात बिघडलेली कामे या काळात होणार असून बंद पडलेली कामे पुन्हा सुरु होणार आहेत. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे.भविष्याविषयी बनवलेल्या योजना लाभकारी ठरतील. प्रत्येक आघाडीवर यश प्राप्तीचे संकेत आहेत.मनाप्रमाणे कामे होत राहिल्याने मन आनंदी व प्रसन्न बनेल .

कर्क – या राशीच्या लोकांवर ग्रह नक्षत्राची विशेष कृपा बरसणार असून तुमच्या आनंदामध्ये वाढ करणाऱ्या अनेक घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडून येणार आहेत. बजरंगबलीच्या कृपेने धन लाभाचे योग जुळून येणार असून तुमच्या आयुष्यात असणारी नकारात्मक ऊर्जा दूर होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे दिवस येणार आहेत.करिअर विषयी एक मोठी खुशखबर कानावर येणार आहे.

तुला – तुला राशीच्या लोकांसाठी शुभसंकेत आहेत. येणार काळ सुख समृद्धी ची बहार घेऊन येणार आहे. सध्या कोणतेही काम घाई मध्ये करू नका. पूर्ण विचार केल्याशिवाय निर्णय घेऊ नका.चुकीच्या कामांपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. भगवान बजरंगबलीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून शनीच्या साडेसातीचा प्रभाव आता कमी होईल.

वृश्चिक – या राशीच्या लोकांच्या सुख आणि समाधानात वाढ करणारे दिवस लवकरच येणार आहेत. भगवान बजरंगबली वर असलेली आपली श्रद्धा व भक्ती फळाला येणार आहे. नकारात्मक काळाचा अंत होणार आहे . हाती असलेल्या कामांना गती प्राप्त होणार असून एखाद्या नवीन क्षेत्रामध्ये प्रवेश करू शकता. जिद्द , मेहनत आणि स्वतःवर असणारा आत्मविश्वास प्रत्येक आघाडीवर यश प्राप्त करून देणार आहे.

धनु – या राशीच्या लोकांच्या जीवनामध्ये चालू असणाऱ्या नकारात्मक परिस्थतीमध्ये शुभ बदल घडून येणार आहे.मारुती रायाच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील साडेसातीचा प्रभाव आता कमी होणार असून प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात होणार आहे.समाजात मान सन्मानाच्या प्राप्ती बरोबरच तुमच्या यश आणि कीर्ती मध्ये वाढ होणार आहे.

घर परिवारामध्ये चालू असणारे कलह ,आर्थिक समस्या आता दूर होणार असून आर्थिक क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. बंद पडलेली कामे पुन्हा सुरु होणार आहेत.कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीला वेग येणार असून उद्योग , व्यवसायाला नवी चालना प्राप्त होण्याचे संकेत आहेत. जुन्या मित्र मैत्रिणींच्या भेटीगाठीमुळे अनेक आठवणींना उजाळा मिळणार आहे.

कुंभ – परिस्थिती अगदी अनुकूल बनत आहे. चालू असणारा साडेसातीचा प्रभाव आता कमी होणार असून सुख समाधानाचे दिवस येणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये चालू असणारा ताण तणाव आता दूर होणार असून सुखाचा काळ सुरु होणार आहे. भविष्य विषयी बनवलेल्या योजना आता सफल होतील. उद्योग , कार्यक्षेत्रामध्ये आर्थिक आवक वाढणार असून आर्थिक समस्या आता दूर होणार आहे.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *