पैसे टिकत नसेल तर या झाडाच्या पानाचा उपयोग नक्की करा

नमस्कार मंडळी

मित्रानो आज आपण दोन समस्या विषयी बोलणार आहे पहिली गोष्ट तुमच्या घरात पैसे आजिबात टिकत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने तुमचा पैसे विनाकारण खर्च होतो म्हणजेच माता लक्ष्मी तुमच्या घरात स्थायी रूपात वास करत नाहीये लक्ष्मी येते पण वेगवेगळ्या वाटेने ती परत जाते

दुसरी गोष्ट तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान नावालाही उरले नाहीसुख शांती नाहीये वारंवार कटकटी उधबवतात एकमेकांमध्ये विनाकारण खटके उडू लागतात या दोन गोष्टी जर तुमच्या बाबतीत घडत असतील तर याचे पहिले कारण जर पाहिली वास्थु दोष जर कदाचित वस्तू मध्ये तुमच्या घरामध्ये काही दोष असू शकतात

तुमची जी कुंडली आहे त्यामध्ये कुंडली दोष असू शकतो शनी असेल राहू असेल केतू असेल मंगल असेल या नको त्या कारणाने ग्रहाची पीडा तुमच्या माघे लागलेली असू शकते मित्रानो करणे अनेक असतात आणि या कारनाचा जर विचार केला तर ती गोष्ट कॉमन असते तुमच्या आजूबाजूस घरात आणि घराच्या आजूबाजूस नाकारत्मक ऊर्जा तुमच्या भोवताली तुमच्या मनात वाढते

जर तुम्ही या नाकारत्मक उर्जेला कमी करू शकला तर मित्रानो तुम्हाला बऱ्या पैकी फरक जाणूउ लागतो घरामध्ये पैसे टिकू लागतो घरातील लोक प्रेम भावनेने राहू लागतात कटकटी संपतात सुख शांती लाभते मित्रानो मी तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहे पहिला उपाय तुम्हाला रविवारी करायचा आहे

आंब्याच्या झाडाची पाने तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या पानांचे छानसे तोरण बनवायचे आहे आणि तुमच्या घराचे जे मुख्य द्वार असेल ज्या ठिकाणाहून तुम्ही ये जा करतात द्वारच्या वरती हे आंब्याच्या पानांचे तोरण लावायचे आहे यामुळे घराची शोभा वाढणार आहे तसेच घर सुंदर सुद्धा दिसणार आहे

मात्र तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आगमन होणार आहे तुमच्या घरात नाकारत्मक ऊर्जा प्रवेश करू शकणार नाहीम्हणजेच तुमच्या घरात सुख शांती निर्माण करण्यात पैसे घरामध्ये टिकून राहण्यात मदत होणार आहे आंब्याच्या झाडाची पाने पवित्र मानली जातात अनेक सण समारंभ मध्ये या पानाचा समावेश करत असतात

या पाठीमागे हेच कारण आहे आणि हे जे तोरण तुम्ही लावणार आहे ते प्रत्येक रविवारी बदलायचं आहे असे करण जर तुम्ही ते तोरण बद्द्ल नाही आणि त्यातले पाने फ़ुले सुकून गेली असेल तर फायदा होण्या एवगी तुमचे अजून नुकसान होईल म्हणून प्रत्येक रविवारी फ्रेश पाने फुले आणून त्या ठिकाणी लावायचे आहे

वास्तू शास्र या गोष्टीला खुप प्रधान्य देतात की तुमचं मुख्य प्रवेश द्वार कस आहे दुसरी गोष्ट म्हणजे सोमवार पासन शनिवार पर्यंत नित्य नेमाने सायंकाळी तुळशी मातेच दर्शन घ्यायचं आहे त्या पूर्वी तुळशी मातेला एक तुपाचा दिवा नक्की लावायचा आहे शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे कारण गोमाते मध्ये तेहतीस कोटी देवीदेवतां असतात

अशा प्रकारचा दिवा प्रजोलीत करावा त्यामुळे तुळशी मातेचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो तुळशी माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. म्हणूनच तुम्ही माता लक्ष्मी च दर्शन रोज घेत असता यासाठी रविवारचा दिवस अपवाद आहे त्यामुळे रविवारी हा उपाय करायचा नाही सोमवार पासन शनिवार परेत रोज हा दिवा प्रजोलीत करायचा आहे

आणि माता लक्ष्मीला प्रिय असणारा कोणताही एक मंत्र बोलायचं आहे तुळशी मातेचा बोलू शकता किंवा विष्णूला सुद्धा बोलू शकता हा एक अत्यंत साधा उपाय तुम्ही करू शकता तिसरा उपाय म्हणजे तुम्ही तुमच्या घरा भोवती फुलांची झाडे लावायची आहे तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल की श्रीमंत लोकांच्या घराच्या बाजूने फुलांची झाडे असतात

हा सुद्धा एक उपाय आहे असे केल्याने तुमच्या घराभोवती मोट्या प्रमाणत सकारत्मक ऊर्जा प्राप्त होते पण ही फुलांची झाडे लावताना ती काटेरी नसावी ही दक्षता तुम्ही घ्यायची आहे काटेरी झुडूप जर तुम्ही लावली असता नाकारत्मक ऊर्जेचा प्रव्हाह निर्माण होतो गुलाबाचे झाड हे यामध्ये अपवाद आहे जी लहान लहान मुले असतात

मग ती तुमच्या घरातली किंवा बाहेरची असुद्या त्यांना नेहमी काही ना काही खेळणी आणून द्या असे केल्याने लहान मुले खुश होतात त्यामुळे एक प्रकारे तुम्हाला लहान लहान मुले तुम्हाला त्याचे आशीर्वाद आपोआप मिळत असतात हे असे साधे उपाय तुम्ही करून पहा

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *