वास्तुशात्रानुसार कचरापेटी चुकूनही इथे ठेऊ नका आजारपण येईल पैसे टिकणार नाही

नमस्कार मंडळी,

आपल्या घरात सातत्याने आजारपण असेल पैसा टिकत नसेल घरातील लोकांमध्ये सतत भांडणे होत असेल घरा अशांतीच वातावरण असेल. आपल्या घरातील कचराकुंडी नक्की कुठे ठेवलेले आहे कोणत्या दिशेला ठेवलेली आहे हे एकदा नक्की तपासा कारण वास्तुशास्त्रानुसार कचराच्या डब्यातून मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते

मित्रांनो आपल्या गावामध्ये जे दोष निर्माण होतात उद्भवतात या सर्वान मागे निगेटिव्ह एनर्जी चा खूप मोठा हात असतो घरातील बाथरूम असेल टॉयलेट असेल किंवा अधिक भंगार सामान ठेवणारी खोली असेल वर्षानुवर्षे ठेवलेली भंगार सामान आणि हि कचरापेटी याच्या गोष्टी असतात त्यातून मोठ्या प्रमाणात निगेटिव्हिटी ऊर्जा बाहेर पडत असते आणि त्यामुळे निगेटिव्हिटी ऊर्जा आपल्या जीवनावर खूप विपरीत परिणाम होत असतो

वास्तुशास्त्रानुसार घरातील कचरापेटी नेमकी कोणत्या दिशेला हवी सुरुवात करू या घराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून घराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे काय तर ज्यादरवाजातुन आपण घरामध्ये प्रवेश करतात त्याला घराचे प्रवेश दार असे म्हटले जाते हा दरवाजा वास्तुशास्त्र ने अत्यंत महत्त्वाचा मानला आहे

कारण ह्या दरवाजातून आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी घरात येत असते आपल्या घरामध्ये पैसा, धन ,वैभव,सुख येत असतं. या सर्व गोष्टींचा आणि मुख्य दरवाजा फार जवळचा संबंध असतो ज्यावेळी तुम्ही तुमचे मुख्य दरवाजा समोर ही कचरापेटी ठेवत असतात त्यावेळी या सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश यामध्ये अडचण निर्माण होते

मग सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश आपल्या घरामध्ये होत नाही परिणामी आपल्या सुखाची कमतरता जाणवते पैसा धन त्याची कमतरता भासते. पहिले म्हणजे आपण आपल्या प्रवेशद्वाराजवळ चुकूनही कचरापेटी ठेवू नये. दुसरी महत्वाची गोष्ट उत्तर दिशा त्यांच्या जीवनामध्ये पैसा येत नाही

त्यांनी उत्तर दिशेची विशेष काळजी घ्या उत्तर दिशा ही उत्तर अधिपती कुबेराची दिशा आहे या सृष्टीत जितका पैसा आहे धन आहे. मौल्यवान रत्न सोने चांदी आहे संपत्ती आहे या सर्व गोष्टींचा आणि कुबेरचा फार जवळचा संबंध आहे कुबेरहे धन अधिपती आहे आणि त्यांची दिशा आहे

उत्तर दिशा तुम्ही जर उत्तर दिशेला कचरापेटी ठेवली तर त्यामुळे धनयोग मध्ये कमतरता निर्माण होते आपल्या भागयत नशिबात पैसे येण्याचे योग आहे संधी हिरावून घेतल्या जातात या दिशेला कचरा पेटी ठेवल्या मुळे दोन गोष्टी सांगितल्या उत्तर दिशा घराचा प्रवेश द्वार तिसरी गोष्ट आहे घराची ईशान्य दिशा म्हणजे उत्तर आणि पूर्व यांच्या मधली दिशा ही ईशान्य दिशा ही देवाची दिशा आहे

याठिकाणी देवघर असावे आपल्या घरातील देवघर हे सकारात्मक ऊर्जेचा सर्वात मोठा केंद्र मानलं जातं या सकारात्मक ऊर्जेचा बाळावर आपल्या घरात बरकत होत असते प्रगती होत असते जेव्हा तुम्ही हे ईशान्य दिशेला कचरापेटी ठेवत असतात त्या वेळा आपल्या घरात बरकत येत नाहीच पण दारिद्य्र , धन पैसा वायफळ खर्च होतो सुख सुद्धा नष्ट होत सुखामध्ये कमतरता निर्माण होते

चौथी दिशा आग्नेय म्हणजे दक्षिण आणि पूर्व यांच्यामधली दिशा या दिशेला सुद्धा कचरापेटी ठेवू नये त्यामुळे धन हानी होते म्हणजे पैसा हातात टिकत नाही अगदी कोणत्याही शुल्लक कारणामुळे असा खर्च होत राहतो हातात व घरात पैसा टिकत नाही वास्तुशास्त्र अस मानत की नैऋत्य दिशाला जर जरा पेटी ठेवली तर आपल्या घरातील नातेसंबंधांमध्ये तानतनाव निर्माण होतो मग तो नातेसंबंध पती-पत्नीमध्ये असेल मुलगा आणि वडील यामध्ये असेल

यांचे संबंध बिघडतात घरातील नातेसंबंध ताणले जातात आणि मग नैऋत्य दिशेला आता नैऋत्य दिशा कोणती तर दक्षिण आणि पश्चिम यांच्यामधील दिशा या दिशेला सुद्धा कचरापेटी ठेवू नये ते टाळ्याला हवं. मग प्रश्न असा पडतो की कचरापेटी नेमकी ठेवावी कुठे वायव्य दिशा ही कचरापेटी ठेवण्यासाठी सर्वोत्तम दिशा आहे. अजून एक दिशा मी सांगणार आहे.वायव्य दिशा म्हणजे उत्तर आणि पश्चिम या मधील दिशा या दिशेला मेहनतीचे फळ देणारी दिशा असं म्हटलं जातं

एक लाभदायी दिशा आहे या दिशेला वास्तुशास्त्र कचरापेटी ठेवण्यासाठी योग्य अस म्हटले जाते या दिशेला कचरा ठेवल्याने धन बचत होते म्हणजे पैशामध्ये बचत होते खर्च कमी होऊ लागतो तुम्ही एकदा त्या दिशेने कचरापेटी ठेवून पाहा. तुम्हाला दिसून येईल घरामध्ये पैसा टिकू लागलं आणि पैशाची बचत होऊ लागली आहे. ज्या लोकांच्या मनामध्ये मानसिक ताण तणाव डिप्रेशनमध्ये असतात अशा लोकांनी पश्चिम दिशेला कचरा पेटी ठेवून पहा

तुम्हाला दिसून येईल की डिप्रेशन मध्ये फरक पडलेला आहे मानसिक ताण तणाव कमी झाला आहे.अगदी आश्चर्यकारकरीत्या तुम्हाला हे रिझल्ट पाहायला मिळतील .

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *