नमस्कार मंडळी
ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह संक्रमण करत असतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो असतो . एप्रिलमध्ये नऊ ग्रहांचे संक्रमण होणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. त्यामुळे या ग्रह बदलाचा प्रभाव सर्व राशींवर पडणार असून ,
तरी अशा चार राशी आहेत ज्यांना विशेष आर्थिक लाभ होऊ शकणार आहे . चला जाणून घेऊयात कोणता ग्रह कोणत्या राशीत आणि त्यांना विशेष फायदा होऊ शकतो.
मेष: नऊ ग्रहांचे राशी बदल तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शक्मर . कारण तुमच्या संक्रमण कुंडलीत राज योग तयार होत आहे. करिअर आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला फायदा होणार आहे . नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. तसेच तुम्हाला कोणतेही काम सुरू करायचे असेल तर ते २९ एप्रिलपूर्वी सुरू करावी लागणार आहे
वृषभ: ग्रहांचा मोठा बदल तुमच्यासाठीही धन राज योग निर्माण करत आहे. कारण धनाचा दाता शुक्र २७ एप्रिलला तुमच्या लाभदायक स्थानात उच्च स्थितीत असणार . यासोबतच शनिदेव कर्म भावात विराजमान होणार आहे . त्यामुळे तुम्हाला व्यवसायात चांगला फायदा होणार आहे . नवीन नोकरीची ऑफर मिळणार आहे . परदेशातून पैसे मिळू शकतात. रखडलेली कामे पूर्ण होणार आहे . यासोबतच नशिबाचीही पूर्ण साथ मिळणार आहे .
मिथुन: एप्रिलमध्ये तुमच्या संक्रमण कुंडलीच्या दहाव्या स्थानात राजयोग तयार होत आहे. करिअर आणि बिझनेसमध्ये नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे . यावेळी तुम्हाला बढती किंवा पगार वाढ मिळणार आहे . जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमचे नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होणार आहे . व्यवसायाचा विस्तार होणार आहे . नवीन गुंतवणुकीसाठीही काळ अनुकूल राहणार आहे
धनु: तुमच्या संक्रमण कुंडलीत चौथ्या भावात राजयोग तयार होत असून . त्यामुळे यावेळी तुम्हाला मालमत्ता आणि वाहनाचे सुख मिळू शकते. तसेच २९ एप्रिल रोजी तुम्हाला शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळणार आहे . यासोबतच तुमच्या राशीचा स्वामी गुरु ग्रह उच्च स्थानात भ्रमण करणार आहे आणि हंस नावाचा राजयोग तयार करेल. उच्च अधिकार्यांसाठी चांगला काळ राहणार आहे . यावेळी नशिबाचीही पूर्ण साथ मिळणार आहे . तुम्ही कोणतेही काम हातात घ्या , यश नक्की मिळेल.