Marathi Manus

Stay Up to Date With Us

२४ मे पासून मीन राशीत हंस योग शुक्राचे गोचर ‘या’ ८ राशींना फायदे

नमस्कार मंडळी

मे महिना हा ज्योतिषीय दृष्ट्या महत्त्वाचा मानला गेला आहे. या महिन्यातील प्रमुख ग्रहांचे राशीबदल महत्त्वाचे मानले गेले आहेत. यापैकी एक म्हणजे शुक्र ग्रहाचे मेष राशीत होत असलेले गोचर.शुक्र ग्रह कला, साहित्य, सौभाग्यासह अनेक गोष्टींचा कारक मानला गेला आहे.

शुक्राच्या राशीबदलाचा सर्व १२ राशींवर परिणाम होतो. या राशी बदलामुळे अनेकांचे नशीब सक्रिय होते, त्यानंतर अनेकांच्या आयुष्यात मोठे बदल होतात. २४ मे रोजी शुक्र ग्रह गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीतून मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीत जाणार आहे.

शुक्राच्या राशीबदलानंतर गुरु अधिक शुभ स्थितीत असेल, असे सांगितले जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील केंद्रातील लग्न स्थानी, चौथ्या, सातव्या आणि दहाव्या स्थानी किंवा आपलेच स्वामित्व असलेल्या

मीन अथवा धनु राशीत अथवा कर्क या उच्च राशीत असतात, तेव्हा पंच महापुरुष योगापैकी एक असलेला हंस योग जुळून येतो.शुक्राचा राशीबदल आणि गुरु ग्रहाची शुभ स्थिती काही राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत चांगली मानली जात आहे.

यामुळे लक्ष्मी देवीची कृपा मिळू शकते, तसेच अनेकविध लाभ प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते. नेमक्या कोणत्या आहेत, त्या भाग्यवान राशी, ते जाणून घेऊया.

मेष राशीच्या व्यक्तींना ही ग्रहस्थिती लाभदायक ठरू शकेल. लक्ष्मी देवीच्या कृपेने जीवन आनंदमय होऊ शकेल. आर्थिक बाजू मजबूत होऊ शकेल. तसेच, त्यांना गुंतवणुकीतून फायदा होऊ शकेल. व्यवहारासाठी हा महिना अतिशय शुभ ठरू शकेल.

कौटुंबिक जीवन आनंदी राहील. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी ही ग्रहस्थिती शुभ ठरू शकेल. हंसयोगामुळे अनेकविध शुभफलांची प्राप्ती होऊ शकेल. व्यवहारासाठी काळ शुभ आहे. लक्ष्मी देवीची विशेष कृपा राहील. आर्थिक स्थिती चांगली होऊ शकेल.

नवीन काम सुरु करण्यासाठी उत्तम काळ ठरू शकतो. स्वप्ने सत्यात उतरू शकतील. नोकरदार वर्गाला पदोन्नती तसेच इच्छित स्थळी बदलीचे योग जुळून येऊ शकतील.

कर्क: राशीच्या व्यक्तींसाठी ही ग्रहस्थिती भाग्यकारक ठरू शकेल. नशिबाची उत्तम साथ लाभू शकेल. नवीन योजना यशस्वीरित्या पूर्णत्वास नेऊ शकाल. व्यवसायात बरकत येऊ शकेल.

नफा कमावण्याच्या उत्तम संधी प्राप्त होऊ शकतील. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळू शकेल. अध्यात्मिक आवड वाढीस लागू शकेल.

कन्या: राशीच्या व्यक्तींना ही ग्रहस्थिती खूप फायदेशीर ठरू शकेल. दाम्पत्य जीवनात आनंद द्विगुणित होऊ शकेल. कुटुंबातील वातावरण चांगले राहू शकेल. करिअरमध्ये चांगली प्रगती साध्य होऊ शकेल.

विवाहेच्छुकांना चांगली, नवीन स्थळे येऊ शकतील. व्यापाऱ्यांना नानाविध लाभ मिळू शकतील. लोकप्रियता, मान-सन्मान वृद्धिंगत होऊ शकतील.

वृश्चिक: राशीच्या व्यक्तींना ही ग्रहस्थिती अनुकूल ठरू शकेल. महत्त्वाच्या व्यवहारासाठी हा कालावधी शुभ ठरू शकेल. लक्ष्मी देवीच्या कृपेने तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल.

व्यवसायासाठी वृद्धिसाठी सदर काळ अतिशय शुभ आहे. नफा होऊ शकतो. मात्र, खर्चावर नियंत्रण ठेवणे उपयुक्त ठरू शकेल. तुम्ही नवीन घर किंवा वाहन खरेदी करू शकता.

धनु: राशीच्या व्यक्तींना ही ग्रहस्थिती चांगली ठरू शकेल. व्यवसाय, उद्योगातील प्रमुख व्यवहारासाठी हा काळ चांगला आहे. लक्ष्मी देवीची कृपा राहू शकेल. तसेच आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकेल.

गुंतवणुकीसाठी ही वेळ चांगली आहे. मात्र, योग्य सल्ल्यानेच अंतिम निर्णय घेणे उपयुक्त ठरू शकेल. उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतील.कुंभ राशीच्या व्यक्तींना ही ग्रहस्थिती सकारात्मक ठरू शकेल. या राशीच्या लोकांना लक्ष्मी देवीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होऊ शकेल.

व्यापारी वर्गासाठी हा काळ वरदानापेक्षा कमी नाही. गुंतवणुकीसाठी, नवीन वाहन किंवा घर खरेदीसाठी वेळ चांगला आहे. यावेळी आर्थिक लाभ होईल, परंतु खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा.

मीन: राशीच्या व्यक्तींना ही ग्रहस्थिती चिंतामुक्तीची ठरू शकेल. हंसयोगामुळे अनेक समस्यांचे निराकरण होऊ शकेल. शुक्राच्या राशीबदलामुळे मानसिक शांततेचा अनुभव घेऊ शकाल.

जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहू शकेल. अनेकविध लाभाच्या संधी प्राप्त होऊ शकतील. कोर्टाचे निकाल सकारात्मक ठरू शकतील.

अंध श्रद्धा पसरवणे किंवा अंध श्रद्धेला खतपाणी घालणे किंवा त्या गोष्टी साठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही. फक्त हिंदू धर्मानुसार ज्योतिष शास्त्रानुसार काही समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी हे आपल्या पर्यंत पोहचवले जाणं.

कोणत्याही अंध श्रद्धेला खतपाणी घातलं नाही.अंध श्रध्दा म्हणून याचा वापर करू नये.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.