नमस्कार मंडळी ,
२६ ऑक्टोबरच्या दिवशी या ४ राशीना मिळणार मोठा खजाना आजचा दिवस खुपच मजेत असणार या बद्दल ची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहे
पहिली राशी कर्क – अलीकडच्या काही दिवसात तुमचे आयुष्य खडतर होते पण आता तुमच्या जोडीदार सोबत तुम्हाला स्वर्गीय सुख मिळणार आहे आज तुम्हाला झाडाच्या सावली मध्ये बसून आराम वाटेल जीवनाला आज तुम्ही जवळून जाणून घ्याशाला पायपीट होईल उधारी वसूल व्हायला सुरुवात होईल धन वृत्तीचे योग जुळून येतील व्यावसायिकांना योजनेचा बळ मिळेल भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका सारासार विचार करून घ्या त्रस्त आणि व्यस्थ असे कामाचे वेळापत्रक तुम्हाला शिग्र कोपी बनवेल तुमचा निर्धार आणि मेहनत याकडे सर्वांचे लक्ष वेधून जाईल आणि काही आर्थिक पारितोषिक आज तुम्हाला मिळणार आहे तुमच्या खेळकर खोडकर स्वभावामुळे अवती भावतीच्या वातावरण अगदी प्रसन्न बनेल प्रेमा मध्ये आज तुमचा दिवस सुखदायी होईल
सिह राशी – आनंदाचे वातावरण असल्यामुळे कार्य सुरळीत पणे होऊन जाईल महत्व पूर्ण कार्यामध्ये यश मिळेल मित्रांचा पाठिंबा राहील आजचा दिवस तुम्हाला लाभदायक जाईल नोकरी धंद्यात अनुकूल वातवरण असेल धन लाभाची शक्यता आहे मित्रांकडून विशेषता स्त्री वर्गाकडून तुम्हाला फायदा होणार आहे मित्रां बरोबर प्रवासाला जाऊ शकता प्रिय व्यक्ती बरोबर चागला वेळ घालवला आर्थिक योजने मध्ये यशस्वी व्हाल विवाह उचुकतेसाठी तुम्हाला विवाहाचे योग आहे शरीर व मन स्वस्थ राहील वेळेकडे लक्ष ठेव्हा तुमच्या कार्यात तुम्ही अत्यंत व्यस्त रहाल खर्च वाढेल कार्यक्षेत्रात मानसिक ताण होण्याची शक्यता आहे
मकर राशी – जमीन जुमल्याच्या व्यवहारामध्ये सावध राहणे गरजेचे आहे दिवस उत्तम आहे आज तुमचा प्रिय कुठल्या तरी गोष्टीवर मन मोकळ्या असेल कोणी तरी मागणी घालण्याची शक्यता आपल्या पत्रिकेतून दिसून येत आहे वेळेचा सद उपयोग करणे शिकून घ्या जर तुमच्या जवळ रिकामा वेळ आहे तर त्यातून काही राचनात्मक रहाण्याचा प्रयत्न करा वेळेला खराब करणे चागली गोष्ट नाही एखाद्या कामासाठी शेजाऱ्याचे मदत घ्यावी लागेल बोलताना आक्रमक शब्द तुम्ही वापरू नका जुनी कामे विना साहाय्य पूर्ण होतील आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आहारावर विशेष नियंत्रण ठेवा बाहेरील पदार्थ खाणे टाळणे करा सर्व सादारण पने आरोग्य चांगले असेल पण प्रवास कटकटीचा आणि तणाव पूर्ण ठरेल जे लोक विवाहीत आहे आज त्यांना आपल्या मुलांच्या शिक्षणावर धन खर्च करावा लागेल
धनु राशी – आज तुम्ही सहभागी झालेल्या सोशल कामात तुम्ही आकर्षक बिंदू ठराल मित्रांचा तुम्हाला लाभ मिळेल मानसन्मान होईल आपल्यासाठी अनुकूल वेळ आहे व महत्वाच्या कार्यामध्ये यश मिळेल शत्रू प्रभुत होतील आपला दृढ आत्मविश्वास आणि मनोबल यांच्या मदतीने सगळी यशस्वी कराल व्यवसायत धंद्यात आपली बुध्दिक चाल दिसेल नोकरी मध्ये पदोन्नती चे योग आहे वरीष्ठना तुमच्या कामाना प्रभावित करणे गरजेचे आहे पित्याच्या बाजूने फायदा होऊ शकतो व्हाहन आणि संपत्ती या संमधीत कामे सहज पणे पूर्ण होतील सरकारी कामामध्ये यश मिळेल कौटूंबिक सुख देखील मिळेल मनातल्या इच्छा पूर्ण होतील उच्चह जनक बातम्या मिळतील कौटूंबिक वातावरण आनंदी राहील