नमस्कार मंडळी
पैसे मोजता मोजता थकून जाल उद्या संकष्टी चतुर्थी सोमवार या राशींसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी मित्रांनो नशीब जेव्हा कलाटणी घेण्यासाठी सुरुवात करते म्हणजे नशिबालाच जेव्हा कलाटणी प्राप्त होण्यास सुरुवात होते तेव्हा अतिशय शुभ आणि सुंदर योग जुळून येत असतात तेव्हा नशीब कलाटणी घेण्यास सुरुवात करते म्हणजे नशीब प्रगतीच्या शिखरावर ती जाण्यासाठी तयार असते तेव्हा अचानक असे काही शुभयोग घडून येतात
की तिथून मनुष्याच्या जीवनाला एक प्रगतीची नवी चालना प्राप्त होते मित्रांनो मानवी जीवनामध्ये सुख शांती समृद्धी आणि ऐश्वर्याची जर प्राप्ती हवी असेल आपल्याला शांती पूर्ण आनंदी आणि प्रसन्न असे जीवन जगायचे असेल तर ईश्वराचा आशीर्वाद असणे आपल्याला अत्यंत आवश्यक आहे ईश्वरी शक्तीची कृपा आपल्यावर ती असणे अत्यंत आवश्यक आहे अत्यंत गरजेचे आहे जेव्हा ग्रह नक्षत्र त्याचा अनुकूल प्रभाव ग्रहण नक्षत्र अत्यंत शुभ असतात
त्यावेळी ग्रह नक्षत्र अतिशय शुभ प्रभाव आपल्यावरती पडत असतो आणि सोबतच ईश्वरी शक्तीचा चा आशीर्वाद असतो त्याचवेळी व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही मित्रांनो हा काळ मनुष्याच्या जीवनात प्रगतीचा काळ ठरू शकतो जीवनातील दुःख दारिद्र्य आणि अशांतीचा नाश होतो दुःख दारिद्र्य समाप्त होते आणि सुख समृद्धीची बहार मनुष्याच्या वाट्याला येत असते आपल्या जीवनात कितीही कठीण काळ चालू असू द्या
कधीकधी मनुष्याच्या जीवनात असा काही वाईट काळ येतो तो मनुष्या असाह्य होतो अपयश अपमान असेल अनेक मानसिक तान तनाव सुद्धा देखील या काळात व्यक्तीला सहन करावे लागतात आपल्या जीवनामध्ये कितीही कठीण काळ चालू असू द्या किंवा कितीही वाईट काळ चालू असू द्या ईश्वरी शक्तीची कृपाशिर्वाद प्राप्त होते तेव्हा परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही आपल्या जीवनात जी परिस्थिती आहे त्यामध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही
उद्याच्या सोमवारपासूनच असाच काहीसा सकारात्मक अनुभव या भाग्यवान राशीच्या जीवन येण्याचे संकेत आहेत उद्याच्या सोमवारपासून आपल्या जीवनाचा अतिशय सुंदर अनुभव येण्याचे संकेत आहे भगवान भोलेनाथ आणि श्री गणेशाची विशेष कृपा आपल्या राशी वरती बरसणार आहे मित्रांनो भगवान भोलेनाथ आणि शिवपुत्र गणेश यांचे विशेष कृपा आपल्या राशीवर या काळात बरसणार आहे आपल्या जीवनातील जो दुःखाचा अंधकार आहे तो आता मिटणार आहे
मागील अनेक दिवसापासून तो अंधकर आपल्या जीवनात आलेला आहे तो आता जाणार आहे यशप्राप्ती ला चालना प्राप्त होणार आहे यशप्राप्ती च्या दिशेने जीवनाचा प्रवास आता सुरू होणार आहे आपल्या जीवनातील वाईट दिवस समाप्त होणार आहे मागील अनेक दिवसापासून जे वाईट दिवस आपण भोगत आहेत तो काळ आता समाप्त होणार असून शुभ काळ सुरू होणार आहे अतिशय सुंदर काळ आपल्या वाटेला येणार आहे
ग्रह नक्षत्र या काळात आपल्याला अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे येणारा काळ आपल्या राशीसाठी सर्व दृष्टीने शुभ ठरणार आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे आज मध्यरात्रीनंतर फाल्गुन शुक्लपक्ष स्वाती नक्षत्र दिनांक 21 मार्च सोमवार लागत आहे हा भगवान भोलेनाथ वार आहे हा दिवस अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो हा दिवस अतिशय महत्वपूर्ण सुद्धा मानला जातो मित्रांना भोलेनाथ सर्वांचे आवडते दैवत आहे
त्यामुळे सोमवार हा दिवस सगळ्यांसाठी अतिशय पवित्र मानला जातो आणि विशेष या दिवशी भालचंद्र संकष्टी चतुर्थी आहे हा दिवस अतिशय महत्वपूर्ण दिवस मानला जातो हा दिवस भगवान श्रीगणेशांना समर्पित आहे सोमवार आणि चतुर्थी मिळून अतिशय शुभ संयोग बनत आहे सोमवार आणि चतुर्थी मिळून अतिशय अद्भुत संयोग मिळत आहे या शुभ संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव या काही खास राशींच्या जीवनावर पडण्याची संख्येत आहेत आणि सोबतच ग्रह नक्षत्र सुद्धा अनुकूल बनत आहे
पंचांगानुसार दिनांक 21 मार्च रोजी बुध आणि गुरु अशी युती होत आहे बुद्धीचे कारक बुध आणि गुरु गुरु हे अतिशय महत्त्वपूर्ण मानले जातात ज्योतिष शास्त्र मध्ये गुरु हे अतिशय महत्त्वपूर्ण मानले जातात बुध आणि गुरु अशी युती बनत असल्यामुळे या संयुगाचा अतिशय शुभ संयोगाचा अतिशय शुभ प्रभाव या काही खास राशींच्या जीवनावरती पडणार असून त्यांचा भाग्योदय आता घडून येण्यास सुरुवात होणार आहे चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत
या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे
मेष राशी – मेष राशी च्या जीवनातील दुःखाचा अंधकार आता समाप्त होण्याचे संकेत आहेत भगवान भोलेनाथ आणि श्री गणेश यांची कृपा आपल्याला राशीवर असणार आहे शनि आपल्या राशीवर पहिल्यापासूनच प्रसन्न आहे त्यामुळे या काळात संकष्टी चतुर्थीच्या शुभ संयोग आनंदाची बहार घेऊन येण्याचे संकेत आहेत मागील अनेक दिवसापासून भोगत असलेल्या दुःख आणि यातना पासून आपली सुटका होणार आहे
आपल्या जीवनातील वाईट काळ आणि ज्या वाईट समस्या वारंवार आपल्या वरती येत आहेत आता या सर्वांपासून आपण मुक्त होणार आहात ती संकट आता आपोआप दूर होणार आहे गणेशाच्या कृपेने प्रत्येक संकटातून मार्ग देखील निघणार आहे आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये देखील वाढ होणार आहे त्यामुळे आपली आर्थिक क्षमता वाढणार आहे घर परिवार चालू असणारी उदासीनता दूर होणार आहे सुख समृद्धी आणि ऐश्वर्या मध्ये वाढवण्याचे संकेत आहेत
आता प्रगतीला वेळ लागणार नाही आपल्या जीवनातील नकारात्मक काळात आता समाप्त होणार आहे या काळात प्रगतीची अनेक मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहे नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे संसारिक सुख सुद्धा उत्तम लाभणार आहे हा काळ सर्व दृष्टीने उत्तम ठरण्याचे संकेत आहेत
वृषभ राशि – वृषभ राशि साठी देखील हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे आता इथून पुढे भाग्य एका नव्या दिशेने कलाटणी घेण्यास सुरुवात होणार आहे भगवान भोलेनाथ आणि श्री गणेशाची विशेष कृपा आपल्या राशी वर बरसण्याच संकेत आहेत जीवनातील वाईट दिवस संपणार आहे मागील अनेक दिवसांपासून जे वाईट दिवस चालू आहेते आता समाप्त होणार आहे कौटुंबिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या देखील आता मिटणार आहे
संकष्टी चतुर्थी पासून पुढे प्रत्येक कामात आपल्या यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत आता इथून पुढे प्रत्येक कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे चतुर्थीच्या दिवशी उपवास करून श्रीगणेशांना बुंदीचे लाडू अर्पण करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते याकाळात भोलेनाथ ही आपल्यावर प्रसन्न राहणार असून त्या काळात श्री गणेशाची आपल्या प्रसन्न होणार आहे वाईट काळात अशा समाप्त होणार आहे नवीन आणि सुंदर काळाची सुरुवात होणार आहे आता प्रगतीला वेळ लागणार नाही
सिंह राशि – सिंह राशीसाठी प्रगतीचे मार्ग मोकळा राहणार आहेत जीवनात वारंवार येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे आपल्या जीवनात आनंदाचे नवे रंग भरण्यास सुरुवात होणार आहे जीवनातील वाईट परिस्थिती आणि नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार असून शुभ काळाची सुरुवात आपल्या वाटेला येणार आहे आणि अनेक दिवसांपासून आपल्या दिवस चालू असणार मानसिक तान तनाव आता पूर्णपणे दूर होणार आहे
मागील अनेक दिवसापासून आपल्या मनाला सतावणारी चिंता आता पूर्णपणे मिटणार आहे नोकरीत प्रगतीच्या नव्या कामाची सुरुवात होणार आहे नोकरीत अडलेली कामे आता देखील पूर्ण होणार आहे नोकरीच्या क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहेत धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार आहे उद्योग व्यापारात देखील आपल्याला यश प्राप्त होणार आहे
कन्या राशि – कन्या राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे भगवान भोलेनाथ आणि श्री गणेश यांची विशेष कृपा आपल्या राशी वर असणार आहे महादेवाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे या काळात भौतिक सुविधा यांच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे व्यापारातून आपल्याला भरपूर प्रमाणात नफा प्राप्त होण्याचे संकेत आहेत
व्यवसायानिमित्त केलेला प्रवास सुद्धा लाभार्थी ठरणार आहे अडलेली कामे आता पूर्ण होणार आहे आपल्या जीवनात चालू असणारे दुःख दारिद्र काळ आता समाप्त होणार आहे उद्योग-व्यापार यातून आपल्याला भरघोस लाभ प्राप्त होणार आहे कमाई मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल
तूळ राशी – तूळ राशी वरती नक्षत्राची विशेष कृपा बरसणार असून भगवान भोलेनाथ आणि श्री गणेशाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक आता समाधानकारक असेल प्रगतीचे मार्ग देखील मोकळी होणार आहेत
मकर राशि – मकर राशि वरती भगवान भोलेनाथ विशेष कृपा बरसणार आहे आता आपल्या जीवनातील दारिद्र्य आता समाप्त होणार आहे अनेक दिवसांपासून जून चालू असणाऱ्या ताणतणाव मानसिक दडपण दूर होणार असून मानसिक सुखात वाढ होणार आहे भाऊबंधकी मध्ये अनेक दिवसापासून चे वाद चालू आहेत ते वाद आता निघणार आहे
पैशाची तंगी आता दूर होणार आहे हा काळ सर्व दृष्टीने अनुकूल ठरेल उद्योग विस्तार भरभराटी येण्याचे संकेत आहेत आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे धनु लाभाचे मार्ग आता मोकळे होणार आहे आता इथून पुढे काळ अतिशय शुभ बनत आहे त्यामुळे या काळाचा योग्य उपयोग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे
कुंभ राशी – कुंभ राशी वरती ग्रहण नक्षत्राची विशेष कृपा बसणार आहे आपल्या जीवनातील दारिद्र काळ आता समाप्त होणार आहे भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहे भगवान भोलेनाथ आणि श्री गणेशाची विशेष कृपा आपल्या राशी वरती बरसणार आहे आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे हे पण गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे