Marathi Manus

Stay Up to Date With Us

आज वृषभ, कुंभ राशीच्या लोकांबरोबर याही राशींना होणार फायदा तुमची राशी आहे का यात

नमस्कार मंडळी

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखादा ग्रह इतर कोणत्याही ग्रहाशी संक्रमण किंवा युती करत असतो . त्यावेळी त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होत असतो . देवतांचे गुरू बृहस्पति आणि दानवांचे गुरु शुक्राचार्य यांची युती होणार असून . ज्योतिषशास्त्रात गुरु हा ज्ञान आणि वृद्धीचा कारक मानला जातो,

तर शुक्र ग्रह धन, वैभव आणि ऐश्वर्य यांचा कारक मानला जातो. त्यामुळे हा योग ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जात असतो . जाणून घेऊया हा योग कधी बनणार आहे आणि कोणत्या राशीला या योगाचा फायदा होणार आहे वैदिक कॅलेंडरनुसार शुक्र आणि गुरूची युती मीन राशीत होणार असून .

देवगुरू बृहस्पति आधीच मीन राशीत प्रवेश करत आहे आणि आता २७ एप्रिलला शुक्र या राशीत प्रवेश करेल. २७ एप्रिल ते २३ मे पर्यंत गुरु-शुक्र या दोन ग्रहांची युती मीन राशीत राहणार आहे

वृषभ राशी : गुरू आणि शुक्राची जोडी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे . कारण ही युती तुमच्या गोचर कुंडलीतून ११ व्या घरात तयार होत आहे . ज्याला उत्पन्न आणि मिळकतीचं ठिकाण म्हणतात. यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत बनार आहे . धनाच्या आगमनाचे संकेत असणार आहे . यासोबतच उत्पन्नाचे नवे स्त्रोतही निर्माण होणार आहे . व्यावसायिक जीवनात चांगले यश मिळेल. व्यवसायात चांगला फायदा होणार आहे . वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. त्यामुळे शुक्राची विशेष कृपा तुमच्यावर असणार आहे .

मिथुन राशी : तुमच्या गोचर कुंडलीत दशम भावात गुरू आणि शुक्राची युती तयार होणार आहे . याला कार्यक्षेत्र आणि नोकरीची जाण असं म्हणतात. त्यामुळे या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळणार आहे . तसंच, जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती आणि वेतनवाढ मिळणार आहे . या काळात व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. तसंच व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य ही मिळणार आहे

कर्क राशी : गुरू आणि शुक्र यांची युती तुमच्या राशीच्या राशीसोबत नवव्या भावात होईल. ज्याला भाग्य आणि परकीय स्थान म्हणतात. त्यामुळे यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे . त्यासह प्रलंबित कामेही केली जाणार आहे . व्यवसायात अडकलेला करारही अंतिम होऊ शकतो.

आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असणार आहे . वाहन सुख मिळण्याची दाट शक्यता आहे. उत्पन्नात चांगली वाढ होण्याची शक्यता असणार आहे . जे स्पर्धक विद्यार्थी आहेत त्यांनाही यावेळी नशिबाची पूर्ण साथ मिळणार . म्हणजे ते कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवू शकेल

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.