आज गुरुवार घाला या रंगाचे कपडे घरात पैसा ओढला जाईल

नमस्कार मंडळी ,

मित्रांनो गुरुवार हा श्री स्वामी समर्थ महारांचा दिवस आहे यादिवशी घाला या रंगाचे कपडे लक्ष्मी माता तुमचे घर सापडत येईल आणि घरामध्ये पैसे येऊ लागेलं आपोआप आपल्या घरामध्ये पैसे खेचला जाईल तसेच आपल्या घरावर असलेली वाईट दृष्टी करणी बाधा यासारख्या गोष्टी दूर होऊ जाईल आणि त्यामुळे काय होईल घरामध्ये धनसंपत्ती वाढेल

आपल्यला वाटते की आपल्या घरावर कुटुंबावर वाईट नजरेने कोणी पाहू नये तसेच आपल्या घरामध्ये भरपूर पैसे असावा एशवर्याचा वास आपल्या घरामध्ये असावा आणि हे सर्व होण्यासाठी आपण रात्रण दिवस खुप कष्ट करतो . इतकं कष्ट करून पण आपल्याला हवे तितके उत्पन भेटत नाही आणि आपण निराश होतो पण याचे खरे कारण काय आहे

ज्या वेळेस आपल्यावर वाईट वेळ असते त्या वेळेस आपल्याला भागवनत आठवतात त्याची पूजा अर्चना करतो आणि त्यामधन आपल्याला फरक जाणू लागला सुरळीत होऊ लागला की आपण तो पर्याय उपाय बंद करतो पण हे चुकीचं आहे अस करू नये जो पर्याय उपाय आपण करत होतो तो नियमितपणे पाळला गेला पाहिजे जेव्हा हा उपाय आपण शेवट पर्यंत करतो तेव्हा त्याचा फायदा आपल्याला होतो

असाच एक उपाय आपण पाहणार आहे त्यामुळे काय होणार आपली आर्थिक परिस्तिथी सुधारेल आणि आपल्याला आपल्या कामधंद्यात सफलता मिळू लागते गुरुवार हा आठवड्यातला पाचवा दिवस आहे गुरुवारी श्री स्वामी समर्थ महाराजा ची पूजा केल्याने आपल्याला आर्थिक लांब होतो आणि गुरुवार हा लक्ष्मी देवीचा पण दिवस मानला जातो त्यामुळे गुरुवारी केलेले उपाय हे खुपच परिणामकरक असतात

मित्रानो तुम्ही खुप पैसे कमवता पण तो पैसे कसा कुठे वाया जातो हे समजत नाही त्यामुळे खुप आर्थिक अडचणी मध्ये अडकता तर या त्रास मधन सुटका करून घ्यायचे असेल तर हा उपाय नक्की करा त्याने तुमच्या मागच्या कटकटी तुमच्या मागची साडेसाती या पासून तुम्ही सुटका मिळू शकता आणि हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी आणि कोणताही महिन्यात केले तरी चालेल

गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून अगोळ करून आपल्या घरासमोर आपल्याला तुळशीला कचे दूध दोन ते तीन चमचे अर्पण करायचे आहे असे केल्याने तुमच्या आर्थिक परिस्थिती मध्ये खुप चांगल्या प्रकारे सुधारणा होईल आणि तसेच गुरुवार हा लक्ष्मी मातेचा आवडता वर पण मानला जतो त्यामुळे या दिवशी पिवळे कपडे परिधान करायचे आहे

असे केल्याने आपल्या कामध्ये आपल्या यशप्राप्ती सफलता होते गुरुवारी आपण कोणत्याही कामाला जाणार असेल तर माता लक्ष्मी श्री स्वामी महाराजांना पिवळ्या रंगाचा मिठाईचा नेवेद्य द्यावा आहे आणि तो प्रसाद खाऊनच घराबाहेरच पडायचे आहे  कारण त्या मुळे आपण ज्या कामासाठी घराबाहेर पडणार आहे

ते काम यशस्वी रित्या पार पडेल मित्रानो आणखी एक गोष्ट आपल्या धन हवं असत आणि त्या धनाची माता लक्ष्मीमाता आहे स्वामी समर्थ महाराजांची आणि विष्णूची पूजा करा कारण विष्णूचा वास जिथे असतो तिथे लक्ष्मी मातेचा वास हा नक्कीच असतोच

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *