आर्थिक फसवणूक ,गुंतलेले पैसे, अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी करा हा उपाय

नमस्कार मंडळी

आपण कोणाला पैसे उसने दिले असतील आणि ती व्यक्ती पैसे परी परत करण्यासाठी टाळाटाळ करत असेल किंवा शेअर मार्केट मध्ये आपले पैसे अडकले असतील रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक केलेली ते पैसे गुंतवून असतील एखाद्या बिल्डर कडे आपले पैसे अडकले असतील अथवा इतर कोणत्याही ठिकाणी आपण पैसे बाबत केलेली गुंतवणूक आपली रक्कम त्या ठिकाणी अडकलेली असेल.

किंवा कुणीतरी बळजबरीने आपल्या मालमत्तेवर ती ताबा मिळवला असेल व काही केल्याने ते आपल्याला मिळत नसेल . किंवा आपली मिळकत आपल्याला मिळत नसेल. आपण आपली मिळकत पैसा सारं काही गमावून बसला असाल तर आपल्यासाठी एक रामबाण असा उपाय आहे आज आपण जाणून घेणार आहोत.

येऊ पायाच्या गावरा वर नक्कीच आपल्याला गुंतवलेले पैसे मिळत नसलेली मिळकत आपल्याला परत मिळण्याचा फायदा होईल. हा उपाय नक्की करावा हा उपाय जिथे कुठे तुमचे पैसे अडकले असेल तुम्हाला मिळकत यायची असेल पण तिथून येत नाही. आपली फसवणूक झाली असेल. आपल्या अडकलेले पैसे हे हा उपाय केल्याने आपल्याला नक्की आपली रक्कम परत मिळेल.

वास्तुशास्त्रानुसार म्हणजेच आपल्या वास्तूचा आपल्या घराच्या आग्नेय दिशेला पूषा नावाची देवता विराजमान असते. ही देवता या अडकलेल्या पैशांची कारक देवता आहे. जर का आपल्याला आपला अडकलेला पैसा मिळवायचा असेल आपली केलेली मालमत्ता मिळवायचे असेल गमवलेला पैसा मिळवायचा असेल. तर या देवतेची आपल्या घरामधील नेमकी जागा शोधून काढून त्या जागेतील दोष काढून टाकावे

लागतील. आपल्या वास्तुमधील ही कृषा नावाची देवता आपल्या संपत्तीचा रक्षण करत असते. आपल्या् पदोपदी सावध करत असते. जर आपण एखाद्या ठिकाणी चुकलात आणि चुकीच्या ठिकाणी पैसे कमवून बसलात त्यावेळेस आपले पैसे परत मिळवून देण्याची तरीसुद्धा ते पैसे आपल्याला परत मिळवून देण्याची किमया या देवते मध्ये असते .

यासाठी वास्तुपुरुष मंडळाचा फोटो आपल्या घरामध्ये ऑफिसमध्ये आपल्या कार्य करण्याच्या जागी दुकानांमध्ये कारखान्यामध्ये तुमचं कामाच्या व रहणायच्या ठिकाणी ठेवून पूषा देवती ची जागा शोधता येईल. वास्तुपुरुष मंडळाचा फोटो आपण आपल्या स्क्रीन वरती पहात आहात त्या फोटो प्रमाणे आपण आपल्या घराची जागा जुळवावी व वास्तू ची पूषा गंगादेव त्याची जागा ठरवावी.

वास्तुपुरुष मंडळाच्या फोटोमध्ये पाहिले तर दिसेल अग्नी दिशेच्या खाली अनिल या देवतेची शेजारी पूषा देवतेची जागा दिसेल. म्हणजेच आग्नेय कोपऱ्यातून दक्षिणेच्या दिशेने निघाल्या तर तिथून दोन पावलांवर पूषा देवतेची जागा असेल. आता ही जागा सापडली तर नेमकी इथे काय दोष आहे त्याची तपासणी करावी. तिथं टॉयलेट असणे पाण्याचा साठा असणे कट असणे वाढीव जागा असणे.

इतर कुठल्या जड वस्तू ठेवल्या असल्या कारणाने आपले पैसे अडकतात. ज्या घरामध्ये बँकेमध्ये कमर्शिअल जागेमध्ये चोरी होती तेव्हा त्या जागेचा अभ्यास केला असता. त्याला वास्तूतीला या जागी दोष सापडतात. यासाठी सर्वात सोपा आणि कुठचाही खर्च नसलेल्या उपाय म्हणजे या जागी असलेल्या अडथळे दूर करावेत. व ही जागा मोकळी आणि स्वच्छ ठेवावी. तिथे निळा रंग अजिबात असता कामा नये.

जरी ते एखादी निळ्या रंगाची वस्तू असेल तर तुम्ही तुमचे पैसे कायमचे विसरून जावे. या जन्मी काही तुम्हाला ते परत मिळणार नाही. कारण निळा रंग हा जलतत्वाची कारक आहे. आणि तो जर अग्नेय दिशेला अग्नीतत्वाची जागी आला तर या तत्वाचे चांगले गुणधर्म नाष्ट करून टाकतो. इथे केवळ लाल-गुलाबी आणि हिरवा रंग वापरतात.

म्हणून तिथे आलेला निळ्या वस्तू ताबडतोब तिथून हलवून बाजूला कराव्यात. जर का या पूषा देवतेच्या जागेमध्ये टॉयलेट बाथरूम जडमशीन पाण्याचा साठा असे काही गंभीर दोष असतील. तर चोरी दरोडा आर्थिक फसवणूक अगदी डोळ्यादेखत एखाद्याला पैशांचा गंडा घालने. बिजनेस संदर्भात बोलायचे झाले तर समोरच्या पार्टीने पैसे न देणे उदारी वसुल न होणे यासारखे परिणाम पाहायला मिळतात.

तुम्ही सोसायटीमध्ये किंवा अपार्टमेंट मध्ये राहत असाल. आणि त्या जागेमध्ये बाहेरच्या बाजूला स्विमिंग पूल आला तरी तिथे या प्रकारच्या गंभीर घटना घडू शकतात. आपल्या वास्तूमध्ये अपने हे बदल लवकरात लवकर करावे. म्हणजे तुमचे वर्षानुवर्षे अडकून पडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तुम्ही आर्थिक फसवणूक मी बसून तुम्ही स्वतःचे पैसे वाचवू शकाल.

याचबरोबर आपल्या अडकलेले पैसे परत मिळवण्याचा अत्यंत चमत्कारिक उपाय आपण जाणून घेणार आहोत. जेव्हा कधी तुमचे अडकलेले पैसे किंवा उधार दिलेले उसने दिलेले पैसे मागण्यासाठी त्या व्यक्तीकडे जाणार असाल. तर त्या व्यक्तीकडे जाण्यापूर्वी निघण्यापूर्वी एक कोरा पांढरा कागद घ्यावा व त्या कागदावर ती पैसे देणाऱ्या व्यक्तीचे नाव लाल रंगाच्या पेनाने लिहावे.

त्यानंतर त्या कागदावर सात लसणाच्या पुड्या म्हणजे सात लसणाच्या पाकळ्या व अकरा अखंड लवंग ठेवाव्यात. ता लवंगा कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसावी साबुत लवंग असाव्यात कोऱ्या कागदावर पैसे देणाऱ्या व्यक्तीचे नाव लाल रंगाच्या पेनाने लिहून त्यावर सात लसणाच्या पाकळ्या वर ११ अखंड लवंग ठेवून त्याची पुडी बांधावी व ही पुडी किश्या मध्ये ठेवून पैसे मागण्यासाठी जावे.

आपले पैसे नक्की परत मिळतील. आपण हा उपाय नक्की करावा या उपायांमुळे आपल्या सर्व मनोकामना नक्की पूर्ण होतील. आपले जीवन सरळ सुगम आणि सफल होऊन जाईल.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *