नमस्कार मंडळी
ज्यांच्या घरात सुख शांती नाहीये घरातील लोक वारंवार भांडताय प्रगती होत नाहीये घरातील एखादा सदस्य खूप प्रयत्न करतोय परंतु त्याला जॉब मिळत नाही कित्येक व्यवसाय कित्येक उद्योगधंदे करूनही यश काही मिळतं नाही.कोणताही व्यवसाय काही चालतं नाही. घरातील गृहलक्ष्मीचा आरोग्य धोक्यात आले आहे.
घरामध्ये मानसिक आणि शारीरिक पीडा आहेत. अशावेळी छोटासा बदल आपल्या जीवनशैलीमध्ये करून पहा. हा उपाय सगळ्यांबरोबर पुरुषांना उपयुक्त आहे. भारतीय महिला या लाल रंगाची किंवा चॉकलेटी रंगाची टिकली अवश्य लावतात. टिकली लावताना या टिकलीचा वापर वारंवार केला जातो. हे शुभ सुद्धा मानला जातो.
कारण लाल रंगाची टिकली सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. मात्र तुम्हाला न सौभाग्य नशीब घरातील लोकांची साथ मिळत नसेल. तर त्या घरातील स्त्रियांनी हिरव्या रंगाची टिकली आवश्य लावावे हिरवा रंग हे भाग्य नशीब आणि तेज प्रबळ करणार रंग आहे. ज्या घरात ह्या रंगाची टिकली लावली जाते किंवा निदान एक तरी बांगडी हिरव्या रंगाची घातली जाते.
हिरव्या रंगाचे कपडे परिधान केले जातात त्या घरात सुख शांती येते. याशिवाय आता घरामध्ये बरकत देखील होऊ लागते असे म्हटले जाते. त्या महिलेने बरोबरच त्या घरातील पुरुषाचे देखील भाग्य साथ देऊ लागते असे म्हटले जाते. हा उपाय रोज करावा आणि उपाय करणे तुम्हाला शक्य नसेल तर हा उपाय कमीत कमी बुधवारी तरी नक्की करावा.
असे सांगितले जाते यांची राशी मिथुन आहे त्यांनी तर हा उपाय अवश्य करावा. तसेच ज्यांची जन्मतारीख ५ ७ १४ १६ १९ २३ २५ ह्या लोकांनी सुद्धा हा उपाय करावा असं म्हटलं जातं. तुम्हाला तात्काळ परिणाम दिसून येतील. पुरुषांनी देखील हिरव्या रंगाचे कपडे परिधान केल्याने जर तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही हिरव्या रंगाचा रूमाल सुद्धा किशा मध्ये ठेवू शकता.
विशेष करून बुधवारी तर आपण हा उपाय करून बघावा. तुमची सर्व कार्य सफल होतील. ग्रह जसे आपल्या आयुष्यावर परिणाम करतात तसेच रंगही आपल्या आयुष्यावर परिणाम करतात असे म्हटले जाते. याबद्दल तुमचं मत काय आहे नक्कीच थोडाफार वेगळा असू शकतं