Marathi Manus

Stay Up to Date With Us

मार्गशीर्ष महिन्यातील तीन गुरूवारी करा हे उपाय इच्छा नक्की होईल पूर्ण

नमस्कार मंडळी

ओम नमो नारायणा मार्गशीष महिन्यातील गुरूवार चालू झाले आहेत मार्गशीष महिन्यातील गुरूवार फार मोठा महात्म हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आहे हिंदू धर्मात विष्णू शास्त्र पुराणात वर्णन केलेले आहे. यावर्षीच्या मार्गशीष महिन्यातील चार गुरुवार आपल्याला लाभत आहे. त्यापैकी तीन किंवा चार गुरुवार हा उपाय आवर्जून करा. उपायाने मनामध्ये जी काही इच्छा असेल मनोरथ मनोकामना असतील त्या मनोकामना ची पूर्ती होते.

भगवान श्रीहरी विष्णूजी या जगाचे पालन हार आहेत. जे संपूर्ण सृष्टी चे संचालन करतात संपूर्ण सृष्टी त्यांच्यावर अवलंबून आहे. त्यांच्यापुढे आपण आपल्या इच्छेचा मागणीच गाराण हे नक्की मांडा . चला तर मग जाणून घेऊया हा उपाय कसा करावा हा उपाय करत असताना पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावी शक्य असेल तर या दिवशी आपण भगवान श्रीहरी विष्णूची पूजा करायचे आहे. भगवान श्रीहरी विष्णू यांचा कोणते ही रुप भगवान श्री कृष्ण भगवान श्री प्रभू रामचंद्र त्यांनी ची पूजा करायची आहे.

ज्या प्रकारे आपण दररोज पुजा करतो अगदी तसेच पुजा करायची आहे. सकाळी करू शकता रात्रीही करू शकता. की पूजा करत असताना आपल्याला २१ ,५१ , १०८ , हळकुंड घ्यायचे आहेत. तुमच्या इच्छेप्रमाणे कुवतीप्रमाणे २१ घ्या ५१ घ्या १०८ घ्या. आणि हा हळकुंड घेतल्यानंतर आपण एका वाटीमध्ये एक हळदीचा घोळ बनवायचा आहे. पाण्यामध्ये हळद टाकून व्यवस्थित ती मिक्स करायचे आहे. आणि हाच हळदीने प्रत्येक हळकुंडावर एक ओम लिहायचं आहे.

आणि प्रत्येक हळकुंड वरती ओम लिहिताना आपले इच्छा आहे ती बोलायची आहे. अगदी थोडक्यात अगदी तीन चार शब्दांमध्ये एखादी आहे. जर मूलबाळ नसेल तर मूलबाळ होऊ दे इतकेच पैसा नसेल तर पैसा येऊ देत. ओम लिहिल्यानंतर ओम च्या दोन्ही बाजूला दोन उभ्या रेषा मारायचे आहेत. अत्यंत प्रभावशाली असा उपाय आहे. लिहिल्यानंतर आपण एक पिवळ्या रंगाचा धागा दोरा घ्यायचा आहे. शक्यतो कच्चा सुतापासून बनले जो धागा असतो हा धागा आपण घ्यावा नसेल तर कोणताही धागा चालतो.

जळ आता का नसेल तर सफेद नागा पिवळ्या रंगामध्ये हळदी बूडून घ्यावा. हा पिवळा धागा घेऊन ह्या हळकुंडाची एक माळ बनवायची आहे. आणि ही माळ आपण भगवान श्रीहरी श्री विष्णूंना अर्पण करायचे आहे‌. जर प्रतिमा फोटो मूर्ती आहे तर त्या मूर्ती ही माळ अर्पण करायचे आहे. हे सगळं करत असताना ओम बृहस्पते नमः या मंत्राचा सातत्याने उच्चार करावा. मंत्राचा उच्चार करत असतानाही ची माळ आहे ती आपण आपल्या श्रीहरी श्री कृष्ण श्री रामचंद्र प्रभू श्रीकृष्ण यांना अर्पण करायचे आहे.

आणि जे आपण पूजन करतो ते श्री भगवान विश्व आणि आपण नैवेद्य दाखवताना तुळशीचे दोन पानं नैवेद्य म्हणून अर्पण करत असतो. जो काही तुम्ही नेवेद्य बनवलेला आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी या दिवशी श्रीहरी विष्णू प्रभूंना ज्या गोष्टी आवडीच आहे. आवश्य करा तुपाचा आणि तेलाचा दिवा प्रज्वलित करा अगरबत्ती लावायची आहे. जर आपल्याकडे जपमाळ आहे तो नामस्मरण करायचा आहे व आपली इच्छा आहे ते भगवान पुढे बोलयची आहे.

भगवान त्यांना सर्व काही समजत तरीसुद्धा आपली इच्छा मी त्यांना सांगायची आहे. तीन गुरुवार किंवा पाच गुरुवार हा उपाय केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होते. हा उपाय केल्याने कुंडलीतील गुरु मजबूत बनतो आपल्या कामातील अडथळे दूर होतात. जर आपल्याला मार्ग सापडत नसतील तर आपल्याला मार्ग दिसू लागतो. ओम नमो नारायण

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.