Marathi Manus

Stay Up to Date With Us

अद्भुत संयोग उद्याचा गुरुवार सुरु होताच हिऱ्या पेक्षाही जास्त चमकणार तुळ राशीचे नशिब

नमस्कार मंडळी,

उद्या गुरवार सुरुवात होताच हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार तूळ राशीचे नशीब.नशीब आता कलाटणी घेणार आहे.भाग्योदय घडून यायची वेळ आलेली आहे.आता तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही.ग्रह नक्षत्राची विशेष कृपा तूळ राशीवर बरसणार आहे . जीवनातील अशुभ आणि अमंगळ काळ आता समाप्त होणार असून शुभ काळाची सुरुवात होणार आहे.

प्रगतीच्या नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे . उद्याच्या गुरुवारी तुमच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे.अनेक दिवसापासून तुमच्या जीवनात चालू असणारी दुःख आणि दारिद्र्याची मालिका आता समाप्त होणार असून यश प्राप्तीला सुरुवात होणार आहे.जीवनात चालू असणारी निराशाजनक स्तिथी सुधारणार आहे.

नशीब तुम्हाला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. आशेची एक नवी किरण तुम्हाला प्राप्त होईल.आता प्रगतीला वेळ लागणार नाही.नवे ध्येय आणि नवी आशा , नव्या प्रेरणेने प्रेरित होणार आहात. नवीन कामाची सुरुवात अतिशय अनुकूल असणार आहे. चोहीकडून आनंदाचा वर्षाव तुमच्या वर होणार आहे .

ग्रह नक्षत्राची अनुकूल स्तिथी तुमच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे.गुरुवारच्या दिवशी बनत असलेली ग्रह दशा तुमच्या साठी सर्वच दृष्टीने अनुकूल असणार आहे.उद्याच्या गुरुवारी एकूण ३ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत.एक ग्रह मार्गी होणार असून गुरूचा पश्चिमेस अस्त होणार आहे.

तर मंगळ मकर राशीमध्ये प्रवेश करणार असून शुक्र मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहेत.त्यानंतर चंद्र आणि गुरु अशी युती होत आहे.ग्रह नक्षत्राची बनत असलेली हि स्तिथी तूळ राशीसाठी अतिशय लाभदायी ठरण्याचे संकेत आहेत.गुरुवारी बनत असलेल्या ग्रह दशेचा परिणाम संपूर्ण १२ राशींवर सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम दिसून येणार

असला तरी तूळ राशीसाठी हा काळ अतिशय अनुकूल असणार आहे तूळ राशीच्या जीवनात आनंदाचे दिवस येण्याचे संकेत आहेत.गुरुवारी बनत असलेली ग्रह नक्षत्राची स्तिथी तुमच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे.वैवाहिक जीवनात सुखाचे दिवस तुमच्या वाटेल येणार आहे.

भोग विलासतेच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल.प्रगतीच्या अनेक संधी चालून तुमच्या कडे येणार आहेत. वैवाहिक जीवनाविषयी हा काळ उत्तम असणार आहे.तुमच्या मित्रांमध्ये वाढ होणार आहे. मैत्रीचे नाते अधिक मजबूत बनेल. आर्थिक क्षमतेमध्ये वाढ दिसून येईल.आर्थिक क्षमता मजबूत बनण्याचे संकेत आहेत.

या काळात धन प्राप्तीच्या दृष्टीने अनुकूल घटना घडून येणार आहेत. धन लाभाचे योग्य जमून येतील. आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. उद्योग व्यापारातून तुम्हाला अनेक लाभ प्राप्त होणार आहेत.तुमचा अडलेला पैसा तुम्हाला परत मिळणार आहे.मागील अनेक दिवसापासून असून बसलेला पैसा परत मिळण्याचे संकेत आहेत.

भाग्याची भरपूर साथ तुम्हाला या काळात प्राप्त होणार आहे.भाग्य तुम्हाला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. इथून पुढे तुमच्या प्रत्येक प्रयन्तांना यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. ज्या क्षेत्रात तुम्ही प्रयन्त करणार आहात त्या क्षेत्रात प्रगती होईल.सांसारिक सुख या काळात उत्तम लाभणार आहेत.सामाजिक कार्यात सहभाग घेणार आहात.

मानसिक ताण तणावापासून मुक्त होणार आहात.या काळात तुम्ही ज्या कामांना हाथ लावाल त्यात भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत . रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.या काळात बुद्धी आणि विवेकाचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. चालून आलेल्या संधीपासून लाभ प्राप्त करून घ्यावा लागेल.

हा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार असून या काळात व्यसनापासून दूर राहणे तुमच्या हिताचे ठरणार आहे.कोणावर ची विश्वास ठेवून चालणार नाही.आर्थिक व्यवहार जपून करावे लागतील.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.