अंगठ्या खाली लिहा हा ” लकी नंबर ” पैसा सुख मान-सन्मान सर्व काही मिळेल

नमस्कार मंडळी,

तुमच्या अंगठ्याच्या खाली जो उंचवटा आहे , जो पर्वतासमान उंच भाग आहे , या अंगठ्याखालील उंचावर तुम्ही तुमचा मूलांक एका विशिष्ट रंगाने नक्की लिहा. अंगठ्याखालील हा उंचवटा धन ऐश्वर्य आणि वैभवाचे स्थान मानण्यात आलेले आहे. उभा उंचवट्यावर तुमचा मूलांक विशिष्ट रंगाने काढल्यास तुमच्या जीवनात तुम्हाला जे जे काही हवे आहे तुमची जी मनोकामना आहे ,कोणाला पैसा हवा असेल , कोणाला नोकरी हवी असेल किंवा कोणाला नोकरीमध्ये प्रमोशन हवे असेल.

घरातून आजारपण हटत नाहीये, तुम्ही सतत आजारी असाल.घरातून रोगराई जात नाहीये तर चांगल्या आरोग्याची प्राप्ती हवी असेल , समाजामध्ये मान सन्मान हवा असेल,जे काही तुम्हाला हवे आहे , जे जे तुम्ही इच्छित आहात ते ते सर्व प्राप्त करण्याचे हे ठिकाण आहे.या उंचवट्यावर तुम्हाला तुमचा मूलांक विशिष्ट रंगाने काढायचा आहे.

आता मूलांक म्हणजे काय ? तर तुमची जन्म तारीख तुमची नीट पहा , जसे कि एखाद्याची जन्म तारीख १४ आहे तर त्याचा मूलांक १ आणि ४ या अंकांची बेरीज म्हणजे ५ हा होतो.५ हा त्या व्यक्तीचा मूलांक आहे.जर तुमची जमीन तारीख २७ आहे तर २७ मधील २ आणि ७ यांची बेरीज म्हणजे ९ येते तर त्या व्यक्तीचा मूलांक ९ असेल.

हाच मूलांक तुम्हाला तुमच्या अंगठ्याच्या खाली जो उंचवटा आहे ,जो उंच भाग आहे त्यावर काढायचा आहे.उजव्या हाताच्या अंगठ्याच्या खाली. ज्यांचा मूलांक १ आहे त्यांची लाल रंगाच्या पेनाने या ठिकाणी एकदाच १ हा अंक काढायचा आहे.आकार कसा हि काढा त्याने फरक नाही पडत. हा अंक काढल्यानांतर सतत तुम्हाला त्या अंकाकडे पाहायचे आहे आणि तुम्हाला जे काही हवे आहे , जी तुमची इच्छा आहे , पैसा पाहिजे आहे , धन पाहिजे आहे , नोकरी हवी आहे , ती इच्छा पूर्ण झालेली आहे.

तुम्हाला जे हवे आहे ते मिळणारच आणि मिळाले आहे अशी तुम्हाला मनामध्ये कल्पना करायची आहे.आता इथे २ मूलांकाविषयी सुद्धा बोलणार आहोत , तुम्ही कोणतेही वाहन खरेदी करताना किंवा घराची खरेदी करताना , एखाद्या व्यक्ती बरोबर मैत्री करताना किंवा कोणतीही वस्तू खरेदी करताना त्यावर तुमचा मूलांक लिहा. ती वस्तू तुमच्या साठी लकी ठरेल. ती वस्तू नशीबवान ठरेल.तुमच्या मोबाईल नंबर मध्ये जेवढे अंक आहेत त्यांची सर्वांची बेरोज हि मूलांका एव्हढी यायला हवी.

ज्यांच्या मूलांक २ येतो म्हणजे जन्म तारीख २ आहे किंवा २० आहे , त्यांनी २ वेळा २ हा अंक लिहायचा आहे पिवळा किंवा पांढऱ्या रंगाच्या शाईने , ज्यांचा मूलांक ३ आहे त्यांची हळदीने म्हणजे पिवळ्या रंगाने ३ वेळा ३ लिहायचा आहे.ज्यांचा ४ आहे त्यांनी ४ वेळा ४ हा निळ्या रंगाच्या शाईने लिहायचा आहे.मूलांक ५ असणाऱ्यांनी हिरव्या रंगाने ५ वेळा ५५५५५ लिहा.

ज्यांचा मूलांक ६ आहे त्यांनी ६ वेळा लाल रंगाच्या शाईने ६६६६६६ लिहायचा आहे. ७ मूलांक असणाऱ्यानी ७ वेळा हिरव्या रंगाच्या शाईने ७७७७७७७ लिहायचा आहे, ज्यांचा ८ आहे त्यांनी निळ्या रंगाच्या शाईने ८८८८८८८८ वेळा लिहायचा आहे.ज्यांचा ९ आहे त्यांनी लाल रंग वापरायचा आहे. हे नंबर काढल्यानांतर सतत त्याच्या कडे पाहायचे आहे. रोज हा उपाय करून पहा , धन संपत्ती वैभवाचे हे स्थान आहे , अत्यंत चांगला उपाय आहे.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *