Marathi Manus

Stay Up to Date With Us

१६ फेब्रुवारी २०२२ माघ पौर्णिमेला करा हे ३ उपाय

नमस्कार मंडळी

मंडळी उद्या माघ पौर्णिमा आहे या माघ पौर्णिमेला अनन्य महत्त्व आहे या दिवशी तीन उपाय तुम्ही करू शकता ज्यामुळे तुमच्या घरा मध्ये तुमच्या जीवनामध्ये सुख-समृद्धी येऊ शकते कोणते आहे ते उपाय चला तर मग जाणून घेऊया

पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दान करण्याला विशेष महत्त्व असते हे आपल्याला माहीतच आहे एक दिवशी काही लोक उपवास करतात चंद्राला अर्घ्य अर्पण करतात यावेळी माघ पौर्णिमा १६ फेब्रुवारीला आलेली आहे या दिवशी भाविक विशेषता प्रार्थना करतात यंदाच्या माघ पौर्णिमेला विशेष योग आलेला आहे

यावेळी माघ पौर्णिमेच्या दिवशी आश्लेषा नक्षत्र आणि कर्क राशीचा संयोग होत आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान करून दान केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते १६ तारखेला पौर्णिमा सकाळी ०९:४२ मिनिटांनी सुरू होईल ते १०: ५५ मिनिटे पर्यंत असेल ज्योतिष शास्त्र नुसार माघ पौर्णिमेला कर्क राशीतील चंद्र आणि आश्लेषा नक्षत्राच्या संयोगामुळे शोभन योग तयार होत आहे

हा योग अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी दुपारी १२:३५ मिनिटांनी ते ०१:५९ मिनिटांनी पर्यंत राहुकाल आहे या काळात कोणतेही शुभ कार्य करू नये माघ पौर्णिमेला काही गोष्टी आवर्जून केल्या जातात माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान करणं खूप पुण्याचा मानला जातो या दिवशी गंगेत स्नान करून भाविक भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करतात

त्यामुळे धन वैभव आणि सुख समृद्धी मिळते अशी मान्यता आहे माघ पौर्णिमेला लक्ष्मीची आराधना केल्याने धनाची प्राप्ती होते या दिवशी रवी लक्ष्मीचा मंत्राचा जपही केल्याने प्रत्येक संकटातून मुक्ती मिळते या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू सह माता लक्ष्मीची पूजा भक्तिभावाने नक्की करा त्यांना खिरीचा नैवेद्य सुद्धा दाखवा पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीला पिवळे आणि लाल रंगाचे साहित्य अर्पण करावे

त्याबरोबरच माता लक्ष्मीला खीर अर्पण करावी त्यामुळे ती आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते माघ महिन्यातील पौर्णिमेला दानाचे विशेष महत्त्व आहे हे सर्वांनाच माहिती आहे या दिवशी तीळ तूप गूळ मीठ घोंगडी कपडे पाच प्रकारचे धान्य आणि गाय दान केल्यास अक्षय पुण्याची ची प्राप्ती होते

मला शांती हवी असेल तर पौर्णिमेच्या दिवशी चंद्रोदया च्या वेळी कच्च्या दुधात साखर तांदूळ घालून ओम श्रम श्रीम ओम चन्द्रमा से नमः या मंत्राचा उच्चार करीत आरोग्य अर्पण करा असे मानले जाते की तुम्ही आर्थिक विवंचनेने त्रस्त असाल तर त्यातून सुटका हवी असेल तर या दिवशी माता लक्ष्मीला ११ शंक अर्पण करा

माघ पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला खीर अर्पण करा आणि पूजा केल्यानंतर या मंत्राचा उच्चार नक्की करा आणि तुळशी जवळ तुपाचा दिवा लावा

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.