नमस्कार मंडळी ,
कुंभ आणि तूळ राशी तुमच्या माघे तुम्हाला धोखा देणार ही व्यक्ती तर जाऊन घेऊया ११ ते १६ ऑक्टोबर चे साप्ताहिक राशीभविष्य मित्रानो आज आम्ही तुम्हाला कुंभ आणि तूळ राशीचे साप्ताहिक राशिभविष्य सांगणार आहे
तूळ राशी – तुम्ही तुमच्या वाणीवर सयम राखणे गरजेचे आहे तुमच्या राशीतील ग्रहांचे परीक्षण केल्यास तुम्हाला ग्रहांची साथ उत्तम असून दिवस उत्तम प्रतिसाद देणारा आहे चयनी पूर्ण करण्यासाठी पुरेसा पैसे असेल असे शक्य नाही तुमचा रिकामा वेळ टीव्ही पाहण्यामध्ये खर्च होऊ शकतो यामुळे तुमच्या जीवन साथीला थोडी खिन्नता होईल
कारण तुम्ही त्याच्या सोबत बोलण्यामध्ये काही आवड दाखवणार अनेक विषयांवर एक मान्यता होणार नही त्यामुळे दिवस खुप चागले येणार नाही परिणामी तुमचे नाते समंध खराब होईल तुमच्या गोष्टी तुमच्या जवळच्याना समजणार नाही त्यामुळे तुम्हाला चिंता वाटेल एखाद्या मॉल मध्ये फेर फटका माराल बिनधास्त पाने खर्च कराल
यामुळे तुम्ही आनंदी राहील घरात सजावटीचे काम कराल तुमच्या स्मरण शक्तीचा फायदा होईल दिवसाची सुरुवात प्रसन्नतेने होईल धन लाभाचे योग जुळून येतील मित्राशी गप्प मारण्यामध्ये वेळ घालवाल तुमच्या भाऊ बहिणी मध्ये तुमच्याकडून उधार मागेल आणि तुम्ही त्यांना उधार देऊ शकता पण त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती खालावेल
वडील धाऱ्या माणसांकून तुम्हाला कठोर वागणून तुम्हाला दुःख मिळू शकते पण तुम्ही शांत पणे सर्व घटनाचा विचार करून परिस्थिती नियंत्रणा मध्ये ठेवावी त्याचा तुम्हाला चागलाचा फायदा होईल नवीन कार्यात तुम्हाला यश मिळेल आरोग्याची आणि खाना पिण्याची काळजी घ्या आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे
सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रात तुम्हाला प्रशांसेचा पत्र ठराल धन लाभाचे योग आहे कौटूंबिक जीवनामध्ये सुख व संतोष अनुभवाला बौद्धिक चर्चेत तुम्ही सहभागी व्हाल वाणीवर संयम राखणे गरजेचे आहे वैचारिकदृष्ट्या उचाह वाढेल समाधान कारक व्यवहारापासून अधिक लाभ होण्याची शक्यता आहे
प्रवासाचे योग संभवणार आहे संस्था संघटनांमध्ये महत्वाचे कामे मिळू शकतात आरोग्य उत्तम राहील प्रेमाबद्दल बोलायचं झाल्यास तुम्हाला आजूबाजूला गुलाबाचा सुगंध जाणवेल प्रेमाच्या परमानंदाची अनुमती घ्याल तुमचा भाग्यांक आहे – १ आणि शुभ रंग आहे – निळा तुम्हाला ७३ टक्के नशिबाची सात भेटेल
कुंभ राशी – तुमच्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता तुमची ग्रहांची सात उत्तम असून दिवस उत्तम प्रतिसाद देणार आहे काहीच्या बाबतीत रिकाम्या चर्चेत व वादविवाद मध्ये वेळ फुकट जाईल तुम्ही खरेदीला गेलात तर तुमच्या स्वतासाठी कपडे घ्याल डोळे सगळे सांगता आणि तूम्ही तुमच्या जोडीदाराशी डोळयांत डोळे घालून संवाद साधणार आहे
लहान भाऊ बहिणी सोबत फिरायला जाऊ शकता यामुळे तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये उत्तमता येईल काही नवीन शकण्याची योग येईल स्वताला कामामध्ये गुंतून घ्या रागावर नियंत्रण ठेव्हा मित्राची बाजू जाणून घ्या घरात टापटीप ठेव्हाल सगळे ताण तणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवन शेली बदलायला हवी आणि हीच त्याच्यासाठी योग वेळ आहे
तुमच्या माहितीला लोकांमुळले उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल मुलीचे आजार पण तुमचा मूड खराब करू शकतो ती तिच्या आजारावर मात करू शकेल असे चैतन्य प्रेमाने तिच्या मध्ये निर्माण करा प्रेमामध्ये कोणतेही दुःख सहन करण्याची ताकद आहे प्रदिर्ग काळापासून अनुभवत असलेले आयुष्यातील ताण ओढतांन यापासून थोडे मुक्त व्हा व्यवसाईक आणि दिवस लाभदायक आहे
कुटूंबातील वातावरण सुख आणि शांती पूर्वक असेल प्रतिसप्रदेवर विजय मिळवाल व्यवसायच्या ठिकाणी सहकारी आपणास मदत करतील दुपार नंतर मनोरंजनाचा आनंद लुटाल जवळ पासच प्रवास किंवा सहलीचा बेत ठरवाल भगीदारासोबत जरा जपूनच व्यवहार करा अपेक्षा सारखे कामे होतील आरोग्य उत्तम राहील मित्रपासून सहकाऱ्यापासून लाभ मिळेल
व्यापार व्यवसायात स्थिती स्थिर राहील आरोग्य तुमचे उत्तम राहील नवीन कार्यामध्ये योजनांमध्ये नक्कीच यश मिळेल व्यापार व्यवसायामध्ये नेहमी सावध गिरी बाळगा लांबचे प्रवास टाळावे प्रेमाबद्दल बोलायचे झाल्यास तुमच्या प्रेमात एक विलक्षण पणाचा आनंद घेणार आहे तुमचा भाग्यांक आहे -३ आणि शुभ रंग आहे – आकाशी तुम्हाला ७५ टक्के नशिबाची सात लाभेल