नमस्कार मंडळी ,
१५ ऑक्टोंबर शुक्रवारचा दिवस या वेळेला आली आहे विजयादशमी याला आपण दसरा असेही म्हणतो मित्रांनो दसरा किंवा विजयादशमी हा सन शुक्ल पक्षात आश्विन महिन्याच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो म्हणजेच नवमी तिथीला नवमी संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी दसऱ्याचा सण साजरा केला जातो
या वर्षी १५ ऑक्टोबर दिवशी दसऱ्याचा सण साजरा करणार आहे वाईटवर्ती विजय केल्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी रावण दहन सुद्धा करण्यात येते तसेच दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा देखील केली जाते मित्रांनो दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने या दिवशी अनेक शुभ कार्याची सुरुवात केली जाते
जसे की जमीन खरेदी असेल घर खरेदी असेल एखाद्या व्यापार धंद्याचे तुम्हाला सुरुवात काढायचे असेल तर तुम्ही मित्रांनो या दसऱ्याच्या दिवशी विजय दशमीच्या दिवशी त्या शुभ कार्याची सुरुवात नक्कीच करू शकता असे म्हटले जाते की या दिवशी ज्या कामांना आपण सुरुवात करतो
त्या कामांना आपल्याला यश मिळतं सफलता मिळते ते हे कार्य पूर्ण होण्यात कोणत्याही अडचण येत नाही आणि दसऱ्याच्या दिवशीच्या विजय मुहूर्तावर पण आपण एखाद्या कार्याची सुरुवात केली तर त्या कार्यामध्ये आपल्याला शंभर टक्के आपल्याला सफलता मिळते मित्रांनो दसरा हा दिवस पूर्ण शुभ मानला जातो
पण त्यातल्या त्यात दसऱ्याच्या दिवशी जो विजय मुहूर्त आहे त्या मुहूर्तावर जर तुम्ही शुभ कार्याची सुरुवात केली तर मित्रानो ते कार्य 100% सफल होतं ते कार्य करण्यामध्ये कोणतीही अडचण येत नाही निर्विघ्नपणे चे कार्य पार पडते त्यामुळे जर तुम्हाला एखादे वाहन खरेदी करायचे असेल घर खरेदी करायचे असेल व्यापार धंद्याची सुरुवात करायची असेल
तर या विजय मुहूर्तावर तुम्ही या कार्याची सुरुवात करू शकता आता हा विजय मुहूर्त कोणता आहे आणि कधी आहे हे आपण बघूया मित्रांनो सर्वात प्रथम पाहू या की दशमी तिथी ची सुरुवात कधी होणार आहे मित्रांनो दशमी तिथी सुरुवात होणार आहे १४ ऑक्टोंबर २०२१ रोजी संध्याकाळी ६ वाजून ५२ मिनिटांपासून आणि दशमी तिथी समाप्त होते
१५ ऑक्टोंबर संध्याकाळी ६ वाजून २ मिनिटांनी आता पाहूया विजय मुहूर्त कोणता आहे या वेळा मध्ये जर आपण शुभ कार्याची सुरुवात केली तर ते कार्य निर्विघ्न्य पनाने पार पडेल विजय मुहूर्त आहे १५ ऑक्टोंबर रोजी दुपारी ०२ वाजून २१ मिनिटापासून ०३ वाजून ०७ मिनीटापरेंत मित्रांनो या काळामध्ये या वेळेमध्ये तुम्ही शुभ कार्याची सुरुवात करू शकता
किंवा तुम्हाला या दिवशी सोनं खरेदी करायचे असेल तरीसुद्धा या शुभमुहूर्तावर सोन्याची खरेदी करू शकता आता कारण दसऱ्याच्या दिवशी सोनं खरेदी करण्याची सुद्धा परंपरा आहे त्यामुळे मित्रांनो या विजय मुहूर्तावर जर तुम्हाला एखाद्या शुभकार्याची सुरुवात करायची असेल काही खरेदी करायची असेल
तुम्ही नक्कीच करू शकता कारण असे मानले जाते की यामध्ये केलेले काम हे शंभर टक्के यशस्वी ठरतो त्यामुळे आजचा दिवस शुंभ असतो म्हणून तुम्ही आजच्या दिवशी तुमचे कोणतेही काम करा त्यात तुम्हाला यश प्राप्त होईल