३० वर्षानंतर ३ राशीच्या लोकांना साडेसाती सुरू

नमस्कार मंडळी

ज्योतिष शास्त्रात सर्व नऊ ग्रहांचे विशेष महत्त्व आहे शनीची गती सर्वात कमी आहे एकाराशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी शनिदेवांना अडीच वर्षे लागतात अशा परिस्थिती मध्ये कोणत्याही एका राशीतून गोचर केल्यावर पुन्हा त्याच राशी मध्ये येण्यासाठी त्यांना ३० वर्षांचा कालावधी लागतो

ज्योतिष शास्त्र नुसार ३० वर्षानंतर शनिदेव कुंभ राशीत येत आहे शनीच्या या बदलामुळे काही राशिन वरती साडेसाती आणि डिया सुरू होते तर काही राशीन वरून शनीची दशा संपते चला तर मग जाणून घेऊया शनिदेवाच्या या गोचर यांचा कोणत्या राशींवर कसा परिणाम होईल मंडळी कुंभ राशीला शनिच्या संक्रम यामुळे २ राशी वर शनी डिया सुरु होणार आहे

आणि त्या दोन राशी आहेत कर्क आणि वृश्चिक सध्या तूळ आणि मिथुन लोकांच्या राशीसाठी शनि डीया सुरू आहे ज्योतिषांच्या मते तूळ राशीमध्ये शनी वरचा आहे तर मेष राशी मध्ये तो निम्न मानला जातो तसेच शनीला मकर आणि कुंभ राशीचा स्वामी मानला जातो शनि शनीची महादशा १९ वर्ष टिकते

कुंडलीत शनी शुभ आणि बलवान स्थितीत असते तेव्हा व्यक्तीला उच्च स्थान मिळतो मानसन्मान मिळतो आणि भरपूर पैसा सुद्धा मिळतो ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव मकर राशिद दहा वर्षाहून अधिक काळ विराजमान आहे अशा स्थितीत धनु मकर आणि कुंभ राशींवर शनीच्या अर्धशतकाचा प्रभाव आहे २९ एप्रिल रोजी शनिदेव कुंभ राशी प्रवेश करताच

मीन राशीला शनीची साडेसाती सुरू होईल तर धनु राशीच्या लोकांना साडेसाती पासून सुटका होईल याशिवाय शनि चा शेवटचा टप्पा मकर राशि पासून सुरू होईल आणि दुसरा चरण कुंभ राशी पासून सुरू होईल ज्योतिष शास्त्रानुसार न्यायाचे दैवत शनिदेव चांगली कर्म करणाऱ्यांना शुभ फल प्रदान करतात

तसेच वाईट कर्म करणाऱ्यांना शिक्षा ही देतात ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्यायदेवता म्हणूनच म्हटलं जातं असं मानलं जातं की शनीची साडेसाती प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात तीनदा येते जय मध्ये साडेसाती ही सात वर्षांची असते आणि अडीच-अडीच वर्षाच्या तीन डिया असतात साडेसाती आणि डीया आयकून माणूस घाबरून जातो

पण तसं काही नाही पण ज्योतिषी उपाय केल्यास शनी देवाचा प्रकोप बऱ्याच प्रमाणात टाळता येतो चला आता बघूया त्यांना साडेसाती सुरू होत आहे किंवा चालू आहे अशा व्यक्ती त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी काय उपाय करायला हवे तर शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा

त्यानंतर शनिदेवाचे ध्यान करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा शक्य असल्यास शनी देवाचा मंत्र जप करा एका वाटीत मोहरीचे तेल घ्या तेलात आपली प्रतिमा पहा त्यानंतर हे तेल कोणत्याही गरीब आणि गरजू व्यक्तीला दान करा तुम्हाला हवे असल्यास या तेलाचा दिवा तुम्ही शनी देवाच्या मंदिरात लावू शकता

असे केल्याने आरोग्यसही फायदे होतात त्याच बरोबर सात प्रकारचे धान्य घ्या हे धान्य डोक्यावरून सात वेळा फिरवा मग हे धान्य चौकाचौकात असणाऱ्या पक्ष्यांसाठी दान करा शक्य असल्यास हा उपाय रोज करा किंवा शनिवारी करा नक्कीच तुमच्या वरती शनिदेव प्रसन्न होतील

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *